Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 01
🎯 महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती शिपाई परीक्षा, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2025
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 20 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ पुणे
▪️ नाशिक
▪️ अहमदनगर
▪️ ठाणे
महाराष्ट्राचा सागरी किनारा अंदाजे किती कि.मी आहे ?
▪️ 420 किमी
▪️ 560 किमी
▪️ 720 किमी
▪️ 840 किमी
महाराष्ट्राच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करतो ?
▪️ मुख्यमंत्री
▪️ सर्वोच्च न्यायालय
▪️ राष्ट्रपती
▪️ केंद्र सरकार
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत किती खंडपीठे आहेत ?
▪️ 1
▪️ 2
▪️ 3
▪️ 4
जय महाराष्ट्र या घोषवाक्याचा उगम कोणत्या कालखंडात झाला ?
▪️ स्वातंत्र्य चळवळ
▪️ संयुक्त महाराष्ट्र चळवळ
▪️ १९७५ आणीबाणी
▪️ शिवसेनेच्या स्थापनेनंतर
भारताच्या रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली ?
▪️ 1925
▪️ 1935
▪️ 1947
▪️ 1950
हडप्पा संस्कृती कुठे सापडली होती ?
▪️ पंजाब
▪️ गुजरात
▪️ सिंध (पाकिस्तान)
▪️ राजस्थान
जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण असतो ?
▪️ आमदार
▪️ अध्यक्ष
▪️ सरपंच
▪️ आयुक्त
भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
▪️ नंदा देवी
▪️ कांचनगंगा
▪️ K2
▪️ माउंट एव्हरेस्ट
क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे ?
▪️ गोवा
▪️ सिक्कीम
▪️ त्रिपुरा
▪️ मणिपूर
भारतीय राज्यघटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राज्य आहे ?
▪️ धर्माधिष्ठित
▪️ धर्मनिरपेक्ष
▪️ राजेशाही
▪️ एकात्मिक
भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
▪️ गंगा
▪️ गोदावरी
▪️ यमुना
▪️ नर्मदा
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद
▪️ सरदार वल्लभभाई पटेल
▪️ जवाहरलाल नेहरू
▪️ इंदिरा गांधी
भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे ?
▪️ अमेरिका
▪️ इंग्लंड
▪️ फ्रान्स
▪️ रशिया
क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे ?
▪️ उत्तर प्रदेश
▪️ महाराष्ट्र
▪️ राजस्थान
▪️ मध्य प्रदेश
भारतीय राज्यघटना कधी लागू झाली ?
▪️ 15 ऑगस्ट 1947
▪️ 26 नोव्हेंबर 1949
▪️ 26 जानेवारी 1950
▪️ 31 डिसेंबर 1952
भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणास ओळखले जाते ?
▪️ जवाहरलाल नेहरू
▪️ महात्मा गांधी
▪️ सुभाषचंद्र बोस
▪️ लाल बहादूर शास्त्री
राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
▪️ 2 वर्ष
▪️ 3 वर्ष
▪️ 4 वर्ष
▪️ 6 वर्ष
कोणत्या पर्वतरांगांमध्ये हिमालय स्थित आहे ?
▪️ सह्याद्री
▪️ विंध्य
▪️ अरवली
▪️ टेथिस पर्वतरांगा
'भारत रत्न' हा सर्वोच्च सन्मान प्रथम कोणाला देण्यात आला होता ?
▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद
▪️ जवाहरलाल नेहरू
▪️ डॉ.सी व्ही रमण
▪️ सुभाषचंद्र बोस
भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण ?
▪️ सरोजिनी नायडू
▪️ इंदिरा गांधी
▪️ प्रतिभा पाटील
▪️ मेनका गांधी
हिंदुस्थानातील एक शक्तिशाली सम्राट 'चंद्रगुप्त मौर्य' याचा गुरू कोण होता ?
▪️ पाणिनी
▪️ कौटिल्य
▪️ पतंजली
▪️ वसुमित्र
भारतीय राज्यघटनेतील 'संघराज्य' संकल्पना कुठल्या देशावरून घेतली आहे ?
▪️ अमेरिका
▪️ इंग्लंड
▪️ कॅनडा
▪️ जर्मनी
भारताच्या संविधानात 'मूलभूत कर्तव्ये ' कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली ?
▪️ 26 वी घटना दुरुस्ती
▪️ 42 वी घटना दुरुस्ती
▪️ 44 वी घटना दुरुस्ती
▪️ 52 वी घटना दुरुस्ती
'रिझर्व बँक ऑफ इंडिया' चे राष्ट्रीयीकरण कधी करण्यात आले ?
▪️ 1947
▪️ 1948
▪️ 1949
▪️ 1950
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट