पोलीस भरती बुद्धिमत्ता ऑनलाइन टेस्ट | Police Bharti Reasoning Online Test - 09
टेस्ट विषयी
- 🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- 🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
- 🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
- 🔰 गुण : 25
- ⏲️ वेळ : 20 मिनिटे
एका व्यक्तीने घड्याळात पाहिले आणि त्याला 4 वाजले असल्याचे दिसले. जर घड्याळ अचूक वेळ दर्शवित असेल, तर त्याने किती अंशाचा कोन पाहिला ?
▪️ 150°
▪️ 120°
▪️ 135°
▪️ 100°
एका सांकेतिक भाषेत 'ROPE' ला 'URSD' असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत 'TALE' ला कसे लिहाल ?
▪️ WDOG
▪️ WDOD
▪️ WDPG
▪️ WODP
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या येईल ?
4, 9, 20, 43, 90, ?
4, 9, 20, 43, 90, ?
▪️ 185
▪️ 180
▪️ 191
▪️ 179
एका सांकेतिक भाषेत 'MONDAY' हा शब्द 'PRQFDB' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'TUESDAY' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
▪️ WXHVGDB
▪️ WXHVECA
▪️ WXRVGCB
▪️ WXHUFDB
पुढीलपैकी विसंगत (Odd One Out) संख्या ओळखा
▪️ 143
▪️ 169
▪️ 195
▪️ 221
अजय पूर्वेकडे 5 किमी चालला. नंतर तो उजवीकडे वळून 8 किमी चालला. तेथून तो डावीकडे वळला आणि 5 किमी चालला. शेवटी, तो पुन्हा डावीकडे वळून 8 किमी चालला, तर तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे ?
▪️ 8 किमी
▪️ 10 किमी
▪️ 5 किमी
▪️ 16 किमी
'A ही B ची आई आहे. D हा C चा भाऊ आहे. E ही C ची मुलगी आहे. B ही C ची पत्नी आहे', तर D चे B शी काय नाते आहे ?
▪️ पुतण्या
▪️ नातू
▪️ दीर
▪️ मुलगा
P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. Q हा T च्या डावीकडे तिसरा आहे. P आणि Q यांच्यामध्ये फक्त दोन लोक बसले आहेत. S हा R च्या डावीकडे लगेच बसलेला आहे. R हा P च्या शेजारी नाही, तर मध्यभागी कोण बसलेला आहे ?
▪️ Q
▪️ P
▪️ R
▪️ S
जर आज शनिवार आहे, तर 232 दिवसांनंतर कोणता वार असेल ?
▪️ रविवार
▪️ मंगळवार
▪️ बुधवार
▪️ शुक्रवार
जर 3 × 4 = 18 आणि 5 × 6 = 36 असेल, तर 7 × 8 = ?
▪️ 56
▪️ 49
▪️ 62
▪️ 72
दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा
विधाने :
1. कोणताही कागद हा पुस्तक नाही
2. कोणताही कागद हा वही नाही
निष्कर्ष :
I. काही पुस्तके हे वही असण्याची शक्यता आहे
II. कोणतेही पुस्तक कागद नाही
विधाने :
1. कोणताही कागद हा पुस्तक नाही
2. कोणताही कागद हा वही नाही
निष्कर्ष :
I. काही पुस्तके हे वही असण्याची शक्यता आहे
II. कोणतेही पुस्तक कागद नाही
▪️ फक्त निष्कर्ष I सत्य आहे
▪️ फक्त निष्कर्ष II सत्य आहे
▪️ निष्कर्ष I किंवा II दोन्ही सत्य नाहीत
▪️ निष्कर्ष I किंवा II दोन्ही सत्य आहेत
जसा 'सूर्य' चा संबंध 'दिवस' शी आहे, तसा 'चंद्र' चा संबंध खालीलपैकी कशाशी असेल ?
▪️ आकाश
▪️ रात्र
▪️ पृथ्वी
▪️ तारे
पुढील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणते अक्षर येईल ?
Z, X, T, N, F, ?
Z, X, T, N, F, ?
▪️ C
▪️ F
▪️ V
▪️ E
जर एका घड्याळात 6 वाजून 30 मिनिटे झाली असतील, तर त्याची आरशातील प्रतिमा काय वेळ दर्शवेल ?
▪️ 5:30
▪️ 6:30
▪️ 5:40
▪️ 6:40
A, B, C, D, E, F हे वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. A च्या समोर E बसला आहे. B हा A च्या उजवीकडे दुसरा आहे. D हा B च्या डावीकडे लगेच बसला आहे,C हा A शेजारी बसलेला नाही. तर D च्या समोर कोण बसला आहे ?
▪️ A
▪️ C
▪️ B
▪️ E
1, 8, 27, 64, 125, ?
▪️ 216
▪️ 256
▪️ 196
▪️ 343
जर MAY चा संबंध 13125 शी असेल, तर JUNE चा संबंध कशाशी असेल ?
▪️ 1021145
▪️ 1021144
▪️ 102145
▪️ 1021141
जर '+' म्हणजे '×', '×' म्हणजे ' - ', ' - ' म्हणजे '÷', आणि '÷' म्हणजे '+' असेल, तर खालील समीकरणाचे मूल्य काय असेल ?
20 - 5 ÷ 10 + 2 × 3 = --------
20 - 5 ÷ 10 + 2 × 3 = --------
▪️ 15
▪️ 17
▪️ 4
▪️ 21
विधान A : गेल्या दोन दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस पडत आहे
विधान B : शहराचे महापौर यांनी सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे
विधान B : शहराचे महापौर यांनी सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे
▪️ A कारण आहे, B त्याचा परिणाम आहे
▪️ B कारण आहे, A त्याचा परिणाम आहे
▪️ A आणि B दोन्ही स्वतंत्र कारणे आहेत
▪️ A आणि B दोन्ही एकाच घटनेचे परिणाम आहेत
5 मुली (P, Q, R, S, T) रांगेत बसल्या आहेत. P ही Q च्या डावीकडे आहे. R ही T च्या उजवीकडे आहे. S ही T च्या डावीकडे आणि Q च्या उजवीकडे आहे, तर मध्यभागी कोण बसले आहे ?
▪️ Q
▪️ S
▪️ T
▪️ R
पाच वस्तूंची (A, B, C, D, E) तुलना केली असता, A ही D पेक्षा जड आहे. B ही E पेक्षा हलकी आहे. C ही A पेक्षा हलकी आहे परंतु B पेक्षा नाही . D ही B पेक्षा हलकी आहे. तर, सर्वात हलकी वस्तू कोणती आहे ?
▪️ A
▪️ E
▪️ C
▪️ D
एका विशिष्ट भाषेत 'APPLE' हा शब्द 'BQQMF' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'SHIRT' हा शब्द कसा लिहाल ?
▪️ TIJSU
▪️ TJJSU
▪️ TIIRT
▪️ TJJRT
खालीलपैकी कोणता शब्द 'EXAMINATION' या शब्दाच्या अक्षरांचा वापर करून बनवता येणार नाही ?
▪️ NATION
▪️ TAXI
▪️ MINE
▪️ ANIMAL
एका रांगेत शितलचा डावीकडून 9 वा व उजवीकडून 19 वा क्रमांक आहे. सुलभा त्या रांगेत बरोबर मध्यभागी उभी आहे, तर तिच्या उजवीकडे चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या गिताचा उजवीकडून क्रमांक कितवा ?
▪️ 11 वा
▪️ 8 वा
▪️ 10 वा
▪️ 16 वा
A1, C4, E9, G16, ?
▪️ I25
▪️ H25
▪️ I36
▪️ J25
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
🕛 25:00
Attempted : 0/2
Your Result
🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
(%)
येथे क्लिक करा
Question Analysis
या टेस्टची लिंक
तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या
ग्रुप्समध्ये शेअर करा