पोलीस भरती बुद्धिमत्ता ऑनलाइन टेस्ट | Police Bharti Reasoning Online Test - 08
टेस्ट विषयी
- 🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- 🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
- 🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
- 🔰 गुण : 25
- ⏲️ वेळ : 20 मिनिटे
खालील संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? 2, 5, 11, 20, 32, 47, ----------------
▪️ 65
▪️ 72
▪️ 68
▪️ 76
DEEF : 3445 : FGCB : ?
▪️ 5623
▪️ 5622
▪️ 5621
▪️ 5620
घोड्याला वाघ म्हटले , वाघाला सिंह म्हटले , सिंहाला हरीण म्हटले , हरणाला बैल म्हटले , तर टांग्याला काय जुंपले जाईल ?
▪️ वाघ
▪️ घोडा
▪️ सिंह
▪️ हरीण
ST, OP, KL, GH -----------
▪️ EF
▪️ FE
▪️ CD
▪️ DE
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक पंधरावा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती ?
▪️ 29
▪️ 28
▪️ 30
▪️ 31
अंक मालिका पूर्ण करा - 11, 23, 35, 47, 59 ---------,-------
▪️ 73,82
▪️ 74,85
▪️ 71,83
▪️ 72,84
अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे . विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षे लहान आहे . मीनाचे वय 7 वर्षांनी 85 असेल , जर अजयच्या वडिलांचे वय अजय पेक्षा 25 वर्षे जास्त आहे , तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती ?
▪️ 38 वर्ष
▪️ 43 वर्ष
▪️ 55 वर्ष
▪️ 67 वर्ष
AZB, CXD, EVE, GTH, ------------
▪️ JQP
▪️ JIR
▪️ PKL
▪️ IRJ
घड्याळ्यात दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?
▪️ 5
▪️ 4
▪️ 3
▪️ 2
ABC : 6 :: XWV = ?
▪️ 59
▪️ 69
▪️ 79
▪️ 39
राम भरतपेक्षा मोठा आहे . रामपेक्षा लक्ष्मण लहान आहे . भरत लक्ष्मण पेक्षा मोठा आहे तर त्या तिघांतील सर्वात लहान कोण ?
▪️ राम
▪️ भरत
▪️ लक्ष्मण
▪️ भरत व लक्ष्मण
एका सांकेतिक लिपीमध्ये DON = 33, BOAT = 38, तर BOX = ?
▪️ 41
▪️ 51
▪️ 31
▪️ 21
एका सांकेतिक भाषेत 'TEACHER' हा शब्द 'XIEGLIV' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'STUDENT' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
▪️ WXWHQJ
▪️ WVYHPG
▪️ WYXIRGW
▪️ WXYHIRX
पुढीलपैकी विसंगत संख्या ओळखा ?
▪️ 8
▪️ 27
▪️ 64
▪️ 100
A हा B चा भाऊ आहे. C ही D ची बहीण आहे. D हा B चा मुलगा आहे, तर A चा C शी काय संबंध आहे ?
▪️ पुतण्या
▪️ काका
▪️ आजोबा
▪️ भाऊ
एक व्यक्ती पूर्वेकडे 10 किमी चालते, नंतर उजवीकडे वळून 5 किमी चालते, पुन्हा उजवीकडे वळून 10 किमी चालते. तर, ती व्यक्ती सुरुवातीच्या स्थानापासून किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे ?
▪️ 5 किमी, दक्षिण
▪️ 5 किमी, उत्तर
▪️ 25 किमी, पूर्व
▪️ 10 किमी, पश्चिम
जर 15 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवार असेल, तर 15 ऑगस्ट 2026 रोजी कोणता वार असेल ?
▪️ शनिवार
▪️ रविवार
▪️ शुक्रवार
▪️ सोमवार
विधाने :
1. सर्व पेन पेन्सिल आहेत
2. सर्व पेन्सिल खोडरबर आहेत
निष्कर्ष :
I. सर्व पेन खोडरबर आहेत
II. काही खोडरबर पेन आहेत
1. सर्व पेन पेन्सिल आहेत
2. सर्व पेन्सिल खोडरबर आहेत
निष्कर्ष :
I. सर्व पेन खोडरबर आहेत
II. काही खोडरबर पेन आहेत
▪️ फक्त निष्कर्ष I सत्य आहे
▪️ फक्त निष्कर्ष II सत्य आहे
▪️ निष्कर्ष I आणि II दोन्ही सत्य आहेत
▪️ निष्कर्ष I किंवा II सत्य नाही
पुढील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? A, C, F, J, O, ?
▪️ U
▪️ T
▪️ S
▪️ V
एका शेतात काही कोंबड्या आणि काही गायी आहेत. जर त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 50 आणि पायांची एकूण संख्या 140 असेल, तर त्या शेतात किती गायी आहेत ?
▪️ 20
▪️ 30
▪️ 25
▪️ 10
घड्याळात 4 वाजून 40 मिनिटे झाली असताना, तासकाटा आणि मिनिटकाटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल ?
▪️ 100°
▪️ 80°
▪️ 120°
▪️ 110°
अविनाश एका पुस्तकाच्या 12 व्या पानापासून 21 व्या पानापर्यंतची पाने वाचतो, तर त्याने एकूण किती पाने वाचली ?
▪️ 10
▪️ 9
▪️ 12
▪️ 11
25 : 8 :: 36 : ?
▪️ 10
▪️ 12
▪️ 11
▪️ 9
जर आज सोमवार आहे, तर 61 दिवसांनंतर कोणता वार असेल ?
▪️ शनिवार
▪️ रविवार
▪️ बुधवार
▪️ गुरुवार
रोहन, सोहनपेक्षा उंच आहे, पण मोहनपेक्षा बुटका आहे. कपिल, रोहन आणि सोहन दोघांपेक्षा बुटका आहे, पण सर्वात बुटका नाही. तर, सर्वात उंच कोण आहे ?
▪️ सोहन
▪️ रोहन
▪️ कपिल
▪️ मोहन
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
🕛 25:00
Attempted : 0/2
Your Result
🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
(%)
येथे क्लिक करा
Question Analysis
या टेस्टची लिंक
तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या
ग्रुप्समध्ये शेअर करा