Swami Dayanand Saraswati Question Answer In Marathi
भारतीय समाजसुधार आणि धार्मिक पुनर्जागरण चळवळीतील एक अग्रगण्य संत म्हणून स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव घेतले जाते . त्यांनी आयुष्यभर वेदांचा प्रसार, मूर्तिपूजाविरोध आणि समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कार्य केले
Swami Dayanand Saraswati Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर आधारित 15+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट जरूर करा
स्वामी दयानंद सरस्वती
GK Question : 1
स्वामी दयानंद सरस्वतीं यांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer : 12 फेब्रुवारी 1824 , टंकारा - ( गुजरात )
GK Question : 2
स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ?
Correct Answer : आर्य समाज
GK Question : 3
स्वामी दयानंद सरस्वती यांचे पूर्ण नाव काय ?
Correct Answer : मूळशंकर करसनदास तिवारी
GK Question : 4
स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ आडनाव काय ?
Correct Answer : त्रिवेदी
GK Question : 5
स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते ?
Correct Answer: मूळशंकर
GK Question : 6
स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
Correct Answer : सत्यार्थ प्रकाश
स्वामी दयानंद सरस्वती यांनी 12 जून 1874 रोजी 'सत्यार्थ प्रकाश' हा ग्रंथ लिहिला.
GK Question : 7
वेदाकडे परत चला हा संदेश कोणी दिला ?
Correct Answer : स्वामी दयानंद सरस्वती
GK Question : 8
10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
Correct Answer : स्वामी दयानंद
GK Question : 9
स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन ' लढाऊ हिंदू धर्म ' असे कोणी केले ?
Correct Answer : भगिनी निवेदिता
GK Question : 10
सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?
Correct Answer : स्वामी दयानंद सरस्वती
स्वामी दयानंद सरस्वती यांनी 12 जून 1874 रोजी 'सत्यार्थ प्रकाश' हा ग्रंथ लिहिला.
GK Question : 11
खालीलपैकी कोणती ग्रंथसंपदा स्वामी दयानंद सरस्वती यांची नाही ?
Correct Answer : दिव्यजीवन
GK Question : 12
पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की - पुराण म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय
Correct Answer : दयानंद सरस्वती
GK Question : 13
स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू कधी झाला ?
Correct Answer: 30 ऑक्टोबर 1883
GK Question : 14
स्वामी दयानंद सरस्वतींबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत ?
1 ) स्वामी दयानंद हे ख्रिश्चन व इस्लाम धर्माचे कडवे टीकाकार होते
2 ) त्यांनी वयाच्या ५ व्या वर्षी शैव पंथाची दीक्षा घेतली
3 ) त्यांचे परम शिष्य स्वामी श्रद्धानंद हे होते
4 ) त्यांनी राजगुरूकडून योग विद्याचे ज्ञान प्राप्त केले

Correct Answer : वरील सर्व
Polity Question : 15
वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणती पुस्तिका लिहिली ?
Correct Answer : संध्या
GK Question : 16
स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु कोण होते ?
Correct Answer: विरजानंद सरस्वती
Polity Question : 17
स्त्री शिक्षण व स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वामी दयानंदांनी होशियारपूर येथील .............. यांना आर्य समाजाच्या पहिल्या उपदेशिका म्हणून नियुक्त केले
Correct Answer : माई भगवती
GK Question : 18
स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी खालीलपैकी कोणती विधान/ने योग्य आहेत ?
1 ) स्वामी दयानंदांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काकडवाडी येथे आर्य समाजाची स्थापना केली
2 ) स्वामी दयानंद म्हणावयाचे, की विवाहाकरीता मुलींचे वय 14 व मुलांकरीता 21 वर्ष असावे
3 ) त्यांनी चानोद , कर्नाली ( गुजरात ) या गावी पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून ' सरस्वती संप्रदायाची ' दीक्षा घेतली
4 ) दयानंदांनी मुंबईमध्ये दिलेल्या जवळपास 50 व्याख्यानांचे मराठी भाषांतर म. गो. रानडे यांनी संपादित केले

Correct Answer : 1 , 3 आणि 4
GK Question : 19
स्वामी दयानंद सरस्जवती यांचा जन्म कोठे झाला ?
Correct Answer : टंकारा - ( गुजरात )
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /