पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 9
पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 9
टेस्ट विषयी
✅ प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
✅ प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
✅ निगेटिव्ह मार्किंग : नाही
✅ एकूण प्रश्नांची संख्या : 25
✅ एकूण गुण : 25
✅ वेळ मर्यादा : 20 मिनिटे
🗒️ प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी, कृपया आधी टेस्ट सबमिट करा आणि नंतर Question Analysis बटणावर क्लिक करा
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२५ पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Quiz App
ग्रामसभेचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
▪️ ग्रामसेवक
▪️ तलाठी
▪️ सरपंच
▪️ उपसरपंच
महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त लांबीची नदी कोणती ?
▪️ तापी
▪️ गोदावरी
▪️ पैनगंगा
▪️ कृष्णा
इतिहास प्रसिद्ध पुणे करार कोणत्या दोन नेत्यांदरम्यान झाला होता ?
▪️ महात्मा गांधी - लोकमान्य टिळक
▪️ सरदार पटेल - डॉ . राजेंद्र प्रसाद
▪️ पंडित नेहरू - लॉर्ड आयर्विन
▪️ महात्मा गांधी - डॉ . बाबासाहेब आंबेडकर
ताडोबा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ चंद्रपूर
▪️ अमरावती
▪️ गडचिरोली
▪️ वर्धा
घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ जी.व्ही मावळणकर
▪️ डॉ राजेंद्र प्रसाद
▪️ पंडित जवाहरलाल नेहरू
आय.पी.सी म्हणजे काय ?
▪️ इंडियन प्रोबेशन कोड
▪️ इंडियन पिनल कोड
▪️ इंडियन पोलीस कोड
▪️ इंडियन प्रोटोकॉल कोड
भीमाशंकर येथे कोणत्या नदीचा उगम होतो ?
▪️ पाताळगंगा
▪️ मुळा
▪️ इंद्रायणी
▪️ भीमा
गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे ?
▪️ पणजी
▪️ मडगाव
▪️ आंबोली
▪️ बेंगलोर
महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते ?
▪️ सत्यमेव जयते
▪️ सदरक्षणाय खलनिग्रहणाय
▪️ जिवेत शरद शतम्ं
▪️ अखंड सेवा हाच आमचा निर्धार
घासीराम कोतवाल प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले ?
▪️ विजय तेंडुलकर
▪️ लक्ष्मण माने
▪️ विश्वास पाटील
▪️ दया पवार
बालकवी यांचे खरे नाव खालीलपैकी कोणते ?
▪️ वि.वा शिरवाडकर
▪️ राम गणेश गडकरी
▪️ त्र्यंबक बापूजी ठोंबरे
▪️ कृष्णाजी दामले
खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो ?
▪️ 5 सप्टेंबर
▪️ 5 नोव्हेंबर
▪️ 5 एप्रिल
▪️ 5 जून
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते ?
▪️ तांबे
▪️ टंगस्टन
▪️ प्लॅटिनियम
▪️ लोह
अवकाशात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
▪️ कल्पना चावला
▪️ सुनिता विल्यम्स
▪️ अंजू जॉर्ज
▪️ सानिया मिर्झा
क जीवनसत्वाअभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ?
▪️ बेरीबेरी
▪️ मुडदूस
▪️ स्कर्व्ही
▪️ रातांधळेपणा
भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत ?