विष्णुशास्त्री पंडित प्रश्न उत्तर | ‌Vishnushastri Pandit Question Answer in Marathi


Vishnushastri Pandit Question Answer In Marathi


‌Vishnushastri Pandit Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही विष्णुशास्त्री पंडित यांच्या जीवनावर आधारित बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत . खाली दिलेले सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा .........

‌Vishnushastri Pandit Question Answer in Marathi, Vishnushastri Pandit MCQ, Vishnushastri Pandit Prashn Uttar, विष्णुशास्त्री पंडित प्रश्न उत्तर, Vishnushastri Pandit mahiti

विष्णुशास्त्री पंडित सराव प्रश्न

Gk Question : 1
विष्णूशास्त्री पंडित यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 1825
▪️ 1826
▪️ 1827
▪️ 1828
Correct Answer: 1827
Gk Question : 2
विष्णुशास्त्री पंडित यांचे मूळ गाव कोणते ?
▪️ जुन्नर ( पुणे )
▪️ श्रीवर्धन ( रायगड )
▪️ वाळवा ( सांगली )
▪️ बावधन ( सातारा )
Correct Answer: बावधन ( सातारा )
बावधन - ता.वाई , जि.सातारा
Gk Question : 3
विधवा पुनर्विवाहचा हिरिरीने पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकापैकी कोणी स्वतः विधवेशी विवाह केला ?
▪️ विष्णुशास्त्री पंडित
▪️ बाबा पद्मनजी
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ महर्षी कर्वे
Correct Answer: विष्णुशास्त्री पंडित
Gk Question : 4
विष्णुशास्त्री पंडित यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही ?
▪️ विधवाविवाह
▪️ हिंदुस्तानचा इतिहास
▪️ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
▪️ शूद्रधर्म
Correct Answer: भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
विष्णुशास्त्री पंडित यांची ग्रंथसंपदा: ब्राह्मणकन्याविवाह विचार, पुरुषसूक्त व्याख्या, विधवाविवाह, हिंदुस्थानचा इतिहास, स्मृतीशास्त्र, शूद्रधर्म, संस्कृत आणि महाराष्ट्र धातूकोश, तुकारामबाबांच्या अभंगाची गाथा
Gk Question : 5
खालीलपैकी कोणाला आदराने ' महाराष्ट्राचे विद्यासागर ' म्हणतात ?
▪️ स्वामी दयानंद सरस्वती
▪️ ईश्वरचंद्र विद्यासागर
▪️ विष्णुशास्त्री पंडित
▪️ विष्णुबुवा ब्रह्मचारी
Correct Answer: विष्णुशास्त्री पंडित
Gk Question : 6
विष्णुशास्त्री पंडित यांनी ' विधवा विवाह मंडळा ' ची स्थापना कधी व कोठे केली ?
▪️ 15 जून 1869 - नाशिक
▪️ 14 डिसेंबर 1865 - सातारा
▪️ 15 जून 1869 - पुणे
▪️ 14 डिसेंबर 1865 - मुंबई
Correct Answer: 14 डिसेंबर 1865 - मुंबई
Gk Question : 7
विष्णुशास्त्री पंडीत यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दु.खांना वाचा फोडली ?
▪️ सुधारक
▪️ संवाद कौमुदी
▪️ काळ
▪️ इंदुप्रकाश
Correct Answer: इंदुप्रकाश
Gk Question : 8
विधवा विवाहाचा नुसता पुरस्कारच नव्हे तर विष्णुशास्त्री पंडितांनी संपूर्ण समाजापुढे आदर्श प्रस्थापित करत स्वतः एका विधवा महिलेशी पुनर्विवाह केला , ती कोण ?
▪️ कुसाबाई
▪️ गंगुबाई
▪️ धोंडाबाई
▪️ पारुबाई
Correct Answer: कुसाबाई
Gk Question : 9
विधवा पुनर्विवाहाला चालना देण्यासाठी कोणी 1866 मध्ये ' पुनर्विवाहोत्तेजक मंडळी ' ची स्थापना केली ?
▪️ महर्षी कर्वे
▪️ विष्णुशास्त्री पंडीत
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ महात्मा फुले
Correct Answer: विष्णुशास्त्री पंडीत
विधवा विवाहाला चालना देण्यासाठी विष्णुशास्त्री पंडित , न्यायमूर्ती रानडे , भाऊदाजी लाड यांनी 28 जानेवारी 1866 रोजी पुनर्विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केली
Gk Question : 10
.............. यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा विष्णुशास्त्रींनी मराठीत अनुवाद केला ?
▪️ महर्षी कर्वे
▪️ पंडिता रमाबाई
▪️ ईश्वरचंद्र विद्यासागर
▪️ गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer: ईश्वरचंद्र विद्यासागर

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post