महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित प्रश्न - उत्तर
Mahatma Gandhi Question Answer MCQ Quiz In Marathi
Mahatma Gandhi Question Answer In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे .
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
Mahatma Gandhi MCQ
GK Question : 1
महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 2 ऑक्टोबर 1869
जन्म : 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर ( गुजरात ) येथे , 2007 पासून ' 2 ऑक्टोबर ' हा दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. जन्मस्थळ : कीर्ती मंदिर - पोरबंदर
GK Question : 2
महात्मा गांधींचे संपूर्ण नाव काय ?
Correct Answer: मोहनदास करमचंद गांधी
GK Question : 3
महात्मा गांधी यांना लोक प्रेमाने काय म्हणत ?
Correct Answer: बापू
GK Question : 4
महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव काय होते ?
Correct Answer: करमचंद उत्तमचंद गांधी
GK Question : 5
महात्मा गांधीजींचे राजकीय गुरू खालीलपैकी कोण होते ?
Correct Answer: गोपाळ कृष्ण गोखले
GK Question : 6
अस्पृश्यता निर्मूलनाकरिता अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली ?
Correct Answer: महात्मा गांधी
GK Question : 7
दक्षिण आफ्रिकेत गांधीजीं द्वारे सुरू करण्यात आलेल्या साप्ताहिक कोणते होते ?
Correct Answer: इंडियन ओपिनियन
GK Question : 8
महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली ?
Correct Answer: सुभाषचंद्र बोस
GK Question : 9
गांधीजींच्या आईचे नाव काय होते ?
Correct Answer: पुतळीबाई
GK Question : 10
महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले ?
Correct Answer: राजकोट
GK Question : 11
गांधीजी दक्षिण आफ्रिकेच्या यात्रेहून भारतात कधी परत आले ?
Correct Answer: 9 जानेवारी 1915
9 जानेवारी हा ' भारतीय प्रवासी दिन ' म्हणून साजरा केला जातो.
GK Question : 12
हिंद स्वराज्य , यंग इंडिया , नवजीवन , हरिजन ही वृत्तपत्रे कोणाची आहेत ?
Correct Answer: महात्मा गांधी
GK Question : 13
महात्मा गांधीजींच्या पत्नीचे नाव काय होते ?
Correct Answer: कस्तुरबा
GK Question : 14
गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कुठे केला
Correct Answer: चंपारण्य सत्याग्रह
GK Question : 15
' माझे सत्याचे प्रयोग ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Correct Answer: महात्मा गांधी
GK Question : 16
गांधीजींनी स्थापन केलेल्या संस्थांचा योग्य कालानुक्रम लावा ?
1 ) चरखा संघ
2 ) हरिजन सेवक संघ
3 ) सेवाग्राम आश्रम
4 ) गो-सेवा आश्रम
1 ) चरखा संघ
2 ) हरिजन सेवक संघ
3 ) सेवाग्राम आश्रम
4 ) गो-सेवा आश्रम
Correct Answer: 1, 2, 3, 4
1 ) चरखा संघ - 1924
2 ) हरिजन सेवक संघ - 1933
3 ) सेवाग्राम आश्रम - 1934
4 ) गो-सेवा आश्रम - 1940
2 ) हरिजन सेवक संघ - 1933
3 ) सेवाग्राम आश्रम - 1934
4 ) गो-सेवा आश्रम - 1940
GK Question : 17
गांधीजींचे अपूर्ण राहिलेले स्वप्न कोणते ?
Correct Answer: पंचायतराज
GK Question : 18
मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली ?
Correct Answer: रवींद्रनाथ टागोर
GK Question : 19
खालीलपैकी कोणत्या उपाधीने महात्मा गांधी यांना सन्मानित करण्यात आले होते ?
Correct Answer: वरील सर्व
GK Question : 20
खालीलपैकी कोणत्या कालखंडास गांधीयुग म्हणून ओळखले जाते ?
Correct Answer: 1915 - 1948
GK Question : 21
15 ऑगस्ट 1947 भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी गांधीजी कोठे होते ?
Correct Answer: बेलियाघाट ( कोलकत्ता )
GK Question : 22
खालीलपैकी कोणत्या भारतीयांनी आफ्रिकन देशात 'फिनिक्स इन्स्टिट्यूट' ची स्थापना केली होती ?
Correct Answer: महात्मा गांधी
GK Question : 23
हरियाणाच्या कोणत्या रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी यांना प्रथम अटक करण्यात आली होती ?
Correct Answer: पलवल
GK Question : 24
गांधीजींना ' अर्धनग्न फकीर ' असे कोणी म्हटले ?
Correct Answer: विन्स्टन चर्चिल
GK Question : 25
गांधीजींनी हरिजन सेवक संघ कधी स्थापन केला ?
Correct Answer: 11 फेब्रुवारी 1933
GK Question : 26
30 जानेवारी 1948 रोजी बिर्ला भवन ( दिल्ली ) येथे गांधीजींची हत्या कोणी केली ?
Correct Answer: नथुराम गोडसे
GK Question : 27
24 सप्टेंबर 1932 रोजी प्रसिद्ध असा ' पुणे करार ' महात्मा गांधी व --------- यांच्यामध्ये झाला
Correct Answer: डॉ बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 28
भारत का दिल उसके गाव मे धडकता है , असे म्हणत " खेड्याकडे चला " असा संदेश कोणी दिला ?
Correct Answer: महात्मा गांधी
GK Question : 29
योग्य जोड्या लावा ? कोण कुठले गांधी
गट - अ
1 ) कोकणचे गांधी
2 ) सरहद्द गांधी
3 ) खानदेशचे गांधी
4 ) विदर्भाचे गांधी
गट - ब
A ) खान अब्दुल गफार खान
B ) लोकनायक बापूजी अणे
C ) आप्पासाहेब पटवर्धन
D ) बाळकृष्ण मेहता
गट - अ
1 ) कोकणचे गांधी
2 ) सरहद्द गांधी
3 ) खानदेशचे गांधी
4 ) विदर्भाचे गांधी
गट - ब
A ) खान अब्दुल गफार खान
B ) लोकनायक बापूजी अणे
C ) आप्पासाहेब पटवर्धन
D ) बाळकृष्ण मेहता
Correct Answer: 1-C , 2-A , 3-D , 4-B
कोण कुठले गांधी ↷
1 ) कृष्णवर्णीयांचे गांधी - मार्टिन ल्युथर किंग
2 ) इटलीचे गांधी - डेनिलो डालझी
3 ) फ्रान्सचे गांधी - पियरे परोडी
4 ) दक्षिणेचे गांधी - के. कामराज
1 ) कृष्णवर्णीयांचे गांधी - मार्टिन ल्युथर किंग
2 ) इटलीचे गांधी - डेनिलो डालझी
3 ) फ्रान्सचे गांधी - पियरे परोडी
4 ) दक्षिणेचे गांधी - के. कामराज
GK Question : 30
महात्मा गांधीजींचा मृत्यू कधी झाला ?
Correct Answer: 30 जानेवारी 1948
30 जानेवारी 1948 बिर्ला भवन ( दिल्ली )
30 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर ' हुतात्मा दिन ' म्हणून साजरा केला जातो. समाधी स्थळ : राजघाट - दिल्ली
30 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर ' हुतात्मा दिन ' म्हणून साजरा केला जातो. समाधी स्थळ : राजघाट - दिल्ली
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /