पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 7

पोलीस पाटील भरती सामान्यज्ञान ऑनलाइन टेस्ट

Online Test No 7

Gk Question : 1

ओझोन थराची झीज कोणत्या वायूमुळे होते ?

◉ क्लोरोफ्लुरो कार्बन
◉ मिथेन
◉ अमोनिया
◉ कार्बन डाय-ऑक्साइड
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 2

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

◉ रत्नागिरी
◉ रायगड
◉ अमरावती
◉ सिंधुदुर्ग
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 3

महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?

◉ 35
◉ 34
◉ 28
◉ 36
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 4

त्रिपुरा राज्याच्या राजधानीचे नाव काय आहे ?

◉ आगरताळा
◉ गंगटोक
◉ कोहिमा
◉ ऐजवाल
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 5

राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

◉ 22 मार्च
◉ 5 सप्टेंबर
◉ 28 फेब्रुवारी
◉ 14 एप्रिल
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 6

समाज समता संघाची स्थापना कोणी केली ?

◉ महात्मा फुले
◉ डॉ बाबासाहेब आंबेडकर
◉ महर्षी कर्वे
◉ राजर्षी शाहू महाराज
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 7

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय होते ?

◉ मूळशंकर करसनदास तिवारी
◉ डेबुजी झिंगराजी जानोरकर
◉ माणिक बंडोजी इंगळे
◉ वरीलपैकी नाही
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 8

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली ?

◉ नागपूर
◉ महाड
◉ नाशिक
◉ रत्नागिरी
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 9

गन पावडरमध्ये मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणता घटक पदार्थ असतो ?

◉ सोडियम क्लोरेट
◉ पोटॅशियम नायट्रेट
◉ पोटॅशियम क्लोरेट
◉ अमोनियम नायट्रेट
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 10

सपाट प्रदेशाकरिता ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी गावची लोकसंख्या किमान किती असावी लागते ?

◉ 600
◉ 1000
◉ 500
◉ 300
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 11

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?

◉ इंदिरा गांधी
◉ विजयालक्ष्मी पंडित
◉ सुचेता कृपलानी
◉ लक्ष्मी स्वामीनाथन
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 12

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतो ?

◉ जिल्हा परिषद उपाध्यक्ष
◉ जिल्हाधिकारी
◉ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
◉ विभागीय आयुक्त
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 13

राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात ?

◉ कलम 360
◉ कलम 352
◉ कलम 370
◉ कलम 356
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 14

भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय ?

◉ अप्सरा
◉ पौर्णिमा
◉ झरलीना
◉ सायरस
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 15

गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील प्रवास एकूण किती किमी लांबीचा आहे ?

◉ 588 कि.मी
◉ 770 कि.मी
◉ 668 कि.मी
◉ 675 कि.मी
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 16

इंदिरा कालवा कोणत्या राज्यात आहे ?

◉ गुजरात
◉ राजस्थान
◉ पंजाब
◉ हरियाणा
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 17

खालीलपैकी कोणती जिल्हा परिषदेची अत्यंत महत्त्वाची समिती आहे ?

◉ शेती समिती
◉ स्थायी समिती
◉ वित्त समिती
◉ समाज कल्याण समिती
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 18

श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे ?

◉ पाल्क
◉ आदम
◉ मन्नार
◉ जाफना
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 19

कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना एखाद्याला किती काळ मंत्रीपदावर राहता येते ?

◉ दोन महिने
◉ चार महिने
◉ सहा महिने
◉ राहता येत नाही
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 20

भारतातील पहिला रेल्वे मार्ग कोठे सुरू झाला ?

◉ मुंबई ते ठाणे
◉ मुंबई ते पुणे
◉ मुंबई ते आग्रा
◉ मुंबई ते नागपूर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 21

सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला ?

◉ महात्मा फुले
◉ डॉ बाबासाहेब आंबेडकर
◉ कर्मवीर भाऊराव पाटील
◉ लोकमान्य टिळक
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 22

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले ?

◉ सुरत
◉ मुंबई
◉ कलकत्ता
◉ मद्रास
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 23

सतीबंदीचा कायदा कोणी केला ?

◉ लॉर्ड डलहौसी
◉ राजाराम मोहन रॉय
◉ महात्मा फुले
◉ लॉर्ड विल्यम बेंटिक
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 24

1857 च्या उठावाबद्दल 'पहिले स्वातंत्र्य युद्ध ' असे उद्गार कोणी काढले ?

◉ महात्मा गांधी
◉ वि .दा .सावरकर
◉ सुभाषचंद्र बोस
◉ पंडित नेहरू
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 25

पंतप्रधानाला शपथ कोण देते ?

◉ राष्ट्रपती
◉ सरन्यायाधीश
◉ उपराष्ट्रपती
◉ महान्यायवादी
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1

Your Result Is Ready

Total Questions : 25

❍ Questions Attempted : 0

❍ Correct Answers : 0

❍ Wrong Answers : 0

❍ Percentage : 0%

पोलीस पाटील भरती Gk सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व पोलीस पाटील भरती Online Test सोडविण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post