MPSC Free Mock Test in Marathi | राज्यसेवा ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट - 1
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, सहायक, लिपिक टंकलेखक , कृषी सेवा , तलाठी भरती, वनरक्षक भरती, स्थापत्य अभियांत्रिकी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त - MPSC Online Test Series
👉 नवीन पॅटर्ननुसार दर्जेदार प्रश्न
👉 सविस्तर उत्तर व स्पष्टीकरण
👉 वेळ व्यवस्थापन + संकल्पना स्पष्टता
👉 परफॉर्मन्स ॲनालिसिस रिपोर्ट
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ) 🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण 🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25 🔰 गुण : 25 ⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
MPSC Prelims Test Series Free,MPSC Online Test in Marathi,Free MPSC Mock Test,MPSC Rajyaseva Prelims Test,MPSC MCQ Test Marathi,MPSC Quiz Marathi,MPSC Practice Test,MPSC Free Online Exam,MPSC Previous Year Questions,Rajyaseva Prelims Online Test
,MPSC General Knowledge Test,MPSC Test Series Marathi,MPSC Question Paper Practice,Free MPSC Prelims Quiz
,MPSC Competitive Exam Test
भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सभेचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ श्याम प्रसाद मुखर्जी
▪️ सर बी. एन. राव
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
▪️ समता
▪️ बंधूता
▪️ न्याय
▪️ स्वातंत्र्य
कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे ?
▪️ 42 वी घटनादुरुस्ती
▪️ 86 वी घटनादुरुस्ती
▪️ 91 वी घटनादुरुस्ती
▪️ 61 वी घटनादुरुस्ती
भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात ?
▪️ अनुच्छेद 163
▪️ अनुच्छेद 152
▪️ अनुच्छेद 154
▪️ अनुच्छेद 157
महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली ?
▪️ 1 मे 1960
▪️ 1 मे 1962
▪️ 1 मे 1962
▪️ 1 मे 1965
1857 च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले ?
▪️ वि . दा सावरकर
▪️ डॉक्टर मुजुमदार
▪️ पी.सी रॉबर्ट
▪️ महात्मा गांधी
इ.स. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती ?
▪️ सर हेन्री कॉटन
▪️ लॉर्ड विल्यम बेटिंग
▪️ लॉर्ड चेम्सफोर्ड
▪️ सर विल्यम मेयर
जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला ?
▪️ 20 ऑगस्ट 1932
▪️ 18 ऑगस्ट 1932
▪️ 16 ऑगस्ट 1932
▪️ 24 ऑगस्ट 1932
इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली ?
▪️ सुभाषचंद्र बोस
▪️ श्यामजी वर्मा
▪️ लाला हरदयाल
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?
▪️ बॉम्बे कुरियर
▪️ बॉम्बे गॅझेट
▪️ दर्पण
▪️ बॉम्बे हेरॉल्ड
खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते ?
▪️ निलगिरी
▪️ बिलगिरी
▪️ निमगिरी
▪️ नल्लामल्ला
महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल-लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ अकोला
▪️ बीड
▪️ यवतमाळ
▪️ गडचिरोली
उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे ?
▪️ भाटघर, कण्हेर, कोयना राधानगरी
▪️ राधानगरी, कोयना, भाटघर, कण्हेर
▪️ कोयना, भाटघर, कण्हेर, राधानगरी
▪️ भाटघर, कण्हेर, राधानगरी, कोयना
भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?
▪️ 4213 किमी
▪️ 5717 किमी
▪️ 3214 किमी
▪️ 2816 किमी
भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे ?
▪️ महाराष्ट्र
▪️ तमिळनाडू
▪️ गुजरात
▪️ कर्नाटक
सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाबरोबर आहे ?
▪️ मधुमक्षिका पालन
▪️ दुग्धउत्पादन
▪️ फलोत्पादन
▪️ अन्न उत्पादन
खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही ?
▪️ उत्पन्न पद्धती
▪️ खर्च पद्धती
▪️ उत्पादन पद्धती
▪️ आयात निर्यात पद्धती
श्रमिकाची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे ---------------
▪️ तांत्रिक बेकारी
▪️ छुपी बेकारी
▪️ हंगामी बेकारी
▪️ अर्ध बेकारी
जेव्हा रिझर्व बँक ऑफ इंडिया बँक रेट (व्याजाचा दर) वाढवते तेव्हा ---------------- होते
▪️ गुंतवणूक कमी होते
▪️ चलनवाढ होते
▪️ गुंतवणुक वाढते
▪️ रोजगारात वाढ होते
सेझ (SEZ) चे विस्तारित रूप काय आहे ?
▪️ स्पेशल इकॉनोमिक झोन
▪️ स्मॉल इकॉनोमिक झोन
▪️ सोशल इकॉनॉमिक झोन
▪️ सर्विस इकॉनॉमिक झोन
स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमुल्यन कधी केले नाही ?
▪️ 1976
▪️ 1966
▪️ 1949
▪️ 1991
भारताचे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत ?
▪️ रवींद्रनाथ टागोर
▪️ महात्मा गांधी
▪️ मदर तेरेसा
▪️ सी . व्ही रमण
प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वासनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते ?