
Gopal Hari Deshmukh Question Answer MCQ Quiz In Marathi
प्रबोधन युगातील एक प्रख्यात समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक म्हणून गोपाळ हरी देशमुख यांचे नाव आदराने घेतले जाते . त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील अंधश्रद्धा, कुसंस्कार आणि जातिभेदाचा तीव्र विरोध केला.
‘शतपत्रे’ या मालिकेद्वारे त्यांनी समाजातील अन्यायकारक प्रथा आणि रूढींवर प्रहार केला. शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हा त्यांच्या कार्याचा मुख्य गाभा होता. गोपाळ हरी देशमुख हे सामाजिक जागृतीचे अग्रणी दीपस्तंभ मानले जातात
Gopal Hari Deshmukh Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही गोपाळ हरी देशमुख यांच्या जीवनावर आधारित 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच सामान्य ज्ञान वृद्धीसाठी उपयुक्त ठरतील.
गोपाळ हरी देशमुख प्रश्न उत्तर
Gk Question : 1
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 18 फेब्रुवारी 1823
Gk Question : 2
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कोठे झाला ?
Correct Answer: पुणे
Gk Question : 3
गोपाळ हरी देशमुख यांना रावबहादूर ही पदवी कोणी दिली ?
Correct Answer: लॉर्ड लिटन
Gk Question : 4
कोणत्या विद्यापीठाने फेलोशिप देऊन लोकहितवादींचा गौरव केला ?
Correct Answer: मुंबई विद्यापीठ
Gk Question : 5
लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer: गोपाळ हरीपंत देशमुख
Gk Question : 6
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले ?
Correct Answer: यापैकी नाही
Gk Question : 7
लोकहितवादी यांचे मूळ आडनाव काय होते ?
Correct Answer: सिद्धेश
Gk Question : 8
पहिले मराठी साहित्य संमेलन लोकहितवादींनी कोणाच्या सहकार्याने भरवले ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 9
खालीलपैकी कोणाला वाचनालय चळवळीचे जनक असे म्हणतात ?
Correct Answer: गोपाळ हरी देशमुख
Gk Question : 10
लोकहितवादी ने राजकारण व अर्थकारण यावर आधारित कोणता ग्रंथ लिहिला ?
Correct Answer: लक्ष्मीज्ञान
Gk Question : 11
' लोकहितवादी म्हणजे चिकित्सक वृत्तीचा पहिला उग्र अविष्कार होय ' असे वर्णन लोकहितवादी यांच्या बद्दल कोणी केले आहे ?
Correct Answer: नरहर कुरुंदकर
Gk Question : 12
गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानापैकी कोणते विधान सत्य नाही
1 ) 1878 साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते पहिले अध्यक्ष होते
2 ) त्यांनी सुधारक या वृत्तपत्रातून लोकहितवादी या टोपणनावाने लिखाणात सुरुवात केली
1 ) 1878 साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते पहिले अध्यक्ष होते
2 ) त्यांनी सुधारक या वृत्तपत्रातून लोकहितवादी या टोपणनावाने लिखाणात सुरुवात केली
Correct Answer: सर्व विधाने सत्य
Gk Question : 13
प्रभाकर साप्ताहिकातून शतपत्रे कोणी सुरू केली ?
Correct Answer: गोपाळ हरी देशमुख
Gk Question : 14
लोकहितवादींची शतपत्रे सर्वप्रथम प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. प्रभाकर साप्ताहिक हे कोण चालवीत होते ?
Correct Answer: भाऊ महाजन
Gk Question : 15
1861 साली मुंबई उच्च न्यायालयाने कोणावर ' हिंदू धर्मशास्त्र व त्याचा सार ' काढण्याची जबाबदारी सोपवली होती ?
Correct Answer: गोपाळ हरी देशमुख
Gk Question : 16
लोकहितवादींचे मूळ गाव कोणते होते ?
Correct Answer: पावस ( जि. रत्नागिरी )
Gk Question : 17
महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक ' लोकहितवादी ' या नावाने ओळखले जातात ?
Correct Answer: गोपाळ हरी देशमुख
Gk Question : 18
गोपाळ हरी देशमुख यांचे टोपणनाव काय होते ?
Correct Answer: लोकहितवादी
Gk Question : 19
लोकहितवादींच्या पत्नीचे नाव काय होते ?
Correct Answer: गोपिकाबाई
Gk Question : 20
पुढीलपैकी कोणाला दिल्ली दरबारात ब्रिटिश सरकारतर्फे राव बहादूर या पदवीने सन्मानित करण्यात आले होते ?
Correct Answer: गोपाळ हरी देशमुख
Gk Question : 21
गोपाळ हरी देशमुख यांचे निधन कधी झाले ?
Correct Answer: 9 ऑक्टोबर 1892
Gk Question : 22
निगम प्रकाश व आगम प्रकाश हे गुजराती ग्रंथ पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेले आहेत ?
Correct Answer: गोपाळ हरी देशमुख
Gk Question : 23
गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले ?
Correct Answer: प्रभाकर
Gk Question : 24
लोकहितवादींनी लेखन न केलेला ग्रंथ कोणता ?
Correct Answer: धर्मविवेचन
Gk Question : 25
महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ कोणी सुरू केली ?
Correct Answer: गोपाळ हरी देशमुख
Gk Question : 26
लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषधपाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली ?
Correct Answer: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
Gk Question : 27
लोकहितवादींचे संपूर्ण नाव काय ?
Correct Answer: गोपाळ हरीपंत देशमुख
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /