
एस.एम जोशी यांच्या जीवनावर आधारित प्रश्न - उत्तर
S.M Joshi Question Answer MCQ Quiz In Marathi
S.M Joshi Question Answer In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही एस एम जोशी यांच्या जीवनावर आधारित बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे .
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
SM Joshi Quiz Question
GK Question : 1
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख आधारस्तंभ असलेल्या एस.एम जोशी यांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 12 नोव्हेंबर 1904
GK Question : 2
एस.एम जोशी यांचे मूळ गाव कोणते ?
Correct Answer: गोळप (जि. रत्नागिरी)
GK Question : 3
एस.एम जोशी यांचे संपूर्ण नाव काय ?
Correct Answer: श्रीधर महादेव जोशी
GK Question : 4
'सामाजिक समतेची लढाई जिंकल्या खेरीज देशात लोकशाही पद्धती यशस्वी होऊ शकणार नाही' हे विधान कोणाचे आहे ?
Correct Answer: एस एम जोशी
GK Question : 5
एस एम जोशी यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळीत सहभाग नोंदविला होता ?
Correct Answer: वरील सर्व
GK Question : 6
13 ऑक्टोबर 1929 रोजी करण्यात आलेल्या पार्वती सत्याग्रहात एस.एम जोशींनी सहभाग घेतला . हा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या उद्देशाने करण्यात आला होता ?
Correct Answer: पर्वती देवस्थानाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून
GK Question : 7
'मी एस एम' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Correct Answer: श्रीधर महादेव जोशी
GK Question : 8
संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती ?
Correct Answer: श्रीधर महादेव जोशी
GK Question : 9
खालीलपैकी कोणते दैनिक एस.एम जोशी यांनी सुरू केले होते ?
Correct Answer: लोकमित्र
GK Question : 10
आस्पेक्टस् ऑफ सोशालिस्ट पॉलिसी या वैचारिक ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहेत ?
Correct Answer: एस एम जोशी
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /