पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 3
टेस्ट विषयी
✅ प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
✅ प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण
✅ निगेटिव्ह मार्किंग नाही
✅ एकूण प्रश्नांची संख्या : 25
✅ एकूण गुण : 25
✅ वेळ मर्यादा : 20 मिनिटे
📌 महत्वाची सूचना :
टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण, तसेच बरोबर आणि चुकीची उत्तरं तपासून पहा
👉 प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी सर्वप्रथम टेस्ट सबमिट करा आणि नंतर Question Analysis बटनावर क्लिक करून स्पष्टीकरण पहा
टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या 👉 START TEST 👈 बटनावर क्लिक करा . आता तुमची वेळ सुरू होईल
Quiz App
छ. शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला ?
▪️ शिवनेरी
▪️ तोरणा
▪️ रायगड
▪️ राजगड
सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे ?
▪️ चंदिगड
▪️ अमृतसर
▪️ श्रीनगर
▪️ भुवनेश्वर
खालीलपैकी कोणता सतलज नदीवरील प्रकल्प आहे ?
▪️ भाकरा - नांगल
▪️ जायकवाडी
▪️ हिराकुड
▪️ उजनी
भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते ?
▪️ माउंट एवरेस्ट
▪️ के - 2
▪️ कळसुबाई
▪️ कैलास पर्वत
भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोठे आहे ?
▪️ चेन्नई
▪️ मदुराई
▪️ कन्याकुमारी
▪️ तिरुअनंतपुरम
भारताच्या मध्यातून काय गेले आहे ?
▪️ विषुववृत्त
▪️ कर्कवृत्त
▪️ मकरवृत्त
▪️ यापैकी नाही
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता प्रति चौरस किती कि.मी होती ?
▪️ 324
▪️ 365
▪️ 315
▪️ 382
राज्य शासनाच्या कायदेमंडळामध्ये कोणाचा समावेश होत नाही ?
▪️ महाधिवक्ता
▪️ राज्यपाल
▪️ विधानसभा
▪️ विधान परिषद
खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ?
▪️ अहमदनगर
▪️ भिवंडी
▪️ मालेगाव
▪️ इचलकरंजी
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
▪️ सोलापूर
▪️ ठाणे
▪️ पुणे
▪️ अहमदनगर
१९४२ च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे खालीलपैकी कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्विकारले ?
▪️ बाबू गेनू
▪️ शिरीष कुमार
▪️ सुशील सेल
▪️ विजयकुमार
छत्रपती संभाजी महाराजांनी राजनीतीवर संस्कृत मध्ये खालीलपैकी कोणता ग्रंथ रचला ?
▪️ विवेकसिंधू
▪️ बुधभूषण
▪️ राजतरंगिनी
▪️ अमुक्तमाल्यदा
भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ?
▪️ द बेंगाल गॅझेट
▪️ द कलकत्ता गॅझेट
▪️ मुंबई समाचार
▪️ अमृत बाजार पत्रिका
मंगळ हा काय आहे ?
▪️ अंतर्ग्रह
▪️ उपग्रह
▪️ बहिर्ग्रह
▪️ लघुग्रह
जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो ?
▪️ तापी - पांजरा
▪️ तापी - गोमाई
▪️ तापी - पूर्णा
▪️ यापैकी नाही
सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीकाठी आहे ?
▪️ कोयना
▪️ कृष्णा
▪️ येरळा
▪️ वारणा
जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे ?
▪️ औष्णिक विद्युत केंद्र
▪️ जलविद्युत केंद्र
▪️ अणुऊर्जा केंद्र
▪️ यापैकी नाही
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली ?
▪️ सुरजमल जट
▪️ सुजाउद्धौला
▪️ राजपूत
▪️ यापैकी कोणीही नाही
महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते ?
▪️ मुरबाड (जिल्हा ठाणे)
▪️ धसई (जिल्हा ठाणे)
▪️ नारायणगाव (जिल्हा पुणे)
▪️ वसई (जिल्हा पालघर)
आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
▪️ 21 डिसेंबर
▪️ 21 जून
▪️ 21 मार्च
▪️ 21 जुलै
विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात ?
▪️ नायट्रोजन
▪️ झेनॉन
▪️ ऑरगॉन
▪️ यापैकी नाही
खालीलपैकी कोणती स्वयंपोषी वनस्पती नाही ?
▪️ अमरवेल
▪️ डाळिंब
▪️ सदाफुली
▪️ जास्वंद
स्थायुरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला काय म्हणतात ?
▪️ विलयन
▪️ संघनन
▪️ संप्लवन
▪️ यापैकी नाही
क जीवनसत्वाच्या अभावाने कोणता विकार होतो ?
▪️ मुडदूस
▪️ स्कर्व्ही
▪️ बेरीबेरी
▪️ रातांधळेपणा
अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो ? अ ) प्रोटॉन ब ) इलेक्ट्रॉन क ) न्यूट्रॉन
▪️ फक्त अ
▪️ फक्त ब
▪️ अ आणि ब
▪️ अ आणि क
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
🏷️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या टेस्ट मध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर mpscbattle@gmail.com वर सविस्तर मेल करा. जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🌐 पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या .
🔂 या टेस्टची लिंक तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना या सिरीजचा फायदा घेता येईल
💬 तुमच्या मनात अजून काही प्रश्न किंवा विशिष्ट टॉपिकवर टेस्टची मागणी असल्यास, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा