शिवरामपंत परांजपे प्रश्न उत्तर | Shivrampant Paranjape Question Answer in Marathi


Shivrampant Paranjape Question Answer In Marathi


भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक धाडसी पत्रकार, समाजप्रबोधक आणि विचारवंत म्हणून शिवरामपंत परांजपे यांचे नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या लेखणीतून ब्रिटीश सत्तेच्या विरोधात जनमत निर्माण केले

त्यांच्या लिखाणातील स्पष्टवक्तेपणा आणि राष्ट्रप्रेमामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि स्वराज्याच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते होते. पत्रकारितेद्वारे स्वातंत्र्य, सामाजिक जागृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे हे त्यांचे ध्येय होते

Shivrampant Paranjape Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही शिवरामपंत परांजपे यांच्या जीवनावर आधारित 10+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच सामान्य ज्ञान वृद्धीसाठी उपयुक्त आहेत ...........

Shivrampant Paranjape Question Answer in Marathi, Shivrampant Paranjape MCQ, Shivrampant Paranjape Prashn Uttar, शिवरामपंत परांजपे प्रश्न उत्तर, Shivrampant Paranjape mahiti

शिवरामपंत परांजपे प्रश्न उत्तर

Gk Question : 1
शिवरामपंत परांजपे यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 26 जून 1864
▪️ 27 जून 1864
▪️ 28 जून 1864
▪️ 29 जून 1864
Correct Answer: 27 जून 1864 , महाड ( रायगड )
Gk Question : 2
शिवरामपंत परांजपे यांचे पूर्ण नाव काय होते ?
▪️ शिवरामपंत महादेव परांजपे
▪️ शिवरामपंत मनोहर परांजपे
▪️ शिवरामपंत श्रीधर परांजपे
▪️ शिवरामपंत हरीपंत परांजपे
Correct Answer: शिवरामपंत महादेव परांजपे
Gk Question : 3
शिवरामपंत परांजपे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
▪️ विणोबा
▪️ धोंडीबा
▪️ दादोबा
▪️ बाळकोबा
Correct Answer: बाळकोबा
Gk Question : 4
शिवरामपंत परांजपे यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता ?
▪️ टिळक , सावरकर , लोकहितवादी
▪️ चिपळूणकर , टिळक , आगरकर
▪️ टिळक , आगरकर , सावरकर
▪️ जांभेकर , टिळक , सावरकर
Correct Answer: चिपळूणकर , टिळक , आगरकर
Gk Question : 5
काळ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ गो.ग.आगरकर
▪️ शिवरामपंत परांजपे
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
Correct Answer: शिवरामपंत परांजपे
25 मार्च 1898 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे येथून काळ वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला
Gk Question : 6
खालीलपैकी कोणते नाटक शिवरामपंत परांजपे यांनी लिहिलेले नाही ?
▪️ पेंद्याच लगीन
▪️ संगीत मीराबाई
▪️ पहिला पांडव
▪️ मानाजीराव
Correct Answer: पेंद्याच लगीन
Gk Question : 7
सन 1906 पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी मालावर बहिष्कार सभा व परदेशी मालाची होळी केली त्यावेळी यांच्या समवेत कोण उपस्थित होते ?
▪️ सेनापती बापट
▪️ शिवरामपंत परांजपे
▪️ लोकमान्य टिळक
▪️ गो.ग.आगरकर
Correct Answer: शिवरामपंत परांजपे
Gk Question : 8
शिवरामपंत परांजपे यांनी Father of Indian unrest म्हणून कोणाला संबोधले आहे ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 9
काळ मधील इंग्रज सरकार विरोधातील लेखामुळे परांजपे यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांचे जामीनपत्र कोणी तयार केले ?
▪️ इंद्रजीत काळाभाई
▪️ लोकमान्य टिळक
▪️ बॅरिस्टर जीना
▪️ ग.वा.जोशी
Correct Answer: बॅरिस्टर जीना
Gk Question : 10
शिवरामपंत परांजपे यांच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांमधून योग्य विधान असलेला पर्याय निवडा
1 ) ते पुणे येथे भरलेल्या 10 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते
2 ) त्यांनी इ.सन 1920 मध्ये स्वराज्य हे साप्ताहिक सुरू केले
3 ) टाटा कंपनीच्या विरोधात त्यांनी मुळशी सत्याग्रहात सहभाग घेतला
4 ) ते बेळगाव येथे आयोजित 14 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते
▪️ फक्त 3
▪️ 1 , 2 आणि 4
▪️ 2 आणि 4
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 11
शिवरामपंत परांजपे यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ दापोली ( रत्नागिरी )
▪️ महाड ( रायगड )
▪️ नांदगाव ( अमरावती )
▪️ सिन्नर ( नाशिक )
Correct Answer: महाड ( रायगड )

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post