न्यायमूर्ती रानडे यांच्या जीवनावर आधारित
सराव प्रश्नसंच
Justice Mahadev Govind Ranade Question Answer In Marathi
भारतातील सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रातील एक महान विचारवंत आणि कार्यकर्ते म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे नाव घेतले जाते
त्यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण, जातिभेद निर्मूलन आणि औद्योगिक विकासासाठी आयुष्यभर कार्य केले. प्रार्थना समाज या चळवळीतील ते एक प्रमुख नेते होते. आपल्या विचारांमुळे त्यांनी भारतीय समाजात नवा जागर निर्माण केला आणि अनेक तरुणांना समाजकार्यासाठी प्रेरित केले
Nyaymurti Ranade Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनावर आधारित 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच सामान्य ज्ञान वृद्धीसाठी उपयुक्त ठरतील.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
Gk Question : 1
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 18 जानेवारी 1842
Gk Question : 2
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे जन्म कोठे झाला ?
Correct Answer: निफाड ( नाशिक )
Gk Question : 3
मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ऐतिहासिक प्रबंध कोणी लिहिला ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 4
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या आईचे नाव काय होते ?
Correct Answer: गोपिकाबाई
Gk Question : 5
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
Correct Answer: सखुबाई व रमाबाई
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 3 ऑक्टोबर 1873 रोजी पहिली पत्नी सखुबाईंचे क्षयरोगाने निधन झाल्यानंतर वयाच्या 32 व्या वर्षी - डिसेंबर 1873 सातारा येथील यमुना उर्फ रमाबाई या बालिकेशी पुनर्विवाह केला
Gk Question : 6
न्यायमूर्ती रानडे यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Correct Answer: गोविंदराव
Gk Question : 7
न्यायमूर्ती रानडे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानापैकी कोणते विधान सत्य नाही
1 ) ते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते
2 ) त्यांची एलफिस्टन कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर नेमणूक झाली होती
3 ) विष्णुशास्त्री पंडितांबरोबर ते विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळाचे संस्थापक सदस्य होते
4 ) ते लोकहितवादींच्या इंदूप्रकाश साप्ताहिकात मराठीतून लेखन करीत असत

Correct Answer: फक्त 4
Gk Question : 8
1878 मध्ये पुणे येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
Correct Answer: न्यायमूर्ती म. गो . रानडे
Gk Question : 9
इंग्रज सरकारकडे सार्वजनिक सभेच्या वतीने जबाबदार राज्यपद्धतीची मागणी कोणी केली ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 10
इ.सन 1870 मध्ये पुण्यात ग.वा जोशींच्या समवेत सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 11
खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा
1 ) ते राष्ट्रीय सभेच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते
2 ) राष्ट्रीय सभेची घटना तयार करण्याचा मान त्यांनाच दिला जातो
3 ) राष्ट्रीय सभेला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव त्यांनीच सुचविले होते
4 ) त्यांच्याच प्रयत्नामुळे काँग्रेस अधिवेशन संपल्यानंतर त्याच स्थळावर सामाजिक परिषद भरवण्याची परंपरा सुरू झाली
1 ) ते राष्ट्रीय सभेच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते
2 ) राष्ट्रीय सभेची घटना तयार करण्याचा मान त्यांनाच दिला जातो
3 ) राष्ट्रीय सभेला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव त्यांनीच सुचविले होते
4 ) त्यांच्याच प्रयत्नामुळे काँग्रेस अधिवेशन संपल्यानंतर त्याच स्थळावर सामाजिक परिषद भरवण्याची परंपरा सुरू झाली
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 12
न्यायमूर्ती रानडेंचा आर्थिक राष्ट्रवाद पुढील कोणत्या गोष्टीत त्यांनी घेतलेल्या पुढाकारावरून दिसून येतो ?
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 13
लोकहितवादींनी सुरु केलेल्या कोणत्या साप्ताहिकात न्यायमूर्ती रानडे इंग्रजीतून लेखन करीत असत ?
Correct Answer: इंदुप्रकाश
Gk Question : 14
आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका सर्वप्रथम कोणी मांडली ?
Correct Answer: दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 15
भारतातील पहिले अर्थतज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 16
न्यायमूर्ती रानडे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानापैकी कोणते विधान असत्य नाही
1 ) आत्माराम पांडुरंग यांच्यासह ते प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य होते
2 ) त्यांची मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवड झाली होती
3 ) त्यांनी आपल्यापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या सखूबाई या मुलीशी पुनर्विवाह केला
4 ) त्यांची सन 1893 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली

Correct Answer: 1 , 2 आणि 4
Gk Question : 17
मुंबई विद्यापीठात मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव कोणी मांडला ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 18
महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात पुढील विधाने पहा व योग्य विधान/ने निवडा
1 ) त्यांचे वडील गोविंदराव हे इंडिया कंपनीत कारकून पदावर कार्यरत होते
2 ) त्यांच्यावर संत तुकाराम महाराजांचा प्रभाव होता
3 ) त्यांनी प्रौढ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला
4 ) त्यांनी अक्कलकोट व कोल्हापूर संस्थानात मराठी ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून नोकरी केली

Gk Question : 19
मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 20
इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ची स्थापना कोणी केली ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 21
डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 22
न्या . रानडे यांनी ' मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी ' या संस्थेची स्थापना कोठे केली ?
Correct Answer: नाशिक
Gk Question : 23
राष्ट्रीय सभेला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव कोणी सुचविले होते ?
Correct Answer: न्यायमूर्ती रानडे
Gk Question : 24
सामाजिक परिषद ( Social Conference ) स्थापन करण्यात कोणी पुढाकार घेतला ?
Correct Answer: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
Gk Question : 25
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन कधी व कोठे झाले ?
Correct Answer: 16 जानेवारी 1901 ( पुणे )
Gk Question : 26
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कोणी ' इंडस्ट्रियल ॲड इकॉनाॅमिकल इन्स्टिट्यूट ' ची स्थापना केली ?
Correct Answer: गोपाळ कृष्ण गोखले
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /