Vishnushastri Pandit Question Answer In Marathi
Vishnushastri Pandit Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही विष्णुशास्त्री पंडित यांच्या जीवनावर आधारित बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत . खाली दिलेले सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा .........
विष्णुशास्त्री पंडित सराव प्रश्न
Gk Question : 1
विष्णूशास्त्री पंडित यांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 1827
Gk Question : 2
विष्णुशास्त्री पंडित यांचे मूळ गाव कोणते ?
Correct Answer: बावधन ( सातारा )
बावधन - ता.वाई , जि.सातारा
Gk Question : 3
विधवा पुनर्विवाहचा हिरिरीने पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकापैकी कोणी स्वतः विधवेशी विवाह केला ?
Correct Answer: विष्णुशास्त्री पंडित
Gk Question : 4
विष्णुशास्त्री पंडित यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही ?
Correct Answer: भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
विष्णुशास्त्री पंडित यांची ग्रंथसंपदा: ब्राह्मणकन्याविवाह विचार, पुरुषसूक्त व्याख्या, विधवाविवाह, हिंदुस्थानचा इतिहास, स्मृतीशास्त्र, शूद्रधर्म, संस्कृत आणि महाराष्ट्र धातूकोश, तुकारामबाबांच्या अभंगाची गाथा
Gk Question : 5
खालीलपैकी कोणाला आदराने ' महाराष्ट्राचे विद्यासागर ' म्हणतात ?
Correct Answer: विष्णुशास्त्री पंडित
Gk Question : 6
विष्णुशास्त्री पंडित यांनी ' विधवा विवाह मंडळा ' ची स्थापना कधी व कोठे केली ?
Correct Answer: 14 डिसेंबर 1865 - मुंबई
Gk Question : 7
विष्णुशास्त्री पंडीत यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दु.खांना वाचा फोडली ?
Correct Answer: इंदुप्रकाश
Gk Question : 8
विधवा विवाहाचा नुसता पुरस्कारच नव्हे तर विष्णुशास्त्री पंडितांनी संपूर्ण समाजापुढे आदर्श प्रस्थापित करत स्वतः एका विधवा महिलेशी पुनर्विवाह केला , ती कोण ?
Correct Answer: कुसाबाई
Gk Question : 9
विधवा पुनर्विवाहाला चालना देण्यासाठी कोणी 1866 मध्ये ' पुनर्विवाहोत्तेजक मंडळी ' ची स्थापना केली ?
Correct Answer: विष्णुशास्त्री पंडीत
विधवा विवाहाला चालना देण्यासाठी विष्णुशास्त्री पंडित , न्यायमूर्ती रानडे , भाऊदाजी लाड यांनी 28 जानेवारी 1866 रोजी पुनर्विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केली
Gk Question : 10
.............. यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा विष्णुशास्त्रींनी मराठीत अनुवाद केला ?
Correct Answer: ईश्वरचंद्र विद्यासागर
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /