Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 03
🎯 महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती शिपाई परीक्षा, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2025
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 20 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते ?
▪️ कर्कवृत्त
▪️ आर्टिक वृत्त
▪️ मकरवृत्त
▪️ विषुववृत्त
कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते ?
▪️ अल्फ्रेड मार्शल
▪️ ॲडम स्मिथ
▪️ लिओनल रॉबिन्स
▪️ यापैकी नाही
महापौर आपला राजीनामा कोणाला सादर करतात ?
▪️ जिल्हाधिकारी
▪️ विभागीय आयुक्त
▪️ उपमहापौर
▪️ यापैकी नाही
जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?
▪️ उपमुख्य कार्यकारी अधिकारी
▪️ मुख्य कार्यकारी अधिकारी
▪️ जिल्हा मुख्य अधिकारी
▪️ गटविकास अधिकारी
देशाचे सरसेनापती कोण असतात ?
▪️ राष्ट्रपती
▪️ पंतप्रधान
▪️ सरन्यायाधीश
▪️ संरक्षणमंत्री
आर्थिक आणीबाणी राज्य घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे लावता येते ?
▪️ कलम 340
▪️ कलम 356
▪️ कलम 360
▪️ कलम 352
किल्ल्याच्या भोवतालच्या भिंतीस काय म्हणतात ?
▪️ बुरुज
▪️ तट
▪️ चौकट
▪️ यापैकी नाही
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक काय आहे ?
▪️ निफ्टी
▪️ सेन्सेक्स
▪️ रोलेक्स
▪️ बॅकेक्स
टॅक्स हवेन देश कोणता आहे ?
▪️ इंग्लंड
▪️ सिंगापूर
▪️ कॅनडा
▪️ मॉरिशिस
खालीलपैकी कोणत्या अधिनियमानुसार पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते ?
▪️ महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1961
▪️ महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967
▪️ महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1964
▪️ यापैकी नाही
तिन्ही बाजूला पाणी असलेल्या प्रदेशास काय म्हणतात ?
▪️ समुद्र
▪️ द्वीपकल्प
▪️ किनारा
▪️ खाडी
अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात ?
▪️ दरवेशी
▪️ सोंगाड्या
▪️ मदारी
▪️ विदूषक
परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली ?
▪️ पंडित नेहरू
▪️ श्रीमती इंदिरा गांधी
▪️ अटल बिहारी वाजपेयी
▪️ लाल बहादूर शास्त्री
भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात ?
▪️ गृहमंत्री
▪️ संरक्षण मंत्री
▪️ राष्ट्रपती
▪️ पंतप्रधान
मनिपुर : इंफाळ , पंजाब : ?
▪️ अमृतसर
▪️ चंदिगड
▪️ पणजी
▪️ जम्मू
भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ?
▪️ हिंदी महासागर
▪️ अटलांटिक समुद्र
▪️ बंगालचा उपसागर
▪️ अरबी समुद्र
१९७१ ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला ?
▪️ नेपाळ
▪️ ब्रह्मदेश
▪️ भूतान
▪️ बांगलादेश
रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे ?
▪️ सागरी लाटा
▪️ भूकंप
▪️ ज्वालामुखी
▪️ हवामानातील तापमान
टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो ?
▪️ विषुवृत्तीय
▪️ शीत
▪️ संमशितोष्ण
▪️ वाळवंटी प्रदेश
मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण कोणत्या शहरानजीक आहे ?
▪️ चेन्नई
▪️ विशाखापट्टणम
▪️ भुवनेश्वर
▪️ तिरुअनंतपुरम
महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?
▪️ गोदावरी
▪️ भीमा
▪️ नीरा
▪️ कृष्णा
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
▪️ डॉ. अब्दुल कलाम
▪️ श्रीमती प्रतिभाताई पाटील
▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद
▪️ ग्यानी झैलसिंग
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते ?
▪️ होलार
▪️ माडिया गोंड
▪️ रामोशी
▪️ पारधी
महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे ?
▪️ भंडारा
▪️ परभणी
▪️ नांदेड
▪️ वाशिम
महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
▪️ वन्यजीव अभयारण्य
▪️ समुद्रकिनारा
▪️ गरम पाण्याचा झरा
▪️ थंड हवेचे ठिकाण
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट