विष्णुशास्त्री चिपळूणकर प्रश्न उत्तर | Vishnushastri Chiplunkar Question Answer In Marathi

विष्णुशास्त्री चिपळूणकर प्रश्न उत्तर, Vishnushastri Chiplunkar question answer in marathi, Vishnushastri Chiplunkar quiz, Vishnushastri Chiplunkar mcq

Vishnushastri Chiplunkar Question Answer In Marathi

भारतीय पुनरुत्थान काळातील मराठी साहित्याचा पाया मजबूत करणारे आणि मराठी गद्याला नवी दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर

VishnuShastri Chiplunkar Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही विष्यांणुशास्त्री चिपळूणकर यांच्या जीवन कार्यावर आधारित 10+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे .
हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट जरूर करा

TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, Tax Assistant, Clerk, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ................

विष्णुशास्त्री चिपळूणकर , Vishnu shashtri chiplunkar

विष्णुशास्त्री चिपळूणकर

GK Question : 1
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 27 ऑगस्ट 1862
▪️ 20 मे 1850
▪️ 17 मार्च 1832
▪️ 18 फेब्रुवारी 1833
Correct Answer: 20 मे 1850
GK Question : 2
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे मूळ गाव कोणते ?
▪️ पावस, जि. रत्नागिरी
▪️ चाकण, जि. पुणे
▪️ भगूर, जि. नाशिक
▪️ शिरवली, जि. रायगड
Correct Answer: पावस, जि. रत्नागिरी
GK Question : 3
आधुनिक मराठीचे जनक म्हणून कोणाला गौरविले जाते ?
▪️ प्रल्हाद केशव अत्रे
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ लोकमान्य टिळक
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
Correct Answer: विष्णुशास्त्री चिपळूणकर
GK Question : 4
1 जानेवारी 1880 पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापना कोणी केली ?
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ लोकमान्य टिळक
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
GK Question : 5
निबंधमाला मासिक कोणी सुरू केले ?
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ गोपाळ हरी देशमुख
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ न्या. महादेव गोविंद रानडे
Correct Answer: विष्णुशास्त्री चिपळूणकर
विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी 25 जानेवारी 1874 रोजी निबंधमाला हे मासिक पुणे येथून सुरू केले.
GK Question : 6
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ नाशिक
▪️ पुणे
▪️ रत्नागिरी
▪️ सातारा
Correct Answer: पुणे
GK Question : 7
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधान/ने चुकीची सांगता येतील ?
अ ) ते महाराष्ट्रातील एक प्रखर पुरोगामी विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे कट्टर विरोधक होते
ब ) त्यांनी महात्मा फुले व न्यायमूर्ती रानडे यांसारख्या समाजसुधारकांचा उपहास व कुचेष्टा केली
क ) समाज सुधारणेच्या बाबतीत विष्णुशास्त्रींनी सतत विरोधाची भूमिका घेतली
▪️ फक्त अ
▪️ अ आणि ब
▪️ ब आणि क
▪️ वरील सर्व
Correct Answer: फक्त अ
समाजसुधारणेच्या बाबतीत विष्णुशास्त्रींनी सतत विरोधाची भूमिका घेतली होती. समाजसुधारणेला त्यांचा विरोध होता
GK Question : 8
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा मृत्यू कधी झाला ?
▪️ 25 जानेवारी 1874
▪️ 20 मे 1850
▪️ 17 मार्च 1882
▪️ 14 जून 876
Correct Answer: 17 मार्च 1882
GK Question : 9
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी कोणाच्या सहकार्याने किरण छापखान्याचे सामान विकत घेऊन चित्रशाळा व किताबखाना सुरू केला ?
▪️ कृष्णाजी केळकर
▪️ काशिनाथ साने
▪️ जनार्दन मोडक
▪️ बाळकृष्ण जोशी
Correct Answer: बाळकृष्ण जोशी
GK Question : 10
खालील विधाने काळजीपूर्वक वाचा ?
अ) विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर या तिघांनी इ.स. 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली
ब) विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर या तिघांनी इ.स. 1881 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली
▪️ अ बरोबर परंतु ब चूक
▪️ ब बरोबर परंतु अ चूक
▪️ दोन्ही बरोबर
▪️ दोन्ही चूक
Correct Answer: अ बरोबर परंतु ब चूक

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post