कोडिंग - डिकोडिंग बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्न | Coding-Decoding Questions with Answers in Marathi

कोडिंग–डिकोडिंग / सांकेतिक भाषा | Coding–Decoding Questions with Answers in Marathi

Coding–Decoding : कोडिंग-डिकोडिंग हा बुद्धीमत्ता चाचणी मधील अत्यंत रंजक आणि गुण मिळवून देणारा घटक आहे. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये एखाद्या शब्द, अक्षर, संख्या किंवा चिन्हाला ठराविक नियमांनुसार वेगळ्या स्वरूपात (Code) बदलले जाते. दिलेल्या कोडमधील नियम ओळखून मूळ शब्द शोधणे किंवा नवीन शब्दाचा योग्य कोड तयार करणे, हेच या प्रश्नांचे मुख्य उद्दिष्ट असते

कोडिंग-डिकोडिंग प्रश्न MPSC, Talathi, Police Bharti, PSI, SSC, Bank (IBPS, SBI), ZP Bharti अशा जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर हमखास MCQ स्वरूपात प्रश्न विचारले जातात. योग्य सराव असल्यास या टॉपिकमधून हमखास गुण मिळू शकतात

कोडिंग-डिकोडिंग प्रश्न सोडवताना Alphabet Position (A=1, B=2…), पुढे-मागे अक्षर बदल, उलटा क्रम (Reverse Order), अक्षरांची अदलाबदल, संख्या-अक्षर मिश्र कोड अशा विविध पद्धती वापरल्या जातात

उदाहरण :
जर CAT = DBU असे कोड केले असेल, तर DOG = ?
👉 येथे प्रत्येक अक्षर एक पाऊल पुढे नेले आहे (C→D, A→B, T→U)

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिकमध्ये प्रामुख्याने खालील प्रकारचे कोडिंग-डिकोडिंग प्रश्न येतात
  1. अक्षर आधारित कोडिंग
  2. संख्या आधारित कोडिंग
  3. अक्षर-संख्या मिश्र कोडिंग
  4. शब्द कोडिंग-डिकोडिंग
  5. प्रतीक आधारित कोडिंग


या घटकावर खाली दिलेले सर्व प्रश्न सोडवा आणि तुमची बुद्धिमत्ता चाचणी तयारी अधिक भक्कम करा

Reasoning question in Marathi,बुद्धिमत्ता सराव प्रश्नसंच,बुद्धिमत्ता सराव पेपर, Buddhimatta question in marathi,reasoning question answer in marathi

1) जर एका सांकेतिक भाषेत 'APPLE' हा शब्द 'ELPPA' असा लिहिला जातो, तर 'MANGO' हा शब्द कसा लिहिला जाईल ?

A) OGNAM

B) OGNMA

C) ONGAM

D) MONGA

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | OGNAM


2) जर 'CAT' ला '3120' असे लिहिले, तर 'DOG' ला कसे लिहिले जाईल ?

A) 4158

B) 5168

C) 4517

D) 4157

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - D | 4157


3) एका भाषेत 'BOOK' ला 'CPPL' असे कोड केले, तर 'PEN' चे कोड काय असेल ?

A) QFP

B) QFO

C) RFO

D) QEO

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | QFO


4) जर 'RED' = 27, तर 'BLUE' = ?

A) 38

B) 42

C) 40

D) 36

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | 40


5) जर 'SUN' ला 'RTM' असे लिहिले , तर 'MOON' ला कसे लिहाल ?

A) LNPM

B) LPNM

C) NMPL

D) LNNM

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - D | LNNM


6) जर 'GARDEN' ला '325764' आणि 'WATER' ला '92165' असे कोड दिले, तर 'WARDEN' ला काय कोड असेल ?

A) 925764

B) 921764

C) 952764

D) 925746

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 925764


7) एका सांकेतिक भाषेत 'BOY' ला 'DQA' असे लिहिले, तर 'GIRL' ला काय लिहाल ?

A) IKUN

B) IKTN

C) JKTM

D) HKTM

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | IKUN


8) जर 'WATER' ला 'BLUE' म्हटले, 'BLUE' ला 'RED' म्हटले आणि 'RED' ला 'WHITE' म्हटले, तर आकाशाचा रंग कोणता ?

A) BLUE

B) RED

C) WHITE

D) WATER

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | RED


9) जर 'COW' = 41, तर 'GOAT' = ?

A) 45

B) 41

C) 43

D) 40

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | 43


10) जर 'KING' ला 'HOJL' असे लिहिले , तर 'RAIN' ला काय लिहाल ?

A) OJBS

B) IZRN

C) OBJT

D) MHZQ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | OJBS


11) जर 'SCHOOL' ला '836774' असे लिहिले, तर 'COOL' साठी कोणता अंक येईल ?

A) 6774

B) 3774

C) 8367

D) 7746

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 3774


12) जर 'A' = 1, 'B' = 2 आणि 'CAB' = 6, तर 'BED' = ?

A) 10

B) 11

C) 12

D) 9

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 11


13) एका भाषेत 'TABLE' ला 'ELBAT' असे लिहिले, तर 'CHAIR' ला कसे लिहाल ?

A) RIACH

B) RHAIC

C) RIAHC

D) AIRHC

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | RIACH


14) जर 'BOMDAT' ला 'CNNCBS' असे लिहिले, तर 'DELHI' ला काय लिहाल ?

A) EFMIJ

B) EDMGJ

C) EFMJK

D) EDMIJ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | EDMGJ


15) जर मोहरीला 'गुलाब' म्हटले, गुलाबाला 'बटाटा' म्हटले, बटाट्याला 'मिरची' म्हटले, व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना मित्र-मैत्रिणींना काय देता येईल ?

A) गुलाब

B) मिरची

C) बटाटा

D) मोहरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | बटाटा


16) जर 'DRIVE' = 5, 'BELIEVED' = 8, तर 'EXAMINATION' = ?

A) 10

B) 12

C) 9

D) 11

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 10


17) जर 'PENCIL' ला 'QFMDJK' असे लिहिले, तर 'ERCSET' ला काय लिहाल ?

A) FSBRES

B) FBSTFS

C) FSBTFS

D) FSBSFS

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | FSBTFS


18) जर 'COMPUTER' ला 'EQORWVGT' असे लिहिले, तर 'MEDICINE' ला काय लिहाल ?

A) OGFKEKPG

B) EOJDEJFM

C) MFEJDJOE

D) EOJDJFEM

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | OGFKEKPG


19) एका सांकेतिक भाषेत शर्टला पागोटे म्हटले, पागोट्याला धोतर म्हटले, धोतराला विजार म्हटले व विजारीला शर्ट म्हटले, तर डोक्याला काय गुंडाळाल ?

A) पागोटे

B) विजार

C) धोतर

D) शर्ट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | धोतर


20) जर 'GO' = 32, 'SHE' = 42, तर 'SOME' = ?

A) 62

B) 72

C) 52

D) 82

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 62


21) जर 'Z' = 26, 'NET' = 39, तर 'NUT' = ?

A) 50

B) 56

C) 55

D) 58

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | 55


22) जर 'TIGER' ला 'GVTRE' असे कोड केले, तर 'HORSE' चे कोड काय ?

A) GNRQD

B) INRSF

C) GNSQD

D) UBEDFR

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - D | UBEDFR


23) जर 'KASHMIR' ला 'LBTINJS' असे लिहिले, तर 'RIMSHAK' ला कसे लिहाल ?

A) QLBITNS

B) SJNTIBL

C) KAHSMIR

D) RSHMIKA

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | SJNTIBL


24) एका भाषेत 'FISH' ला 'EHRG' असे लिहिले, तर 'JUNGLE' ला काय लिहाल ?

A) ITMFKD

B) ITNFKD

C) KVOHMF

D) ITMFKC

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | ITMFKD


25) जर 'FIRE' ला '69185' असे लिहिले, तर 'SNOW' ला काय लिहाल ?

A) 19141523

B) 18141523

C) 19151423

D) 19141623

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | 19141523


26) 420886 = BALOON असेल तर 840260 = ?

A) NLABNL

B) LABNLO

C) BOLONL

D) OBLANL

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - D | OBLANL


27) इंजिनीयरला दिग्दर्शक म्हटले, दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला संगीतकार म्हटले, संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारीला इंजिनियर म्हटले, तर माझ्या नवीन अल्बमसाठी संगीत कोण देईल ?

A) इंजिनीयर

B) डॉक्टर

C) पुजारी

D) संगीतकार

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | पुजारी


28) कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ?

A) कपाट

B) आरसा

C) कंगवा

D) रुमाल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - D | रुमाल


29) एका सांकेतिक भाषेत NARESH हा शब्द 730526 असा लिहिला जातो आणि GOPI हा शब्द 1498 असा लिहिला जातो, तर PARISH हा शब्द कसा लिहिला जाईल ?

A) 930526

B) 930826

C) 930256

D) 930652

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 930826


30) एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल ?

A) RTGTI

B) RGIET

C) REGIT

D) RITGE

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - C | REGIT


31) जर निळा म्हणजे हिरवा, हिरवा म्हणजे पांढरा, पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा, काळा म्हणजे लाल आणि लाल म्हणजे तपकिरी तर - दुधाचा रंग कोणता ?

A) पिवळा

B) पांढरा

C) लाल

D) हिरवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - A | पिवळा


32) SWEATER हा शब्द आपण 7253451 असा लिहिला तर TEAR हा शब्द कसा लिहाल ?

A) 4351

B) 4531

C) 4153

D) 4257

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - B | 4531


33) एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द 3120 असा लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहितात, तर MAT हा शब्द त्याच भाषेत कसा लिहावा ?

A) 16120

B) 15120

C) 12120

D) 13120

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - D | 13120


Post a Comment

Previous Post Next Post