रामकृष्ण मिशनची स्थापना | Ramkrishna Mission MCQ Questions Answer in Marathi | Ramkrishna Mission Quiz

रामकृष्ण मिशन


Ramkrishna mission Question Answer MCQ Quiz In Marathi



भारतीय समाजसुधार आणि आध्यात्मिक चळवळींच्या इतिहासात रामकृष्ण मिशन ही एक अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी संस्था मानली जाते. स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या प्रेरणेतून 1897 मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेने देशभरात शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा आणि आध्यात्मिक जागृतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.
भारतीय संस्कृतीतील “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या संस्थेची माहिती इतिहास व विचारसरणी यावर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारले जातात.
या ब्लॉग पोस्ट मध्ये दिलेले 10+ रामकृष्ण मिशन वर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवा व प्रश्नसंचामध्ये काही चुका आढळल्यास कॉमेंट्स जरुर करा

Ramkrishna Mission chi sthapna,Ramkrishna Mission MCQ Quiz in Marathi,Ramkrishna Mission Prashn Uttar, रामकृष्ण मिशनची स्थापना,रामकृष्ण मिशन माहिती

Ramkrishna Mission MCQ

Gk Question : 1
रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ?
● स्वामी रामकृष्ण परमहंस
● स्वामी विवेकानंद
● स्वामी दयानंद
● स्वामी सहजानंद
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 2
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी व कोठे केली ?
● 1 मे 1897 बारानगर ( प.बंगाल )
● 31 जुलै 1848 मुंबई ( महाराष्ट्र )
● 22 जून 1844 चेन्नई ( तमिळनाडू )
● 24 सप्टेंबर 1884 कटक ( ओडिशा )
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 3
रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेचे मुख्यालय कोठे होते ?
● लाहोर ( पंजाब )
● सुरत ( गुजरात )
● मुंबई ( महाराष्ट्र )
● बेलूर ( प.बंगाल )
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 4
स्वामी विवेकानंदांनी कोलकत्ताजवळील बेलूर येथे ' रामकृष्ण मठाची ' स्थापना कधी केली ?
● 1897
● 1899
● 1991
● 1995
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 5
रामकृष्ण मिशनचे ब्रीदवाक्य कोणते होते ?
● धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा
● तमसो मा ज्योतिर्गमय
● आत्मनो मोक्षार्थ जगद्वितायच
● ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 6
सन 1897 मध्ये स्थापन झालेल्या रामकृष्ण मिशनची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती ?
● अस्पृश्यता नष्ट करणे
● कर्मयोगाचे महत्व व वेदांचा प्रचार आणि प्रसार करणे
● अनाथ आश्रम वस्तीगृहे व रुग्णालयांची स्थापना करणे
● वरील सर्व
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 7
कर्मयोगांचे महत्त्व व वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अमेरिकेत ' वेदांत समाजा ' ची स्थापना कोणी केली होती ?
● स्वामी दयानंद सरस्वती
● स्वामी विवेकानंद
● डॉ . ॲनी बेझंट
● पं. श्यामजी कृष्ण वर्मा
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post