पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 3

Police Patil Bharti Practice Question Set - 3


🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत

टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा

पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set

सामान्यज्ञान प्रश्न

GK Question : 1

राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ?
▪️ पूर्णा
▪️ भीमा
▪️ भोगावती
▪️ पंचगंगा
Correct Answer : भोगावती
GK Question : 2

विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो ?
▪️ 9 ऑगस्ट
▪️ 8 ऑगस्ट
▪️ 12 ऑगस्ट
▪️ 14 ऑगस्ट
Correct Answer : 9 ऑगस्ट
GK Question : 3

हाय अ‍ॅल्टीट्यूड रिसर्च लॅबोरट्री कोठे आहे ?
▪️ मुंबई
▪️ इंदौर
▪️ गुलगर्म
▪️ अलवाये
Correct Answer : गुलगर्म
GK Question : 4

जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय ?
▪️ नाईल
▪️ गंगा
▪️ ब्रह्मपुत्रा
▪️ ॲमेझॉन
Correct Answer : ॲमेझॉन
GK Question : 5

महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली ?
▪️ 15 ऑगस्ट 2007
▪️ 26 जानेवारी 2005
▪️ 1 मे 2007
▪️ 2 ऑक्टोबर 2007
Correct Answer : 15 ऑगस्ट 2007
GK Question : 6

जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?
▪️ छत्तीसगड
▪️ मध्य प्रदेश
▪️ आसाम
▪️ उत्तराखंड
Correct Answer : उत्तराखंड
GK Question : 7

कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले ?
▪️ गार्डन चिली
▪️ गार्डन ट्रेसर
▪️ गार्डन कार्यझन
▪️ गार्डन लीला
Correct Answer : गार्डन चिली
GK Question : 8

झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
▪️ प्रकाश आमटे
▪️ पु ल देशपांडे
▪️ आनंद यादव
▪️ लक्ष्मण माने
Correct Answer : आनंद यादव
GK Question : 9

रेबीज या आजारात .............. दिवसांच्या रोगबिजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात ?
▪️ 20
▪️ 10
▪️ 40
▪️ 60
Correct Answer : 10
GK Question : 10

कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ?
▪️ खापरखेडा
▪️ मौदा
▪️ पारस
▪️ कोराडी
Correct Answer : पारस
GK Question : 11

पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली ?
▪️ मेधा पाटकर
▪️ विलासराव साळुंखे
▪️ सुंदरलाल बहुगुणा
▪️ राजेंद्र शेंडे
Correct Answer : विलासराव साळुंखे
GK Question : 12

प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ नंदुरबार
▪️ धुळे
▪️ नाशिक
▪️ जळगाव
Correct Answer : नंदुरबार
GK Question : 13

भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
▪️ 1995
▪️ 1993
▪️ 2001
▪️ 2004
Correct Answer : 1993
GK Question : 14

भारतीय लष्कराने ............... रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला ?
▪️ 19 नोव्हेंबर 1960
▪️ 19 जानेवारी 1962
▪️ 19 डिसेंबर 1961
▪️ 19 जुलै 1963
Correct Answer : 19 डिसेंबर 1961
GK Question : 15

कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ?
▪️ हिरा
▪️ ग्राफाईट
▪️ स्टील
▪️ दगडी कोळसा
Correct Answer : हिरा
GK Question : 16

पहिली भू - विकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली ?
▪️ उत्तर प्रदेश
▪️ पंजाब
▪️ महाराष्ट्र
▪️ राजस्थान
Correct Answer : पंजाब
GK Question : 17

रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ?
▪️ ओब्रो
▪️ अन्टनो
▪️ ॲमेझॉन
▪️ टायबर
Correct Answer : टायबर
GK Question : 18

फाल्मू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
▪️ झारखंड
▪️ छत्तीसगड
▪️ मध्य प्रदेश
▪️ बिहार
Correct Answer : झारखंड
GK Question : 19

कागदाचा शोध ................ या देशांमध्ये लागला ?
▪️ जपान
▪️ जर्मनी
▪️ चीन
▪️ इंग्लंड
Correct Answer : चीन
GK Question : 20

कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात ?
▪️ युरेनियम
▪️ आयोडीन
▪️ कोबाल्ट
▪️ अल्ट्रा
Correct Answer : कोबाल्ट
GK Question : 21

न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?
▪️ जे जे थॉमसन
▪️ न्यूटन
▪️ जेम्स चांडविक
▪️ रुदरफोर्ड
Correct Answer : जेम्स चांडविक
GK Question : 22

सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला ?
▪️ ओरिजिन ऑफ बॉटनी
▪️ एशियाटिक रिसपँस
▪️ ओरिजन ऑफ स्पीसीज
▪️ हिस्टरी ऑफ आर्किऑलॉजी
Correct Answer : ओरिजन ऑफ स्पीसीज
GK Question : 23

लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार खालीलपैकी कोतवाल प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते ?
▪️ लिमोनाइट
▪️ सीडेराईट
▪️ मॅग्नेटाइट
▪️ हेमेटाईट
Correct Answer : मॅग्नेटाइट
GK Question : 24

ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत ?
▪️ गुलजार
▪️ आनंदबक्षी
▪️ साहीर
▪️ प्रदीप
Correct Answer : प्रदीप
GK Question : 25

19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
▪️ 12
▪️ 14
▪️ 16
▪️ 18
Correct Answer : 14

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

महत्त्वाची सुचना : या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्‍यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल

🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत जरुर शेअर करा

1 Comments

Previous Post Next Post