पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच | Police Patil Bharti Practice Question Set - 29

Police Patil Bharti Practice Question Set - 29


🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत

टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा

Practice Questions

पोलीस पाटील भरती सराव पेपर

GK Question : 1

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ सातारा
▪️ सांगली
▪️ कोल्हापूर
▪️ पुणे
Correct Answer : सातारा
GK Question : 2

राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते ?
▪️ रेगूर
▪️ जांभी
▪️ काळी
▪️ गाळाची
Correct Answer : जांभी
GK Question : 3

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ?
▪️ गोदावरी
▪️ कृष्णा
▪️ कावेरी
▪️ भीमा
Correct Answer : कावेरी नदी
GK Question : 4

देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरवले जाते ?
▪️ दरडोई उत्पन्न
▪️ राष्ट्रीय उत्पन्न
▪️ गरिबीचे प्रमाण
▪️ बेकारीचे प्रमाण
Correct Answer : दरडोई उत्पन्न
GK Question : 5

समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात ?
▪️ अपवर्तनांक मापी
▪️ वर्णलेखन तंत्रज्ञान
▪️ सोनार तंत्रज्ञान
▪️ निष्कर्षण तंत्रज्ञान
Correct Answer : सोनार तंत्रज्ञान
GK Question : 6

भोपाळ वायु दुर्घटनेत खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडला होता ?
▪️ मिथिल अमाईन
▪️ मिथिल आयसोसायनेट
▪️ मिथिल क्लोराईड
▪️ यापैकी नाही
Correct Answer : मिथिल आयसोसायनेट
GK Question : 7

हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे ?
▪️ लोथल
▪️ कालीबंगन
▪️ मोहेंजोदडो
▪️ ढोलवीरा
Correct Answer : कालीबंगन
GK Question : 8

खालीलपैकी कोणता दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो ?
▪️ 12 जानेवारी
▪️ 28 नोव्हेंबर
▪️ 27 फेब्रुवारी
▪️ 14 एप्रिल
Correct Answer : 27 फेब्रुवारी
GK Question : 9

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते ?
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ लोकमान्य टिळक
▪️ ग . वा जोशी
▪️ गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer : ग . वा जोशी
GK Question : 10

कार्बोनील क्लोराइड या वायुस कोणत्या नावाने संबोधले जाते ?
▪️ टिअर गॅस
▪️ लॉफिंग गॅस
▪️ फाॅस्जिन
▪️ मिथेन गॅस
Correct Answer : फाॅस्जिन
GK Question : 11

3 मे 1939 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
▪️ फॉरवर्ड ब्लॉक
▪️ आझाद हिंद पक्ष
▪️ सोशालिस्ट पार्टी
▪️ समाजवादी पक्ष
Correct Answer : फॉरवर्ड ब्लॉक
GK Question : 12

मुस्lim लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते ?
▪️ मोहम्मद अली जिना
▪️ नवाब सलिमुल्ला
▪️ सर सय्यद अहमद खान
▪️ लिकायत अली खान
Correct Answer : नवाब सलिमुल्ला
GK Question : 13

हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ ठाणे
▪️ सिंधुदुर्ग
▪️ रायगड
▪️ रत्नागिरी
Correct Answer : रत्नागिरी
GK Question : 14

आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना ' वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना ' खालीलपैकी कोठे आहे ?
▪️ सांगली
▪️ अहमदनगर
▪️ सोलापूर
▪️ नाशिक
Correct Answer : सांगली
GK Question : 15

खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?
▪️ XX
▪️ XY
▪️ YY
▪️ यापैकी नाही
Correct Answer : XY
GK Question : 16

रक्त गोठण्यासाठी ( Blood Clotting ) क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात ?
▪️ लोहित रक्तकणिका
▪️ लसिका
▪️ श्वेत रक्तकणिका
▪️ रक्तपट्टीका
Correct Answer : रक्तपट्टीका
GK Question : 17

राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कुठे आहे ?
▪️ पुणे
▪️ नाशिक
▪️ नागपूर
▪️ मुंबई
Correct Answer : पुणे
GK Question : 18

महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोणास म्हटले जाते ?
▪️ महात्मा गांधी
▪️ लोकमान्य टिळक
▪️ ॲनी बेझंट
▪️ विनोबा भावे
Correct Answer : लोकमान्य टिळक
GK Question : 19

खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती ?
▪️ शाहू महाराज
▪️ महात्मा फुले
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
Correct Answer : महात्मा फुले
GK Question : 20

स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन ............... असे केले जाते ?
▪️ मिश्र अर्थव्यवस्था
▪️ नियंत्रित अर्थव्यवस्था
▪️ समाजवादी अर्थव्यवस्था
▪️ उदार अर्थव्यवस्था
Correct Answer : मिश्र अर्थव्यवस्था
GK Question : 21

सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते ?
▪️ बी जीवनसत्व
▪️ सी जीवनसत्व
▪️ ए जीवनसत्व
▪️ डी जीवनसत्व
Correct Answer : डी जीवनसत्व
GK Question : 22

भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
▪️ महात्मा फुले
▪️ महर्षी कर्वे
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ राजर्षी शाहू महाराज
Correct Answer : डॉ बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 23

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात ?
▪️ राष्ट्रपती
▪️ पंतप्रधान
▪️ लोकसभा सभापती
▪️ राज्यसभा सभापती
Correct Answer : लोकसभेचे सभापती
GK Question : 24

खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते ?
▪️ भगतसिंग
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ वासुदेव बळवंत फडके
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
Correct Answer : वासुदेव बळवंत फडके
GK Question : 25

महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे ?
▪️ वर्धा
▪️ अमरावती
▪️ अकोला
▪️ चंद्रपूर
Correct Answer : वर्धा

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्‍यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल

🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा

1 Comments

Previous Post Next Post