पोलीस भरती बुद्धिमत्ता ऑनलाइन टेस्ट | Police Bharti Reasoning Online Test - 10
टेस्ट विषयी
- 🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- 🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
- 🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
- 🔰 गुण : 25
- ⏲️ वेळ : 20 मिनिटे
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हा (?) च्या जागी कोणती संख्या येईल ?
1, 8, 27, 64, ?
▪️ 100
▪️ 125
▪️ 81
▪️ 110
कवायतीच्या मैदानात उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा आहे. प्रथम तो उजवीकडे दोन वेळा काटकोनात वळाला. नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळाला, तर आता उमेश चे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
▪️ ईशान्य
▪️ वायव्य
▪️ नैऋत्य
▪️ आग्नेय
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरगट येईल
BEH, KNQ, TWZ, ---------------
▪️ PRS
▪️ DGH
▪️ CFI
▪️ FIJ
एका सांकेतिक भाषेत PRODUCT हा शब्द 5%38#@$ असा लिहितात . तर त्याच सांकेतिक भाषेत CUTOUT हा शब्द कसा लिहाल
▪️ 3##@
▪️ @#3#
▪️ @53#
▪️ %#3@
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा ?
▪️ 121
▪️ 169
▪️ 256
▪️ 200
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'MIND' हा शब्द 'KGLB' असा लिहिला जातो, तर 'ARGU' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
▪️ YPES
▪️ YSPK
▪️ YPKS
▪️ YQSK
एका व्यक्तीच्या चित्राकडे निर्देश करत, रीतु म्हणते, "तो माझ्या मुलाच्या पत्नीच्या एकुलत्या अविवाहित भावाच्या एकुलत्या भाच्याचा आजोबा आहे." तर त्या व्यक्तीचे रितूशी काय नाते आहे ?
▪️ सासरा
▪️ वडील
▪️ आजोबा
▪️ पती
अजय त्याच्या घरापासून पश्चिमेकडे 10 किमी गेला. तेथून तो डावीकडे वळला आणि 5 किमी चालला. पुन्हा डावीकडे वळून 10 किमी चालला. आता तो मूळ स्थानापासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे ?
▪️ 5 किमी, पूर्व
▪️ 15 किमी, पश्चिम
▪️ 5 किमी, दक्षिण
▪️ 10 किमी, उत्तर
P, Q, R, S हे चार मित्र एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. P हा Q आणि S च्या मध्ये बसला आहे. R हा Q च्या डावीकडे बसला आहे. तर सर्वात उजवीकडे कोण बसले आहे ?
▪️ P
▪️ Q
▪️ R
▪️ S
खालील रिकाम्या जागा योग्य अक्षरांनी भरा :
a b _ b a b _ b a _ b a b
▪️ a b a
▪️ b a a
▪️ b b a
▪️ a a b
खालीलपैकी विसंगत अक्षरगट ओळखा :
▪️ AE
▪️ IO
▪️ UZ
▪️ OU
खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हा (?) च्या जागी कोणता अक्षर समूह येईल ?
AZ, BY, CX, DW, ?
▪️ FV
▪️ EU
▪️ EV
▪️ FU
खालील मालिकेत चुकीचे पद ओळखा :
4, 9, 16, 25, 36, 48
▪️ 4
▪️ 25
▪️ 48
▪️ 9
खालील विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा व योग्य पर्याय निवडा ?
विधाने :
1. सर्व पिंपळ वनस्पती आहेत
2. सर्व वनस्पती ह्या बांबू आहेत
निष्कर्ष :
I. सर्व बांबू वनस्पती आहेत
II. सर्व पिंपळ बांबू आहेत
विधाने :
1. सर्व पिंपळ वनस्पती आहेत
2. सर्व वनस्पती ह्या बांबू आहेत
निष्कर्ष :
I. सर्व बांबू वनस्पती आहेत
II. सर्व पिंपळ बांबू आहेत
▪️ फक्त निष्कर्ष I सत्य आहे
▪️ फक्त निष्कर्ष II सत्य आहे
▪️ निष्कर्ष I किंवा II दोन्ही सत्य नाहीत
▪️ निष्कर्ष I किंवा II दोन्ही सत्य आहेत
एका घड्याळात 5 वाजून 20 मिनिटे झाली आहेत. या वेळेस तासकाटा आणि मिनिटकाटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल ?
▪️ 45°
▪️ 40°
▪️ 30°
▪️ 50°
जर आज बुधवार आहे, तर 90 दिवसांनंतर कोणता वार असेल ?
▪️ सोमवार
▪️ शुक्रवार
▪️ मंगळवार
▪️ शनिवार
जसा 'D' चा संबंध '8' शी आहे, तसा 'G' चा संबंध कशाशी असेल ?
▪️ 14
▪️ 12
▪️ 16
▪️ 18
एका रांगेत, राजूचा डावीकडून 18 वा आणि उजवीकडून 13 वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती लोक आहेत ?
▪️ 29
▪️ 31
▪️ 30
▪️ 28
P हा Q पेक्षा उंच आहे, पण R पेक्षा लहान आहे. S हा T पेक्षा लहान आहे, पण P पेक्षा उंच आहे. तर, सर्वात लहान कोण आहे ?
▪️ S
▪️ T
▪️ P
▪️ Q
जर 'सकाळ' ला 'संध्याकाळ' म्हटले, 'संध्याकाळ' ला 'रात्री' म्हटले, 'रात्री' ला 'पहाट' म्हटले, तर आपण कधी झोपतो ?
▪️ संध्याकाळ
▪️ पहाट
▪️ रात्री
▪️ सकाळ
खालील मालिकेत प्रश्नचिन्हा (?) च्या जागी कोणती संख्या येईल -
5, 12, 27, 58, ?
▪️ 121
▪️ 125
▪️ 127
▪️ 123
विधान (A): या वर्षी तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे
विधान (B): तांदळाच्या किमतीत मोठी घट झाली आहे
विधान (B): तांदळाच्या किमतीत मोठी घट झाली आहे
▪️ (A) कारण आहे आणि (B) त्याचा परिणाम आहे
▪️ (B) कारण आहे आणि (A) त्याचा परिणाम आहे
▪️ (A) आणि (B) दोन्ही स्वतंत्र कारणे आहेत
▪️ (A) आणि (B) दोन्ही एकाच स्वतंत्र कारणाचे परिणाम आहेत
जर (BAT) = 23, तर (CAT) = ?
▪️ 24
▪️ 25
▪️ 26
▪️ 27
एका बागेत काही बदके आणि काही ससे आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 35 आणि पायांची एकूण संख्या 94 आहे. तर त्या बागेत किती ससे आहेत ?
▪️ 12
▪️ 10
▪️ 15
▪️ 23
आज शनिवार आहे, मागच्या आठवड्यात शनिवारी 20 ऑक्टोबर ही तारीख होती, तर पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख असेल ?
▪️ 2 नोव्हेंबर
▪️ 6 नोव्हेंबर
▪️ 9 नोव्हेंबर
▪️ 11 नोव्हेंबर
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
🕛 25:00
Attempted : 0/2
Your Result
🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
(%)
येथे क्लिक करा
Question Analysis
या टेस्टची लिंक
तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या
ग्रुप्समध्ये शेअर करा