महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न उत्तर | Maharshi Dhondo Keshav Karve Question Answer in Marathi

Maharshi dhondo keshav Karve Question Answer in Marathi,maharshi dhondo keshav karve Prashn Uttar,maharshi dhondo keshav karve information in marathi

Maharshi Karve Question Answer MCQ Quiz In Marathi


स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नाव भारतीय समाजात आदराने घेतले जाते . त्यांनी विधवांच्या शिक्षणासाठी आणि स्वावलंबनासाठी आयुष्यभर कार्य केले . त्यांच्या कार्यामुळे समाजात स्त्रीशिक्षणाचा पाया भक्कम झाला.

Maharshi Dhondo Keshav Karve Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संचखाली दिलेला आहे . सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट करा .

Maharshi dhondo keshav Karve Question Answer in Marathi,maharshi dhondo keshav karve Prashn Uttar,maharshi dhondo keshav karve information in marathi

महर्षी धोंडो केशव कर्वे सराव प्रश्नसंच

GK Question : 1
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कधी झाला ?
◉ 18 एप्रिल 1858
◉ 18 एप्रिल 1859
◉ 18 एप्रिल 1860
◉ 18 एप्रिल 1861
Correct Answer: 18 एप्रिल 1858
GK Question : 2
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कोठे झाला ?
◉ देवरुख ( ता.संगमेश्वर )
◉ शेरवली ( ता.दापोली )
◉ कडवली ( ता. खेड )
◉ करवली ( ता. राजापूर )
Correct Answer: शेरवली ( ता.दापोली )
GK Question : 3
महर्षी कर्वे यांचे पूर्ण नाव काय ?
◉ रघुनाथ केशव कर्वे
◉ दिनकर केशव कर्वे
◉ अण्णासाहेब केशव कर्वे
◉ धोंडो केशव कर्वे
Correct Answer: धोंडो केशव कर्वे
GK Question : 4
महर्षी कर्वे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असे ?
◉ अण्णासाहेब
◉ आप्पासाहेब
◉ भाऊसाहेब
◉ दादासाहेब
Correct Answer: अण्णासाहेब
GK Question : 5
महर्षी कर्वे यांचे मूळ गाव कोणते ?
◉ धनकोली
◉ कोतलुक
◉ मुरुड
◉ शेरवली
Correct Answer: पर्याय क्र. 3
GK Question : 6
महर्षी कर्वे यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
◉ धोंडो
◉ केशव
◉ शंकर
◉ भास्कर
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 7
महर्षी कर्वे यांच्या आईचे नाव काय होते ?
◉ पुतळाबाई
◉ सखुबाई
◉ सोयराबाई
◉ लक्ष्मीबाई
Correct Answer: पर्याय क्र. 4
GK Question : 8
धोंडो केशव कर्वे यांना महर्षी ही उपाधी कोणी दिली ?
◉ जनता
◉ ब्रिटिश सरकार
◉ महात्मा फुले
◉ विष्णुशास्त्री चिपळूणकर
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 9
महर्षी कर्वे यांना लोकसेवेची प्रेरणा कोणाकडून मिळाली ?
◉ महात्मा फुले
◉ सोमण गुरुजी
◉ जगन्नाथ शंकर शेठ
◉ न्या. महादेव गोविंद रानडे
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 10
विधवेशी पुनर्विवाह करून उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करणारे पहिले समाजसुधारक कोण ?
◉ महर्षी कर्वे
◉ विष्णुशास्त्री चिपळूणकर
◉ लोकहितवादी
◉ महर्षी वि.रा.शिंदे
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 11
महाराष्ट्रात महिला विद्यापीठ स्थापन करण्यात महत्वाचा सहभाग कोणाचा होता ?
◉ महात्मा फुले
◉ पंडिता रमाबाई
◉ महर्षी धों.के.कर्वे
◉ सरोजिनी नायडू
Correct Answer: पर्याय क्र. 3
GK Question : 12
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा विस्तार खऱ्या अर्थाने कोठून सुरू झाला ?
◉ शेरवली
◉ मुरुड
◉ चिंचवड
◉ हिंगणे
Correct Answer: पर्याय क्र. 4
GK Question : 13
महर्षी कर्वे यांच्या पत्नीचे नाव काय ?
◉ विमलाबाई
◉ आनंदीबाई
◉ तुलसीबाई
◉ भामाबाई
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 14
सन 1936 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली ?
◉ महर्षी कर्वे
◉ डॉ बाबासाहेब आंबेडकर
◉ कर्मवीर भाऊराव पाटील
◉ विठ्ठल रामजी शिंदे
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 15
कोणत्या विद्यापीठाने महर्षी कर्वे यांचा 1942 मध्ये डि.लीट. पदवी प्रदान करून गौरव केला ?
◉ पुणे विद्यापीठ
◉ मुंबई विद्यापीठ
◉ बनारस विद्यापीठ
◉ अमरावती विद्यापीठ
Correct Answer: पर्याय क्र. 3
GK Question : 16
सन 1944 मध्ये स्थापन झालेल्या समता संघाच्या प्रस्थापनेचे श्रेय कोणास जाते ?
◉ गोपाळ हरी देशमुख
◉ महर्षी कर्वे
◉ गोपाळ गणेश आगरकर
◉ गोपाळ कृष्ण गोखले
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 17
खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते
1 ) भारतरत्न 2 ) पद्मविभूषण 3 ) डि.लीट 4 ) एल.एल.डी
◉ फक्त 1
◉ फक्त 1 , 3 आणि 4
◉ फक्त 1 आणि 4
◉ वरील सर्व
Correct Answer: पर्याय क्र. 4
GK Question : 18
धोंडो केशव कर्वे यांच्या बाबत कोणते विधान सत्य आहे  
1 ) त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी एका 23 वर्षीय विधवेशी विवाह केला   
2 ) सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या व पैशाची अपेक्षा नसणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापन केला   
3 ) ते 1915 सालच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते  
  4 ) त्यांनी एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाची स्थापना केली
◉ फक्त 1
◉ 2 आणि 3
◉ फक्त 1 , 2 आणि 4
◉ वरील सर्व
Correct Answer: पर्याय क्र. 4
GK Question : 19
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ?
◉ आत्मकथा
◉ जीवनचरित्र
◉ आत्मवृत्त
◉ एका पानाची गोष्ट
Correct Answer: पर्याय क्र. 3
GK Question : 20
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी ( S.N.D.T ) विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?
◉ महर्षी कर्वे
◉ महात्मा फुले
◉ डॉ पंजाबराव देशमुख
◉ लोकमान्य टिळक
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 21
पुढील घटनांचा त्यांच्या कालानुक्रमानुसार क्रम लावा ?
अ ) समता संघ ब ) निष्काम कर्ममठ क ) महिला विद्यालय ड ) महिला विद्यापीठ
◉ अ , ब , क , ड
◉ ड , ब , अ , क
◉ ब , क , अ , ड
◉ अ , क , ड , ब
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 22
महर्षी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली ?
◉ एल.एल.बी
◉ एल.एल.डी
◉ डी.लीट
◉ पी.एच.डी
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 23
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली ?
◉ विलिंग्डन
◉ एल्फिन्स्टन
◉ एस.एन.डी.टी
◉ फर्ग्युसन
Correct Answer: पर्याय क्र. 4
GK Question : 24
हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
◉ डॉ. पंजाबराव देशमुख
◉ महर्षी धोंडो केशव कर्वे
◉ कर्मवीर भाऊराव पाटील
◉ छत्रपती शाहू महाराज
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 25
महर्षी कर्वे यांचा मृत्यू कधी व कोठे झाला ?
◉ 9 नोव्हेंबर 1962 ( हिंगणे , जि. पुणे )
◉ 9 नोव्हेंबर 1963 ( शेरवली , जि. रत्नागिरी )
◉ 9 नोव्हेंबर 1964 ( मुंबई )
◉ 9 नोव्हेंबर 1965 ( दिल्ली )
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 26
सन 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी सुरू केली ?
◉ महर्षी कर्वे
◉ राजर्षी शाहू महाराज
◉ कर्मवीर भाऊराव पाटील
◉ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 27
महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ?
◉ शाहू महाराज
◉ विठ्ठलदास ठाकरसी
◉ सयाजीराव गायकवाड
◉ यापैकी नाही
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 28
' मानवी समता ' हे मासिक कोणी चालू केले ?
◉ गोपाळ गणेश आगरकर
◉ लोकमान्य टिळक
◉ विष्णुशास्त्री चिपळूणकर
◉ महर्षी कर्वे
Correct Answer: पर्याय क्र. 4
GK Question : 29
स्त्री शिक्षणासाठी महिला आश्रम व विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी या संस्थेची स्थापना कोणी केली ?
◉ महर्षी कर्वे
◉ पंडिता रमाबाई
◉ न्यायमूर्ती रानडे
◉ महात्मा फुले
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 30
निस्वार्थ व त्यागी वृत्तीने कार्य करण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे यांनी 4 जानेवारी 1910 रोजी कोणत्या संघटनेची स्थापना केली ?
◉ समता संघ
◉ ग्राम रक्षा
◉ निष्काम कर्ममठ
◉ नारी संघ
Correct Answer: पर्याय क्र. 3
GK Question : 31
18 जून 1896 रोजी महर्षी कर्वे यांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली ?
◉ मुकुंदराव पाटील
◉ डॉ. रा.गो.भंडारकर
◉ परशुराम पटवर्धन
◉ डॉ. पंजाबराव देशमुख
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 32
भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन करण्याचे श्रेय कोणास जाते ?
◉ महात्मा फुले
◉ पंडिता रमाबाई
◉ न्यायमूर्ती रानडे
◉ महर्षी कर्वे
Correct Answer: पर्याय क्र. 4
GK Question : 33
' विधवा विवाहोत्तेजक मंडळी ' नावाची संस्था कोणी स्थापन केली ?
◉ महर्षी कर्वे
◉ न्यायमूर्ती रानडे
◉ गोपाळ गणेश आगरकर
◉ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 34
खालीलपैकी कोणत्या विधवा महिलेशी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केला ?
◉ कलाबाई
◉ गोदूबाई
◉ राधाबाई
◉ तुलसीबाई
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 35
महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहितेजक मंडळी या नावाची संस्था कधी स्थापन केली ?
◉ 31 डिसेंबर 1893
◉ 31 डिसेंबर 1894
◉ 31 डिसेंबर 1895
◉ 31 डिसेंबर 1896
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 36
समाजातील जातीभेद व अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी समता संघाची स्थापना कोणी केली ?
◉ गोपाळ गणेश आगरकर
◉ सरोजिनी नायडू
◉ महर्षी कर्वे
◉ लोकमान्य टिळक
Correct Answer: पर्याय क्र. 3
GK Question : 37
महर्षी कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या महिलाश्रमाच्या स्थापनेमागील उद्देश काय होता ?
◉ पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण
◉ विधवा पुनर्विवाह
◉ अनाथ मुलींना शिक्षण
◉ विधवांना शिक्षण
Correct Answer: पर्याय क्र. 4
GK Question : 38
1958 साली ' भारतरत्न ' हा सर्वोच्च गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण ?
◉ मुकुंदराव पाटील
◉ महर्षी कर्वे
◉ डॉ पंजाबराव देशमुख
◉ डॉ बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 39
महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठ स्थापन करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली होती ?
◉ जपान वूमेन्स युनिव्हर्सिटी
◉ अमेरिका वूमेन्स युनिव्हर्सिटी
◉ मास्को वूमेन्स युनिव्हर्सिटी
◉ फ्रान्स वूमेन्स युनिव्हर्सिटी
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 40
महर्षी कर्वे यांनी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेला समता संघ पुढे कोणत्या संस्थेत अंतर्भूत झाला ?
◉ स्त्री-पुरुष शिक्षण संघ
◉ स्त्री-पुरुष समानता संघ
◉ जाती निर्मूलन संस्था
◉ सर्वधर्मीय संघ
Correct Answer: पर्याय क्र. 3
GK Question : 41
महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सन 1936 मध्ये कोणती संस्था उघडली ?
◉ महिला विद्यालय
◉ ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
◉ समता मंच
◉ अनाथ बालिकाश्रम
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 42
अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले ?
◉ पंडिता रमाबाई
◉ महर्षी कर्वे
◉ रमाबाई रानडे
◉ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 43
महर्षी कर्वे यांना भारत सरकारकडून भारतरत्न व कोणती पदवी देऊन गौरविण्यात आली ?
◉ पद्मविभूषण
◉ पद्मभूषण
◉ पद्मश्री
◉ एल . एल . डी
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 44
महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी महिला विद्यापीठाची स्थापना कधी केली ?
◉ 20 जून 1914
◉ 20 जून 1915
◉ 20 जून 1916
◉ 20 जून 1917
Correct Answer: पर्याय क्र. 3
GK Question : 45
महर्षी कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे अध्यापन करीत ?
◉ गणित
◉ तत्वज्ञान
◉ इतिहास
◉ मानसशास्त्र
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 46
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली ?
◉ एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ , मुंबई
◉ सावित्रीबाई फुले विद्यापीठ , पुणे
◉ शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर
◉ अहिल्याबाई होळकर विद्यापीठ , सोलापूर
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 47
खालीलपैकी कोणती शिक्षण संस्था धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली ?
◉ रयत शिक्षण संस्था
◉ हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था
◉ शिवाजी शिक्षण संस्था
◉ विवेकानंद शिक्षण संस्था
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 48
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न सन्मान खालीलपैकी कोणत्या कार्याबद्दल दिला गेला ?
◉ प्रौढ शिक्षण
◉ बाल शिक्षण
◉ सामाजिक शिक्षण
◉ महिला शिक्षण
Correct Answer: पर्याय क्र. 4
GK Question : 49
धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी स्थापन केलेली संस्था कोणती ?
◉ विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळी
◉ विधवा विवाहोत्तेजक मंडळी
◉ समता संघ
◉ महिलाश्रम
Correct Answer: पर्याय क्र. 2
GK Question : 50
सन 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
◉ महिला महाविद्यालय
◉ अनाथ बालिकाश्रम
◉ समता मंच
◉ विधवा विवाहोत्तेजक मंडळ
Correct Answer: पर्याय क्र. 1
GK Question : 51
पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमे यादी करा
अ ) समता संघ , आ ) निष्काम कर्ममठ , इ ) महिला विद्यालय , ई ) महिला विद्यापीठ
◉ इ , आ , ई , अ
◉ आ , इ , अ , ई
◉ ई , इ , आ , अ
◉ अ , आ , इ , ई
Correct Answer: पर्याय क्र. 1

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

1 Comments

Previous Post Next Post