TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, लिपिक टंकलेखक , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट
टेस्ट विषयी
✅ प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
✅ प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण
✅ निगेटिव्ह मार्किंग नाही
✅ एकूण प्रश्नांची संख्या : 30
✅ एकूण गुण : 30
✅ वेळ मर्यादा : 20 मिनिटे
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
🗒️ प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी, कृपया आधी टेस्ट सबमिट करा आणि नंतर Question Analysis बटणावर क्लिक करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Quiz App
नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता ?
▪️ गांधीसागर
▪️ शिवसागर
▪️ जवाहर सागर
▪️ सरदार प्रकल्प
खालीलपैकी कोणत्या देशाबरोबरची भारताची सीमा प्रवेशासाठी खुली आहे ?
▪️ पाकिस्तान
▪️ नेपाळ
▪️ श्रीलंका
▪️ अफगाणिस्तान
मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?
▪️ नांदेड
▪️ लातूर
▪️ उस्मानाबाद
▪️ औरंगाबाद
तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन करणारे भारतातील राज्य कोणते ?
▪️ कर्नाटक
▪️ केरळ
▪️ महाराष्ट्र
▪️ आंध्र प्रदेश
भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे ?
▪️ केरळ
▪️ आंध्र प्रदेश
▪️ कर्नाटक
▪️ तमिळनाडू
भारतातील पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे कधी सुरू झाला ?
▪️ 1853
▪️ 1874
▪️ 1845
▪️ 1953
खालीलपैकी कोणत्या राज्याचा उल्लेख देवभूमी म्हणून केला जातो ?
▪️ हरियाणा
▪️ पंजाब
▪️ महाराष्ट्र
▪️ उत्तराखंड
कोलार हि सोन्याची खान कोणत्या राज्यात आहे ?
▪️ आसाम
▪️ कर्नाटक
▪️ बिहार
▪️ जम्मू काश्मीर
सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मवसिनराम हे कोणत्या राज्यात आहे ?
▪️ मेघालय
▪️ सिक्कीम
▪️ ओडिशा
▪️ मिझोराम
भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते ?
▪️ उदयपूर
▪️ कानपूर
▪️ नागपूर
▪️ जयपूर
खालीलपैकी कोणत्या मृदेला कापसाची काळी मृदा असे म्हटले जाते ?
▪️ वालुकामय
▪️ जांभी
▪️ रेगूर
▪️ तांबडी
राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्षे असते ?
▪️ ४ वर्ष
▪️ ५ वर्ष
▪️ ३ वर्ष
▪️ ६ वर्ष
कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता ?
▪️ सांगली
▪️ नाशिक
▪️ सातारा
▪️ पुणे
कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ रायगड
▪️ सोलापूर
▪️ सांगली
▪️ सातारा
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली ?
▪️ इचलकरंजी
▪️ नागपूर
▪️ मुंबई
▪️ पुणे
हाजी मलंग बाबा ची कबर कोणत्या शहराजवळ आहे ?
▪️ श्रीवर्धन
▪️ कल्याण
▪️ ठाणे
▪️ डोंबिवली
सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?
▪️ अरवली पर्वत
▪️ निलगिरी पर्वत
▪️ पश्चिम घाट
▪️ सातपुडा
बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे ?
▪️ जम्मू-काश्मीर
▪️ पश्चिम बंगाल
▪️ आसाम
▪️ बिहार
भारतातील अति प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे ?
▪️ सह्याद्री
▪️ अरवली
▪️ हिमालय
▪️ विंध्य
भारतातील भौगोलिक दृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते आहे ?
▪️ अलाहाबाद
▪️ दिल्ली
▪️ नागपूर
▪️ इंदोर
महाराष्ट्राला सुमारे किती कि.मी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे ?
▪️ ७२० कि.मी
▪️ ५७० कि.मी
▪️ ८२० कि.मी
▪️ ७०० कि.मी
ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते ?
▪️ मॅगनीज
▪️ तांबे
▪️ बॉक्साईट
▪️ लोह खनिज
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते ?
▪️ केशरी
▪️ पांढऱ्या
▪️ पिवळ्या
▪️ काळ्या
महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे ?
▪️ ग्रॅनाईट
▪️ सिलिकॉन
▪️ बेसॉल्ट
▪️ अँथ्रासाईट
मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
▪️ सिक्कीम
▪️ गुजरात
▪️ हिमाचल प्रदेश
▪️ उत्तराखंड
दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी सुरु केले ?
💌 महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर mpscbattle@gmail.com वर सविस्तर मेल करा .
जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास तो आपल्या
मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांच्या तयारीलाही बळ द्या.
दररोज सराव करा, प्रगती करा आणि पोलीस भरतीत यश मिळवा