पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 8
पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 8
टेस्ट विषयी
✅ प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
✅ प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
✅ निगेटिव्ह मार्किंग : नाही
✅ एकूण प्रश्नांची संख्या : 25
✅ एकूण गुण : 25
✅ वेळ मर्यादा : 20 मिनिटे
🗒️ प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी, कृपया आधी टेस्ट सबमिट करा आणि नंतर Question Analysis बटणावर क्लिक करा
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२५ पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Quiz App
भारतीय नागरिकाला वयाची ............. वर्ष पूर्ण झाल्यावर मताधिकार मिळतो ?
▪️ 18
▪️ 21
▪️ 25
▪️ 16
संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे ?
▪️ पैठण
▪️ आळंदी
▪️ देहू
▪️ पंढरपूर
महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो ?
▪️ तहसीलदार
▪️ सरपंच
▪️ ग्रामसेवक
▪️ तलाठी
संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
▪️ राज्यसभा
▪️ लोकसभा
▪️ विधानसभा
▪️ विधान परिषद
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थळ असणारा शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
▪️ मावळ
▪️ राजगुरुनगर
▪️ जुन्नर
▪️ आंबेगाव
जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार इंग्रज अधिकारी कोण होता ?
▪️ सॉर्डस
▪️ जनरल डायर
▪️ काउंट लिली
▪️ लॉर्ड आयर्विन
ओझरच्या गणपतीला काय म्हणतात ?
▪️ श्री विनायक
▪️ श्री गिरिजात्मक
▪️ श्री महागणपती
▪️ श्री विघ्नेश्वर
मुस्lim लीगचे संस्थापक कोण ?
▪️ नवाब सलीममुल्ला
▪️ सय्यद अहमद खान
▪️ आगाखान
▪️ महमंद अली जिना
पंचायत समिती पातळीवर विकासाची जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते ?
▪️ ग्रामसेवक
▪️ गटविकास अधिकारी
▪️ मुख्य कार्यकारी अधिकारी
▪️ तहसीलदार
मक्का हे महंमद पैगंबराचे जन्मस्थान कोणत्या देशात आहे ?
▪️ सौदी अरेबिया
▪️ जॉर्डन
▪️ इराक
▪️ कुवेत
खालीलपैकी कोणाचे नाव महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्त गाव मोहिमेस देण्यात आलेले आहे ?
▪️ संत गाडगेबाबा
▪️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
▪️ महात्मा गांधी
▪️ महात्मा फुले
महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही ?
▪️ पणजी
▪️ औरंगाबाद
▪️ नागपूर
▪️ पुणे
पाकव्याप्त काश्मीर ची राजधानी कोठे आहे ?
▪️ लाहोर
▪️ मुजफ्फराबाद
▪️ इस्लामाबाद
▪️ पेशावर
नॅशनल केमिकल लॅबोरोटरी कोठे आहे ?
▪️ पुणे
▪️ मुंबई
▪️ नागपूर
▪️ नाशिक
इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गडाजवळ आहे ?
▪️ सिंहगड
▪️ प्रतापगड
▪️ विशाळगड
▪️ रायगड
खालीलपैकी कोणत्या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते ?
▪️ ऑक्सीजन
▪️ नायट्रस ऑक्साईड
▪️ हायड्रोजन
▪️ नाइट्रोजन
किती अष्टविनायकांची मंदिरे पुणे जिल्ह्यात आहे ?
▪️ 4
▪️ 5
▪️ 2
▪️ 3
कोणत्या झाडास आयुष्यात एकदाच फळे येतात ?
▪️ केळी
▪️ पपई
▪️ अननस
▪️ जांभूळ
संवाद कौमुदी या पक्षिकातून सतिप्रथेविरुद्ध कोणी लिखाण केले ?
▪️ महात्मा फुले
▪️ महर्षी वि.रा शिंदे
▪️ राजा राममोहन रॉय
▪️ गोपाळ गणेश आगरकर
अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते ?
▪️ DNA
▪️ RNA
▪️ PNA
▪️ BNA
WHO कशाशी संबंधित आहे ?
▪️ आरोग्य
▪️ शिक्षण
▪️ रोजगार
▪️ न्यायव्यवस्था
स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता ?
▪️ गुरु
▪️ शनि
▪️ नेपच्यून
▪️ युरेनस
राळेगणसिद्धी या नावाचे गाव कोणाशी संबंधित आहे ?
▪️ मधुकर देवल
▪️ पोपटराव पवार
▪️ विलास साळुंखे
▪️ अण्णा हजारे
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
▪️ महात्मा गांधी
▪️ महात्मा फुले
▪️ स्वामी दयानंद सरस्वती
▪️ राजा राममोहन रॉय
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे ?