MAHA TET Exam : प्राथमिक स्तर - पर्यावरण अभ्यास 120+ अतिसंभाव्य प्रश्न | Environmental Studies Questions for Paper-1

शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) - पर्यावरण अभ्यास विशेष सराव प्रश्नसंच (पेपर-1)

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (MAHA TET) 'पर्यावरण' हा विभाग केवळ गुण मिळवण्यासाठीच नाही, तर भावी शिक्षकांमध्ये पर्यावरण साक्षरता निर्माण करण्यासाठी समाविष्ट केला आहे. यामध्ये परिसंस्था, जैवविविधता, प्रदूषण, जागतिक तापमान वाढ (Global Warming) आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश होतो

या पोस्टमध्ये आम्ही आपल्यासाठी 120+ प्रश्नांचा सराव संच घेऊन आलो आहोत, जे परीक्षेच्या बदलत्या पॅटर्नवर आधारित आहेत. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा कल पाहता, यातील अनेक प्रश्न पुन्हा विचारले जाण्याची शक्यता आहे

खाली दिलेल्या प्रश्नांचा सराव करा आणि आपली तयारी किती झाली आहे हे तपासा TET Mock Test in Marathi,Maha TET Exam Online Test,महा टीईटी मॉक टेस्ट सिरीज,tet online test in marathi,टीईटी परिक्षा,टीईटी सराव पेपर,टीईटी प्रश्न

1 ) 'जागतिक वसुंधरा दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

1 ) 5 जून

2 ) 22 एप्रिल

3 ) 16 सप्टेंबर

4 ) 21 मार्च

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 22 एप्रिल


134 ) 'स्वच्छ भारत अभियान' कधी सुरू करण्यात आले ?

1 ) 2 ऑक्टोबर 2014

2 ) 15 ऑगस्ट 2015

3 ) 26 जानेवारी 2014

4 ) 7 सप्टेंबर 2013

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 2 ऑक्टोबर 2014


3 ) खालीलपैकी कोणता घटक पर्यावरणाचा अजैविक घटक आहे ?

1 ) प्राणी

2 ) सूर्यप्रकाश

3 ) वनस्पती

4 ) सूक्ष्मजीव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सूर्यप्रकाश


4 ) 'रेड डेटा बुक' कशाशी संबंधित आहे ?

1 ) लाल रंगाचे प्राणी

2 ) धोक्यात आलेल्या प्रजाती

3 ) जंगलातील आग

4 ) नद्यांचे प्रदूषण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | धोक्यात आलेल्या प्रजाती


5 ) वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण किती असते ?

1 ) 78 टक्के

2 ) 21 टक्के

3 ) 1 टक्के

4 ) 0.03 टक्के

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 21 टक्के


6 ) मातीची सुपीकता वाढवण्यासाठी कोणता प्राणी शेतकाऱ्याचा मित्र मानला जातो ?

1 ) साप

2 ) उंदीर

3 ) गांडूळ

4 ) बेडूक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | गांडूळ


7 ) परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाचा मुख्य स्रोत कोणता आहे ?

1 ) वनस्पती

2 ) सूर्यप्रकाश

3 ) पाणी

4 ) माती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सूर्यप्रकाश


8 ) वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे काय होते ?

1 ) हवेचा दाब वाढतो

2 ) जागतिक तापमान वाढ

3 ) ओझोनचा थर वाढतो

4 ) ऑक्सिजनचे प्रमाण वाढते

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | जागतिक तापमान वाढ (Global Warming)


9 ) 'सायलेंट व्हॅली' हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

1 ) तामिळनाडू

2 ) कर्नाटक

3 ) केरळ

4 ) उत्तराखंड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | केरळ


10 ) 'मॉन्ट्रियल प्रोटोकॉल' कशाशी संबंधित आहे ?

1 ) ग्लोबल वॉर्मिंग

2 ) ओझोन थराचे संरक्षण

3 ) जैवविविधता

4 ) जल प्रदूषण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | ओझोन थराचे संरक्षण


11 ) परिसंस्थेतील 'प्राथमिक भक्षक' खालीलपैकी कोण आहेत ?

1 ) वाघ

2 ) गवत खाणारे प्राणी (शाकाहारी)

3 ) सूक्ष्मजीव

4 ) मृतोपजीवी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | गवत खाणारे प्राणी (शाकाहारी)


12 ) भारतात 'व्याघ्र प्रकल्प' कोणत्या वर्षी सुरू झाला ?

1 ) 1970

2 ) 1973

3 ) 1980

4 ) 1992

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 1973


13 ) 'पारा' या धातूमुळे पाण्याचे प्रदूषण झाल्यास कोणता आजार होतो ?

1 ) इटाई-इटाई

2 ) मिनामाटा

3 ) पटकी

4 ) कावीळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | मिनामाटा


14 ) भारतातील कोणते राज्य 'टायगर स्टेट' म्हणून ओळखले जाते ?

1 ) महाराष्ट्र

2 ) मध्य प्रदेश

3 ) पश्चिम बंगाल

4 ) उत्तराखंड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | मध्य प्रदेश


15 ) अन्नसाखळीमध्ये उर्जेचा मनोरा नेहमी कसा असतो ?

1 ) उलट

2 ) सरळ

3 ) वक्र

4 ) बदलणारा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सरळ


16 ) जागतिक व्याघ्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

1 ) 29 जुलै

2 ) 15 ऑगस्ट

3 ) 2 ऑक्टोबर

4 ) 12 जानेवारी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 29 जुलै


17 ) सौर तावदाने (Solar Panels) बनवण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचा वापर केला जातो ?

1 ) लोखंड

2 ) सिलिकॉन

3 ) तांबे

4 ) ॲल्युमिनियम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सिलिकॉन


18 ) जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो ?

1 ) 22 मे

2 ) 5 जून

3 ) 16 सप्टेंबर

4 ) 1 डिसेंबर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 22 मे


19 ) 'रेड डाटा बुक' (Red Data Book) मध्ये कशाची नोंद ठेवली जाते ?

1 ) लोकसंख्या वाढ

2 ) प्रदूषण पातळी

3 ) संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी

4 ) जंगलांचे क्षेत्रफळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी


20 ) सर्वात कमी प्रदूषण करणारा इंधन प्रकार कोणता ?

1 ) पेट्रोल

2 ) डिझेल

3 ) कोळसा

4 ) नैसर्गिक वायू (CNG)

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | नैसर्गिक वायू (CNG)


21 ) 'वातावरण' या शब्दाचा अर्थ काय होतो ?

1 ) पाण्याचा थर

2 ) जमिनीचा थर

3 ) हवेचा थर

4 ) बर्फाचा थर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | हवेचा थर


22 ) जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी पाळला जातो ?

1 ) 16 सप्टेंबर

2 ) 22 एप्रिल

3 ) 5 जून

4 ) 30 जानेवारी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 16 सप्टेंबर


23 ) दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे ?

1 ) मध्य प्रदेश

2 ) उत्तर प्रदेश

3 ) महाराष्ट्र

4 ) गुजरात

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | उत्तर प्रदेश


24 ) 'प्रोजेक्ट टायगर' भारतात कधी सुरू झाला ?

1 ) 1970

2 ) 1973

3 ) 1980

4 ) 1992

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 1973


25 ) बायोगॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो ?

1 ) मिथेन

2 ) इथेन

3 ) ब्युटेन

4 ) प्रोपेन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | मिथेन


26 ) जागतिक तापमान वाढीसाठी कोणता वायू मुख्यत्वे कारणीभूत आहे ?

1 ) नायट्रोजन

2 ) कार्बन डायऑक्साइड

3 ) हेलियम

4 ) हायड्रोजन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | कार्बन डायऑक्साइड


27 ) चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते ?

1 ) बाबा आमटे

2 ) सुंदरलाल बहुगुणा

3 ) मेधा पाटकर

4 ) अण्णा हजारे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सुंदरलाल बहुगुणा


28 ) ओझोन थराचा नाश करणाऱ्या वायूला काय म्हणतात ?

1 ) मिथेन

2 ) क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFC)

3 ) ऑक्सिजन

4 ) कार्बन मोनॉक्साईड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFC)


29 ) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?

1 ) वाघ

2 ) एकशिंगी गेंडा

3 ) हत्ती

4 ) सिंह

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | एकशिंगी गेंडा


30 ) हवेत सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो ?

1 ) ऑक्सिजन

2 ) नायट्रोजन

3 ) कार्बन डायऑक्साइड

4 ) अरगॉन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | नायट्रोजन


31 ) भारतात 'पर्यावरण संरक्षण कायदा' कोणत्या साली करण्यात आला ?

1 ) 1980

2 ) 1986

3 ) 1992

4 ) 2000

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 1986


32 ) सौर ऊर्जेचा वापर करून चालणारे उपकरण खालीलपैकी कोणते ?

1 ) सौर चूल

2 ) गॅस शेगडी

3 ) स्टोव्ह

4 ) विजेचा दिवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | सौर चूल


33 ) खालीलपैकी कोणता घटक 'अजैविक' (Abiotic) घटकात मोडतो ?

1 ) प्राणी

2 ) वनस्पती

3 ) सूर्यप्रकाश

4 ) सूक्ष्मजीव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सूर्यप्रकाश


34 ) महाराष्ट्रातील 'ताडोबा' राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1 ) नागपूर

2 ) चंद्रपूर

3 ) अमरावती

4 ) नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | चंद्रपूर


35 ) ध्वनी प्रदूषणाची पातळी कोणत्या एककात मोजली जाते ?

1 ) डेसिबल

2 ) मीटर

3 ) ग्रॅम

4 ) लिटर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | डेसिबल


36 ) 'जागतिक वसुंधरा दिन' (Earth Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

1 ) 5 जून

2 ) 22 एप्रिल

3 ) 22 मार्च

4 ) 16 सप्टेंबर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 22 एप्रिल


37 ) सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

1 ) ओडिसा

2 ) आसाम

3 ) पश्चिम बंगाल

4 ) बिहार

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | पश्चिम बंगाल


38 ) पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी कोणती चाचणी केली जाते ?

1 ) बीओडी टेस्ट

2 ) डॉपलर टेस्ट

3 ) ईसीजी

4 ) पीसीआर टेस्ट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | बीओडी टेस्ट


39 ) सौर ऊर्जा कोणत्या प्रकारचा ऊर्जा स्रोत आहे ?

1 ) प्रदूषणकारी

2 ) नूतनीकरणक्षम

3 ) अनूतनीकरणक्षम

4 ) घातक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | नूतनीकरणक्षम


40 ) चिपको आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट काय होते

1 ) नदी वाचवणे

2 ) झाडे वाचवणे

3 ) वन्यप्राणी वाचवणे

4 ) प्रदूषण कमी करणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | झाडे वाचवणे


41 ) 'सायलेंट व्हॅली' हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

1 ) तामिळनाडू

2 ) कर्नाटक

3 ) केरळ

4 ) आंध्र प्रदेश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | केरळ


42 ) वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे काय होते ?

1 ) थंडी वाढते

2 ) ओझोन वाढतो

3 ) जागतिक तापमान वाढ होते

4 ) पाऊस पडतो

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | जागतिक तापमान वाढ होते


43 ) गिर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?

1 ) वाघ

2 ) आशियाई सिंह

3 ) हत्ती

4 ) गेंडा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | आशियाई सिंह


44 ) सी.एन.जी. (CNG) चा पूर्ण विस्तार काय आहे ?

1 ) Clean Natural Gas

2 ) Compressed Natural Gas

3 ) Carbon Natural Gas

4 ) Common Natural Gas

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | Compressed Natural Gas


45 ) वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात कोणता उत्सव साजरा केला जातो ?

1 ) होळी

2 ) वनमहोत्सव

3 ) दिवाळी

4 ) दसरा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | वनमहोत्सव


46 ) अन्नसाखळीची (Food Chain) सुरुवात नेहमी कोणापासून होते ?

1 ) प्राणी

2 ) मानसाहारी

3 ) उत्पादक (वनस्पती)

4 ) विघटक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | उत्पादक (वनस्पती)


47 ) 'जागतिक वन दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

1 ) 21 मार्च

2 ) 22 एप्रिल

3 ) 5 जून

4 ) 15 ऑगस्ट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 21 मार्च


48 ) फ्लाई ॲश (Fly Ash) कशातून बाहेर पडणारे प्रदूषक आहे ?

1 ) जलविद्युत केंद्र

2 ) औष्णिक विद्युत केंद्र

3 ) अणुशक्ती केंद्र

4 ) सौर ऊर्जा केंद्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | औष्णिक विद्युत केंद्र


49 ) पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो ?

1 ) ऑक्सिजन

2 ) हायड्रोजन

3 ) क्लोरीन

4 ) नायट्रोजन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | क्लोरीन


50 ) इको-मार्क (Eco-mark) हे चिन्ह कशावर दिले जाते ?

1 ) सोन्याचे दागिने

2 ) खाद्य पदार्थ

3 ) पर्यावरणपूरक उत्पादने

4 ) औषधे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | पर्यावरणपूरक उत्पादने


51 ) वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणत्या प्रकारची लागवड उपयुक्त ठरते ?

1 ) शेती

2 ) वृक्षारोपण

3 ) फुलशेती

4 ) गवत

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | वृक्षारोपण


52 ) रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

1 ) मध्य प्रदेश

2 ) राजस्थान

3 ) उत्तर प्रदेश

4 ) हरियाणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | राजस्थान


53 ) खालीलपैकी कोणता प्राथमिक ग्राहक (Primary Consumer) आहे ?

1 ) वाघ

2 ) सिंह

3 ) ससा

4 ) साप

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | ससा


55 ) जगातील सर्वात मोठे जंगल कोणते मानले जाते ?

1 ) ताडोबा

2 ) ॲमेझॉन

3 ) सुंदरबन

4 ) जिम कॉर्बेट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | ॲमेझॉन


56 ) 'कर्क' रोग (Cancer) होण्यासाठी वातावरणातील कोणत्या किरणांचा प्रभाव असू शकतो ?

1 ) क्ष-किरण

2 ) अतिनील किरण

3 ) गामा किरण

4 ) इन्फ्रारेड किरण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | अतिनील किरण


57 ) जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

1 ) महाराष्ट्र

2 ) उत्तराखंड

3 ) बिहार

4 ) ओडिसा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | उत्तराखंड


58 ) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

1 ) 11 जुलै

2 ) 1 मे

3 ) 8 मार्च

4 ) 26 जानेवारी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 11 जुलै


59 ) जैवविविधतेचे 'हॉटस्पॉट' (Hotspot) म्हणून ओळखले जाणारे भारतातील क्षेत्र कोणते ?

1 ) हिमालय

2 ) पश्चिम घाट

3 ) पूर्व घाट

4 ) अरवली पर्वत

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | पश्चिम घाट


60 ) सौर घटात कोणत्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते ?

1 ) उष्णता ऊर्जा

2 ) प्रकाश ऊर्जा

3 ) रासायनिक ऊर्जा

4 ) गतीज ऊर्जा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | प्रकाश ऊर्जा


61 ) 'ग्रीन पीस' (Greenpeace) ही संघटना कशासाठी कार्य करते ?

1 ) शिक्षण

2 ) आरोग्य

3 ) पर्यावरण संरक्षण

4 ) क्रीडा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | पर्यावरण संरक्षण


62 ) भोपाल वायू दुर्घटना कोणत्या वायूच्या गळतीमुळे झाली होती ?

1 ) कार्बन मोनॉक्साईड

2 ) मिथिल आयसोसायनेट (MIC)

3 ) नायट्रस ऑक्साईड

4 ) सल्फर डायऑक्साइड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | मिथिल आयसोसायनेट (MIC)


63 ) भारतातील कोणत्या राज्याला 'व्याघ्र राज्य' (Tiger State) म्हटले जाते ?

1 ) महाराष्ट्र

2 ) कर्नाटक

3 ) मध्य प्रदेश

4 ) उत्तराखंड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | मध्य प्रदेश


64 ) जागतिक अन्न दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

1 ) 16 ऑक्टोबर

2 ) 5 जून

3 ) 1 मे

4 ) 22 मार्च

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 16 ऑक्टोबर


65 ) पाणी शुद्ध करण्यासाठी कोणत्या नैसर्गिक पदार्थाचा वापर ग्रामीण भागात केला जातो ?

1 ) मीठ

2 ) तुरटी

3 ) साखर

4 ) तेल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | तुरटी


66 ) झाडांच्या पानांना हिरवा रंग कशामुळे प्राप्त होतो ?

1 ) हिमोग्लोबिन

2 ) क्लोरोफिल (हरितद्रव्य)

3 ) कॅरोटीन

4 ) लोह

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | क्लोरोफिल (हरितद्रव्य)


67 ) वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता आहे ?

1 ) तपांबर

2 ) स्थितांबर

3 ) दलांबर

4 ) बाह्यांबर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | तपांबर


68 ) केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

1 ) गुजरात

2 ) राजस्थान

3 ) मध्य प्रदेश

4 ) तामिळनाडू

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | राजस्थान


69 ) 'ब्लू बेबी सिंड्रोम' हा आजार कशाच्या प्रदूषणामुळे होतो ?

1 ) पाड्यातील नायट्रेट

2 ) हवेतील सल्फर

3 ) ध्वनी प्रदूषण

4 ) अन्न विषबाधा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | पाड्यातील नायट्रेट


70 ) कोणत्या वृक्षाला 'वाळवंटातील सोन्याचे झाड' म्हणतात ?

1 ) कडुनिंब

2 ) बाभूळ

3 ) खेजरी

4 ) सागवान

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | खेजरी


71 ) मानवी कानाला ऐकू येणारी ध्वनीची मर्यादा किती आहे ?

1 ) 10 ते 10,000 Hz

2 ) 20 ते 20,000 Hz

3 ) 50 ते 50,000 Hz

4 ) 100 ते 1,00,000 Hz

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 20 ते 20,000 Hz


72 ) बायो-डिझेल तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा वापर केला जातो ?

1 ) तुळस

2 ) कोरफड

3 ) करंज / जट्रोफा

4 ) कडुलिंब

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | करंज / जट्रोफा


73 ) जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे मुख्यालय कोठे आहे ?

1 ) न्यूयॉर्क

2 ) पॅरिस

3 ) जिनिव्हा

4 ) दिल्ली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | जिनिव्हा


74 ) 'ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या देशात आहे ?

1 ) भारत

2 ) ऑस्ट्रेलिया

3 ) अमेरिका

4 ) जपान

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | ऑस्ट्रेलिया


75 ) पवन ऊर्जा निर्मितीमध्ये कोणते राज्य भारतात अग्रेसर आहे ?

1 ) महाराष्ट्र

2 ) तामिळनाडू

3 ) गुजरात

4 ) राजस्थान

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | तामिळनाडू


76 ) जमिनीची धूप थांबवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता ?

1 ) सिमेंटचे रस्ते बांधणे

2 ) वृक्षारोपण करणे

3 ) चराई वाढवणे

4 ) खाणकाम करणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | वृक्षारोपण करणे


77 ) 'इको-सिस्टम' (Ecosystem) ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली ?

1 ) चार्ल्स डार्विन

2 ) ए.जी. टॅन्स्ले

3 ) लॅमार्क

4 ) अरिस्टॉटल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | ए.जी. टॅन्स्ले


78 ) कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो ?

1 ) जीवनसत्व अ

2 ) जीवनसत्व ब

3 ) जीवनसत्व क

4 ) जीवनसत्व ड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | जीवनसत्व अ


79 ) 'युरो' (Euro) निकष कशाशी संबंधित आहेत ?

1 ) जल प्रदूषण

2 ) वाहनांचे प्रदूषण

3 ) ध्वनी प्रदूषण

4 ) मृदा प्रदूषण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | वाहनांचे प्रदूषण


80 ) पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे ?

1 ) महाराष्ट्र व गुजरात

2 ) महाराष्ट्र व मध्य प्रदेश

3 ) मध्य प्रदेश व छत्तीसगड

4 ) कर्नाटक व गोवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | महाराष्ट्र व मध्य प्रदेश


81 ) जागतिक वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो ?

1 ) 1 ते 7 जुलै

2 ) 2 ते 8 ऑक्टोबर

3 ) 15 ते 21 ऑगस्ट

4 ) 5 ते 11 जून

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 2 ते 8 ऑक्टोबर


82 ) 'नमामि गंगे' हा प्रकल्प कोणत्या नदीच्या स्वच्छतेसाठी सुरू केला आहे ?

1 ) यमुना

2 ) नर्मदा

3 ) गंगा

4 ) गोदावरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | गंगा


83 ) खालीलपैकी कोणता वायू 'ओझोन' थरासाठी संरक्षक कवच मानला जातो ?

1 ) मिथेन

2 ) ओझोन (O3)

3 ) हायड्रोजन

4 ) कार्बन डायऑक्साइड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | ओझोन (O3)


84 ) रेडिएशन (किरणोत्सर्ग) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

1 ) बॅरोमीटर

2 ) गिगर काउंटर

3 ) सिस्मोग्राफ

4 ) हायग्रोमीटर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | गिगर काउंटर


85 ) वन्यजीव संरक्षण कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ?

1 ) 1972

2 ) 1982

3 ) 1992

4 ) 2002

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 1972


86 ) 'पाणथळ जागा' (Wetlands) दिन कधी साजरा केला जातो ?

1 ) 2 फेब्रुवारी

2 ) 2 मार्च

3 ) 2 एप्रिल

4 ) 2 मे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 2 फेब्रुवारी


87 ) क्योटो प्रोटोकॉल (Kyoto Protocol) कशाशी संबंधित आहे ?

1 ) अण्वस्त्र बंदी

2 ) हवामान बदल

3 ) जल व्यापार

4 ) अंतराळ संशोधन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | हवामान बदल


88 ) मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण साधारणतः किती टक्के असते ?

1 ) 30-40%

2 ) 50-60%

3 ) 65-75%

4 ) 90-95%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 65-75%


89 ) खालीलपैकी कोणती परिसंस्था सर्वात मोठी आहे ?

1 ) जंगल परिसंस्था

2 ) घासभूमी परिसंस्था

3 ) महासागर परिसंस्था

4 ) वाळवंट परिसंस्था

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | महासागर परिसंस्था


90 ) 'फ्लोरायड'च्या अधिक प्रमाणामुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो ?

1 ) डोळे

2 ) फुफ्फुस

3 ) दात आणि हाडे

4 ) हृदय

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | दात आणि हाडे


91 ) सौर तावदानामध्ये कोणत्या धातूचा वापर वीज वाहक म्हणून केला जातो ?

1 ) चांदी

2 ) लोखंड

3 ) जस्त

4 ) शिसे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | चांदी


92 ) 'हरित क्रांती' (Green Revolution) चे जनक भारतात कोणाला मानले जाते ?

1 ) डॉ. वर्गिस कुरियन

2 ) डॉ. एम. एस. स्वामीनाथन

3 ) डॉ. होमी भाभा

4 ) डॉ. एपीजे अब्दुल कलाम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | डॉ. एम. एस. स्वामीनाथन


93 ) रंगांधळेपणा (Color Blindness) हा कोणत्या प्रकारचा आजार आहे ?

1 ) संसर्गजन्य

2 ) अनुवांशिक

3 ) जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा

4 ) प्रदूषणामुळे होणारा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | अनुवांशिक


94 ) कोणत्या वृक्षाला 'भारताचे राष्ट्रीय झाड' म्हटले जाते ?

1 ) आंबा

2 ) वटवृक्ष (वड)

3 ) पिंपळ

4 ) कडुनिंब

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | वटवृक्ष (वड)


95 ) सोलर कुकरची आतील बाजू कोणत्या रंगाने रंगवलेली असते ?

1 ) पांढरा

2 ) निळा

3 ) काळा

4 ) लाल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | काळा


96 ) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?

1 ) ताडोबा

2 ) जिम कॉर्बेट

3 ) कान्हा

4 ) गिर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | जिम कॉर्बेट


97 ) 'प्रकाश संश्लेषण' क्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?

1 ) कार्बन डायऑक्साइड

2 ) नायट्रोजन

3 ) ऑक्सिजन

4 ) कार्बन मोनॉक्साईड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | ऑक्सिजन


98 ) कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे मजबूत होतात ?

1 ) जीवनसत्व अ

2 ) जीवनसत्व ब

3 ) जीवनसत्व क

4 ) जीवनसत्व ड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | जीवनसत्व ड


99 ) खालीलपैकी कोणते कीटक 'पर्यावरणाचे मित्र' मानले जातात ?

1 ) डास

2 ) मधमाश्या

3 ) मुंग्या

4 ) माश्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | मधमाश्या


100 ) पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे ?

1 ) 50%

2 ) 71%

3 ) 80%

4 ) 90%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 71%


101 ) जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

1 ) 5 मे

2 ) 5 जून

3 ) 22 एप्रिल

4 ) 16 सप्टेंबर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 5 जून


102 ) वातावरणातील कोणत्या थरात ओझोन वायूचा थर आढळतो ?

1 ) तपांबर (Troposphere)

2 ) स्थितांबर (Stratosphere)

3 ) दलांबर (Mesosphere)

4 ) आयनांबर (Ionosphere)

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | स्थितांबर (Stratosphere)


103 ) 'चिपको आंदोलन' कशाशी संबंधित आहे ?

1 ) जल संवर्धन

2 ) वृक्ष बचाव

3 ) वन्यजीव संरक्षण

4 ) हवा प्रदूषण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | वृक्ष बचाव


104 ) खालीलपैकी कोणता घटक 'जैविक' (Biotic) घटकामध्ये येतो ?

1 ) हवा

2 ) पाणी

3 ) वनस्पती

4 ) मृदा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | वनस्पती


105 ) जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

1 ) 22 मार्च

2 ) 22 एप्रिल

3 ) 5 जून

4 ) 10 डिसेंबर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 22 मार्च


106 ) वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण साधारणपणे किती टक्के असते ?

1 ) 78%

2 ) 21%

3 ) 0.03%

4 ) 1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 21%


107 ) आम्ल पर्जन्यासाठी (Acid Rain) मुख्यत्वे कोणते वायू कारणीभूत असतात ?

1 ) कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन

2 ) सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड

3 ) मिथेन आणि ओझोन

4 ) कार्बन मोनॉक्साईड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड


108 ) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

1 ) महाराष्ट्र

2 ) गुजरात

3 ) आसाम

4 ) राजस्थान

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | आसाम


109 ) 'ग्रीन हाऊस इफेक्ट' (हरितगृह परिणाम) साठी सर्वाधिक जबाबदार वायू कोणता आहे ?

1 ) ऑक्सिजन

2 ) कार्बन डायऑक्साइड

3 ) नायट्रोजन

4 ) हायड्रोजन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | कार्बन डायऑक्साइड


110 ) सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे ?

1 ) चंद्र

2 ) पृथ्वी

3 ) सूर्य

4 ) तारे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सूर्य


111 ) ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?

1 ) वॅट

2 ) डेसिबल

3 ) फॅदम

4 ) केल्विन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | डेसिबल


112 ) खालीलपैकी कोणता अनवीकरणीय (Non-renewable) ऊर्जा स्रोत आहे ?

1 ) सौर ऊर्जा

2 ) पवन ऊर्जा

3 ) कोळसा

4 ) जल ऊर्जा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | कोळसा


113 ) कान्हा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे ?

1 ) एकशिंगी गेंडा

2 ) वाघ

3 ) हत्ती

4 ) मगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | वाघ


114 ) नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?

1 ) अण्णा हजारे

2 ) मेधा पाटकर

3 ) सुंदरलाल बहुगुणा

4 ) बाबा आमटे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | मेधा पाटकर


115 ) पर्यावरण संरक्षण कायदा भारतात कोणत्या वर्षी मंजूर झाला ?

1 ) 1972

2 ) 1980

3 ) 1986

4 ) 1992

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 1986


116 ) पृथ्वीवर गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत कोणता आहे ?

1 ) महासागर

2 ) नद्या

3 ) पाऊस

4 ) भूगर्भातील पाणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | पाऊस


117 ) ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात आढळतो ?

1 ) तपांबर (Troposphere)

2 ) स्थितांबर (Stratosphere)

3 ) मध्यांबर (Mesosphere)

4 ) बाह्यांबर (Exosphere)

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | स्थितांबर (Stratosphere)


118 ) जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

1 ) 2 ऑक्टोबर

2 ) 5 जून

3 ) 21 मार्च

4 ) 22 एप्रिल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 5 जून


119 ) खालीलपैकी कोणता घटक जैविक घटकात आता ?

1 ) वनस्पती

2 ) हवा

3 ) पाणी

4 ) मृदा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | वनस्पती


120 ) 'चिपको आंदोलन' कशाशी संबंधित आहे ?

1 ) व्याघ्र प्रकल्प

2 ) जलसंधारण

3 ) वृक्ष संवर्धन

4 ) प्रदूषण नियंत्रण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | वृक्ष संवर्धन


121 ) हवेत नायट्रोजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ?

1 ) 21 टक्के

2 ) 0.03 टक्के

3 ) 78 टक्के

4 ) 1 टक्के

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 78 टक्के


122 ) प्रकाशसंश्लेषण क्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?

1 ) कार्बन डाय ऑक्साईड

2 ) नायट्रोजन

3 ) हायड्रोजन

4 ) ऑक्सिजन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | ऑक्सिजन


123 ) वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता ?

1 ) स्थितांबर

2 ) तपांबर

3 ) आयनांबर

4 ) बाह्यांबर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | तपांबर


124 ) जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो ?

1 ) 22 मार्च

2 ) 22 एप्रिल

3 ) 5 जून

4 ) 10 डिसेंबर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 22 मार्च


125 ) सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे ?

1 ) चंद्र

2 ) सूर्य

3 ) तारे

4 ) वीज

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सूर्य


126 ) सी.एन.जी. (CNG) चे पूर्ण रूप काय आहे ?

1 ) क्लीन नॅचरल गॅस

2 ) कॉमन नॅचरल गॅस

3 ) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस

4 ) सर्टिफाइड नॅचरल गॅस

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस


127 ) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?

1 ) वाघ

2 ) बिबट्या

3 ) शेकरू

4 ) हत्ती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | शेकरू


128 ) जलप्रदूषणामुळे कोणता आजार होतो ?

1 ) कांजिण्या

2 ) विषमज्वर (टायफॉइड)

3 ) दमा

4 ) रातांधळेपणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | विषमज्वर (टायफॉइड)


129 ) सूर्यप्रकाशामुळे शरीराला कोणते जीवनसत्व मिळते ?

1 ) जीवनसत्व 'अ'

2 ) जीवनसत्व 'ब'

3 ) जीवनसत्व 'क'

4 ) जीवनसत्व 'ड'

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | जीवनसत्व 'ड'


130 ) खालीलपैकी कोणता वायू 'ग्रीन हाऊस इफेक्ट' (हरितगृह परिणाम) साठी सर्वाधिक जबाबदार आहे ?

1 ) नायट्रोजन

2 ) कार्बन डाय ऑक्साईड

3 ) ऑक्सिजन

4 ) अरगॉन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | कार्बन डाय ऑक्साईड


131 ) रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात ?

1 ) गंधक

2 ) फॉस्फरस

3 ) कार्बन

4 ) लोह

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | गंधक


132 ) भूकंप मोजण्याचे साधन कोणते ?

1 ) हायग्रोमीटर

2 ) सिस्लोग्राफ

3 ) सिस्मोग्राफ

4 ) बॅरोमीटर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सिस्मोग्राफ


133 ) पाण्यामध्ये कोणते घटक असतात ?

1 ) हायड्रोजन व नायट्रोजन

2 ) हायड्रोजन व ऑक्सिजन

3 ) नायट्रोजन व ऑक्सिजन

4 ) कार्बन व हायड्रोजन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | हायड्रोजन व ऑक्सिजन


Post a Comment

Previous Post Next Post