जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट प्रश्न उत्तर | Jagannath Shankersheth Question Answer In Marathi

जगन्नाथ शंकरशेट प्रश्न उत्तर, नाना शंकरशेठ प्रश्नमंजुषा, Nana Shankarsheth Question Answer in Marathi, नाना शंकरशेठ MCQ, जगन्नाथ शंकरशेठ माहिती, Nana Shankarsheth Quiz, नाना शंकरशेठ चरित्र, नाना शंकरशेठ सराव प्रश्नसंच


Jagannath Shankersheth (Nana Shankersheth) Question Answer In Marathi


मुंबईतील सामाजिक उद्यमशीलता आणि शिक्षणप्रसारातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून जगन्नाथ शंकरशेट (नाना शंकरशेठ) यांचे नाव आदराने घेतले जाते . नानांनी आपल्या संपत्तीचा उपयोग समाजकल्याणासाठी केला आणि शिक्षण व सार्वजनिक सुविधांच्या स्थापनेत मोठे पाऊल उचलले

त्यांनी मुंबईच्या शिक्षणसंस्थांना आर्थिक व संस्थात्मक सहाय्य केले, बरीच शाळा व कला व शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या प्रगतीतही योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुलींच्या शिक्षणाला आणि शहरी विकासाला गती मिळाली

Jagannath Shankersheth Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही नाना शंकरशेठ यांच्या जीवनावर आधारित 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत .......

जगन्नाथ शंकरशेट प्रश्न उत्तर, नाना शंकरशेठ प्रश्नमंजुषा, Nana Shankarsheth Question Answer in Marathi, नाना शंकरशेठ MCQ, जगन्नाथ शंकरशेठ माहिती, Nana Shankarsheth Quiz, नाना शंकरशेठ चरित्र, नाना शंकरशेठ सराव प्रश्नसंच

जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट

Gk Question : 1
जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 7 फेब्रुवारी 1803
▪️ 8 फेब्रुवारी 1803
▪️ 9 फेब्रुवारी 1803
▪️ 10 फेब्रुवारी 1803
Correct Answer: 10 फेब्रुवारी 1803
Gk Question : 2
जगन्नाथ शंकरशेठ यांचे संपूर्ण नाव काय ?
▪️ नाना जगन्नाथ मुरकुटे
▪️ जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे
▪️ जगन्नाथ शंकर शेठ
▪️ नाना शंकर शेठ
Correct Answer: जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे
Gk Question : 3
जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ मुरबाड
▪️ गागोदे
▪️ कोतळूक
▪️ मुरुड
Correct Answer: मुरबाड
Gk Question : 4
नाना शंकरशेठ यांचे मूळ गाव कोणते ?
▪️ दापोली
▪️ मुरबाड
▪️ वसई
▪️ राजापूर
Correct Answer: मुरबाड
Gk Question : 5
जगन्नाथ शंकरशेठ यांच्या वडिलांचे नाव काय ?
▪️ शंकरशेठ बाबूलशेठ मुरकुटे
▪️ शंकरशेठ गोविंदराव मुरकुटे
▪️ शंकरशेठ भवानीशेट मुरकुटे
▪️ शंकरशेठ माधवराव मुरकुटे
Correct Answer: शंकरशेठ बाबूलशेठ मुरकुटे
Gk Question : 6
नाना या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
▪️ पंजाबराव देशमुख
▪️ जगन्नाथ शंकरशेठ
▪️ गोपाळ हरी देशमुख
▪️ महर्षी कर्वे
Correct Answer: जगन्नाथ शंकरशेठ
Gk Question : 7
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ महर्षी कर्वे
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ जगन्नाथ शंकरशेठ
Correct Answer: जगन्नाथ शंकरशेठ
Gk Question : 8
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली ?
▪️ 21 ऑगस्ट 1822
▪️ 21 ऑगस्ट 1823
▪️ 21 ऑगस्ट 1824
▪️ 21 ऑगस्ट 1825
Correct Answer: 21 ऑगस्ट 1822
Gk Question : 9
जगन्नाथ शंकरशेठ यांचे घराणे पिढीजात कोणता व्यापार/व्यवसाय करत होते ?
▪️ कापड व्यवसाय
▪️ जडजवाहिऱ्याचा व्यापार
▪️ मासेमारीचा व्यवसाय
▪️ फुलांचा व्यवसाय
Correct Answer: जडजवाहिऱ्याचा व्यापार
Gk Question : 10
' आधुनिक मुंबईचे शिल्पकार ' असा जगन्नाथ शंकरशेठ यांचा गौरव कोणी केला ?
▪️ गंगाधर गाडगीळ
▪️ आचार्य प्र.के.अत्रे
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ बाळशास्त्री जांभेकर
Correct Answer: गंगाधर गाडगीळ
Gk Question : 11
इ.स 1910 मध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी कोण ?
▪️ डॉ . बाबासाहेब आंबेडकर
▪️ डॉ . तितमानी देशमुख
▪️ डॉ . चिंतामणी देशमुख
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
Correct Answer: डॉ . तितमानी देशमुख
Gk Question : 12
सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालविलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला ?
▪️ जगन्नाथ शंकर शेठ
▪️ भाऊ दाजी लाड
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ भाऊ महाजन
Correct Answer: जगन्नाथ शंकर शेठ
Gk Question : 13
सप्टेंबर 1849 मध्ये मुंबईत मुलींसाठी पहिली कन्या शाळा कोणी सुरू केली ?
▪️ पंडिता रमाबाई
▪️ महात्मा फुले
▪️ जगन्नाथ शंकरशेठ
▪️ महर्षी कर्वे
Correct Answer: जगन्नाथ शंकरशेठ
Gk Question : 14
बॉम्बे एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
▪️ 1815
▪️ 1816
▪️ 1817
▪️ 1818
Correct Answer: 1815
Gk Question : 15
सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला . त्यावर हिंदी लोकांच्यावतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सही होती ?
▪️ महात्मा फुले
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ महर्षी कर्वे
▪️ जगन्नाथ शंकरशेठ
Correct Answer: जगन्नाथ शंकरशेठ
Gk Question : 16
खालीलपैकी कोण टाऊन असोसिएशनचे सदस्य होते ?
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ नाना शंकरशेठ
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ पंडिता रमाबाई
Correct Answer: नाना शंकरशेठ
Gk Question : 17
खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा
1 ) या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार म्हणतात
2 ) आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेच न चढवलेला मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असे म्हटले
3 ) ते मराठी , इंग्रजी व संस्कृत मध्ये उत्कृष्ट होते
4 ) त्यांचे एलफिस्टन कॉलेजवर बरेच ऋण/उपकार आहेत
▪️ महर्षी कर्वे
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ नाना शंकरशेठ
▪️ बाळासाहेब ठाकरे
Correct Answer: नाना शंकरशेठ
Gk Question : 18
इ.सन 1835 मध्ये खालीलपैकी कोणास ब्रिटिश सरकारने ' जस्टीस ऑफ पीस ' ह्या मानाच्या पदवीने सन्मानित केले ?
▪️ लोकहितवादी
▪️ दादोबा पांडुरंग
▪️ डॉ भाऊ दाजी
▪️ नाना शंकरशेट
Correct Answer: नाना शंकरशेट
Gk Question : 19
जगन्नाथ शंकरशेट यांनी कोणाच्या सहकार्याने मुंबईत ' स्टुडंन्ट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ' ची स्थापना केली ?
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ विश्वनाथ मंडलिक
▪️ डॉ भाऊ दाजी लाड
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व ( स्थापना : 6 जून 1948 )
Gk Question : 20
स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या ' स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ' चे पहिले अध्यक्ष कोण होते ?
▪️ फिरोजशहा मेहता
▪️ नाना शंकरशेठ
▪️ बेहरामजी मलबारी
▪️ दादाभाई नौरोजी
Correct Answer: नाना शंकरशेठ
Gk Question : 21
बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली ?
▪️ नाना शंकरशेट
▪️ नौरोजी फुरसुंगी
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ सर जमशेदजी जीजीभाई
Correct Answer: नाना शंकरशेट
सविस्तर स्पष्टीकरण : बॉम्बे असोसिएशन ही बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील पहिली राजकीय संघटना होती . जी 26 ऑगस्ट 1852 रोजी जगन्नाथ शंकरशेठ यांनी स्थापन केली . नौरोजी फुरसुंगी, सर जमशेदजी जीजीभाई, विनायक शंकरशेट आणि दादाभाई नौरोजी हे त्याचे उल्लेखनीय सदस्य होते . संस्थेचे पहिले अध्यक्ष सर जमशेदजी जीजीभाई होते , तर भाऊ दाजी लाड हे पहिले सचिव/सरचिटणीस होते
Gk Question : 22
जगन्नाथ शंकरशेठ यांनी स्थापन केलेल्या संस्था व स्थापना वर्ष यांच्या योग्य जोड्या जुळवा ?
गट अ : संस्था
1 बॉम्बे असोसिएशन
2 स्टुडंन्ट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी
3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी
4 कन्या शाळा
गट ब : स्थापना
A 1848
B 1849
C 1852
D 1822
▪️ 1-C , 2-A , 3-D , 4-B
▪️ 1-A , 2-B , 3-C , 4-D
▪️ 1-D , 2-A , 3-B , 4-C
▪️ 1-B , 2-C , 3-D , 4-A
Correct Answer: 1-C , 2-A , 3-D , 4-B
Gk Question : 23
जगन्नाथ शंकरशेठ यांच्या बाबतीत अयोग्य विधान कोणते ते सांगा ?
▪️ त्यांच्या वडिलांचा जडजवाहिऱ्याचा व्यवसाय होता
▪️ मुंबई विभागातील प्राथमिक शाळा तपासणी निरीक्षक , ट्रेनिंग कॉलेजचे संचालक इ.पदावर त्यांनी काम केले
▪️ 1849 मध्ये मुंबईत पहिली मुलींची शाळा सुरू केली
▪️ बोरीबंदर ते ठाणे रेल्वे सुरू करावी म्हणून नानांनी प्रयत्न केले
Correct Answer: मुंबई विभागातील प्राथमिक शाळा तपासणी निरीक्षक , ट्रेनिंग कॉलेजचे संचालक इ.पदावर त्यांनी काम केले
Gk Question : 24
मॅट्रिकच्या कोणत्या विषयात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती दिली जाते ?
▪️ गणित
▪️ विज्ञान
▪️ संस्कृत
▪️ मराठी
Correct Answer: संस्कृत
Gk Question : 25
खालीलपैकी कोणते विधान नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्याशी निगडित नाही ?
1 ) ॲग्री हाॅर्टिकल्चरल सोसायटी व जिऑग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेत सहभाग
2 ) नाना हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते
3 ) त्यांनी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली
4 ) 1836 मध्ये सरकारने सोलापूरची स्मशानभूमी शिवडीला हलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले
▪️ 1, 3 आणि 4
▪️ 1 , 2 आणि 3
▪️ 1 आणि 3
▪️ 2 आणि 3
Correct Answer: 2 आणि 3
Gk Question : 26
पश्चिम भारतातील पहिली राजकीय संघटना ' बॉम्बे असोसिएशन ' ची स्थापना कधी झाली ?
▪️ 26 ऑगस्ट 1852
▪️ 26 ऑगस्ट 1853
▪️ 26 ऑगस्ट 1854
▪️ 26 ऑगस्ट 1855
Correct Answer: 26 ऑगस्ट 1852
Gk Question : 27
18 जुलै 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यावर या विद्यापीठाचे सर्वात पहिले फेलो म्हणून कोणाचे नियुक्ती करण्यात आली ?
▪️ महर्षी कर्वे
▪️ नाना शंकरशेट
▪️ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
▪️ डॉ भाऊ दाजी लाड
Correct Answer: नाना शंकरशेट
Gk Question : 28
जगन्नाथ शंकरशेठ यांनी ' डेक्कन व्हर्नाक्यूलर सोसायटी ' ची स्थापना कधी केली ?
▪️ 22 मार्च 1846
▪️ 22 मार्च 1847
▪️ 22 मार्च 1848
▪️ 22 मार्च 1849
Correct Answer: 22 मार्च 1849
Gk Question : 29
मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ?
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ दादोबा पांडुरंग
▪️ लोकमान्य टिळक
▪️ भाऊ दाजी लाड
Correct Answer: भाऊ दाजी लाड
Gk Question : 30
नाना शंकरशेठ यांचे निधन कधी झाले ?
▪️ 28 जुलै 1865
▪️ 29 जुलै 1865
▪️ 30 जुलै 1865
▪️ 31 जुलै 1865
Correct Answer: 31 जुलै 1865

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post