
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्न - उत्तर
Rajarshi Shahu Maharaj Question Answer MCQ Quiz In Marathi
Rajarshi Shahu Maharaj Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे .
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
राजर्षी शाहू महाराज प्रश्नमंजुषा
GK Question : 1
खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 2
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 26 जून 1874
GK Question : 3
छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव कोणते ?
Correct Answer: कागल
GK Question : 4
राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Correct Answer: जयसिंगराव
GK Question : 5
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते ?
Correct Answer: यशवंतराव
GK Question : 6
छत्रपती शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाच्या प्रशासनाची सूत्रे केव्हा आली ?
Correct Answer: 2 एप्रिल 1894
GK Question : 7
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते ?
Correct Answer: घाटगे
GK Question : 8
राजर्षी शाहू महाराजांच्या आईचे नाव काय होते ?
Correct Answer: राधाबाई
GK Question : 9
छत्रपती शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले ?
Correct Answer: राजकोट
GK Question : 10
छत्रपती शाहू महाराजांना 'राजर्षी' ही बहुमानाची पदवी कोणाकडून देण्यात आली ?
Correct Answer: कुर्मी क्षत्रिय संमेलन, कानपूर
GK Question : 11
प्रिन्स कॉलेज (राजकोट) येथून शिक्षण पूर्ण करून स्वगृही परतल्यानंतर शाहूंचे शिक्षक व पालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली
Correct Answer: एस.एम फ्रेजर
GK Question : 12
शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ?
Correct Answer: लक्ष्मीबाई
GK Question : 13
राजर्षी शाहू महाराजांनी 'क्षात्र जगद्गुरु' म्हणून प्रथम कोणाची नेमणूक केली ?
Correct Answer: सदाशिव बेनाडीकर
GK Question : 14
शाहू महाराजांनी 'शेंडा पार्क' येथे व्हिक्टोरिया लेपर असायलम या महारोग्यांच्या स्वतंत्र वसाहतीची स्थापना कधी केली ?
Correct Answer: 22 जून 1897
GK Question : 15
छत्रपती चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांची विधवा पत्नी ............. यांनी यशवंतरावास दत्तक घेऊन त्यांचे नामकरण शाहू असे केले
Correct Answer: आनंदीबाई
GK Question : 16
ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली ?
Correct Answer: 18 ऑगस्ट 1901
GK Question : 17
खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 18
खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात 'पाटील स्कूल' व 'तलाठी स्कूल' ची स्थापना केली ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 19
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काही काळ अध्यक्ष म्हणून काम पाहणारे समाजसुधारक कोण ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 20
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वस्तीगृहाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे पहिले समाजसुधारक कोण ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 21
कोणाच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 22
महार वतन पद्धती कोणी बंद केली ?
Correct Answer: राजर्षी शाहू
GK Question : 23
छत्रपती शाहू महाराजांचे निधन केव्हा झाले ?
Correct Answer: 6 मे 1922
GK Question : 24
छत्रपती शाहू महाराजांचे निधन कोठे झाले ?
Correct Answer: मुंबई
GK Question : 25
छत्रपती शाहू महाराजांना एकूण किती वर्ष आयुष्य लाभले ?
Correct Answer: 48 वर्ष
GK Question : 26
आपल्या संपूर्ण संस्थानात सन 1917 मध्ये सक्तीचे शिक्षण योजना सुरू करणारे संस्थानिक राजे कोण ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 27
छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा होतो ?
Correct Answer: 26 जून
GK Question : 28
शाहू महाराजांनी करवीर संस्थानांमध्ये कोणते शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले ?
Correct Answer: प्राथमिक शिक्षण
GK Question : 29
छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीला चालना मिळाली ?
Correct Answer: वेदोक्त प्रकरण
GK Question : 30
मल्लविद्येस दिलेल्या उत्तेजनामुळे कोणत्या राजाला मल्लांचा राजा म्हणून ओळखले जाते ?
Correct Answer: छत्रपती शाहू महाराज
GK Question : 31
शाहू महाराजांनी काढलेले पहिले वस्तीगृह कोणते ?
Correct Answer: मराठा बोर्डिंग
GK Question : 32
1902 मध्ये सरकारी नोकरीत मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 33
शाहू महाराजांनी कोल्हापुरात एका व्यक्तीला 'सत्य सुधारक' हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली . जिथे ते स्वतः नेहमी जात असत त्या व्यक्तीचे नाव काय ?
Correct Answer: गंगाराम कांबळे
GK Question : 34
त्यांनी 1895 च्या पुण्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला . त्या मुंबई व युरोपात वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या . त्यांनी कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात डॉक्टर म्हणून सेवा बजावली . त्या कोण होत्या
Correct Answer: कृष्णाबाई केळवकर
GK Question : 35
शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1991 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली ?
Correct Answer: परशुराम घोसरवाडकर
GK Question : 36
1920 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली होती ?
Correct Answer: नागपूर
GK Question : 37
छत्रपती शाहूप्रणीत 'ब्राह्मणेतर' चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते ?
Correct Answer: सामाजिक विषमता दूर करून बहुजन समाजाला न्याय मिळवून देणे
GK Question : 38
कोल्हापूर संस्थानात छत्रपती शाहू महाराजांचे गुरु म्हणून सर्वप्रथम कोणाची नेमणूक करण्यात आली ?
Correct Answer: कृष्णाजी गोखले
GK Question : 39
मराठवाड्यात राहणाऱ्या गंगाधर कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले ?
Correct Answer: राजर्षी शाहू महाराज
GK Question : 40
शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले ?
Correct Answer: आर्य समाज
GK Question : 41
राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला ?
Correct Answer: 1917
GK Question : 42
शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली ?
Correct Answer: 25 जुलै 1917
GK Question : 43
राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी कधी खुला केला ?
Correct Answer: 1901
GK Question : 44
शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या ?
Correct Answer: 50%
GK Question : 45
शाहू महाराजांनी कोणत्या धरण बांधण्याची योजना तयार केली होती ?
Correct Answer: राधानगरी
GK Question : 46
राजर्षी शाहू महाराजांनी संस्थानात कोणते कायदे केले ? 1 ) प्राथमिक शिक्षण 2 ) बालविवाह बंदी 3 ) वेठबिगारी पद्धत बंदी 4 ) मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण
Correct Answer: वरील सर्व
GK Question : 47
राजर्षी शाहू महाराजांचा 'डेक्कन रयत संस्था' स्थापनेमागचा उद्देश काय होता ?
Correct Answer: बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देणे
GK Question : 48
राजर्षी शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते ?
Correct Answer: चौथे शिवाजी महाराज
GK Question : 49
राजर्षी शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे राजे होते ?
Correct Answer: कोल्हापूर
GK Question : 50
सत्यशोधक चळवळ पुनरुज्जीवित करण्याचे श्रेय कोणाकडे जाते ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 51
छत्रपती शाहू महाराजांनी ब्रिटिश सरकारच्या कोणत्या कायद्याचे स्वागत केले ?
Correct Answer: 1919 चा मॉटेंग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
GK Question : 52
कोणता कायदा म्हणजे स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते
Correct Answer: आंतरजातीय विवाह कायदा
GK Question : 53
जातिभेद ज्या त्वरेने आम्ही मोडू , तितक्याच त्वरेने आम्ही स्वराज्यास पात्र होऊ . या गोष्टीचे महत्त्व ज्या दिवशी आम्हास कळून येईल , तो खरोखरच सुदीन होय . हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 54
राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या संस्था व स्थापना वर्ष या संदर्भात चुकीची जोडी ओळखा ?
Correct Answer: किंग एडवर्ड एग्रीकल्चर - 1909
GK Question : 55
शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने केव्हा नष्ट केली ?
Correct Answer: 1918
GK Question : 56
स्वतःच्या संस्थानात मागासवर्गाकरिता ५०% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण ?
Correct Answer: छत्रपती शाहू महाराज
GK Question : 57
छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वस्तीगृह सुरू केले ?
Correct Answer: मिस क्लार्क वस्तीगृह
GK Question : 58
शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल केंब्रिज विद्यापीठाने छत्रपती शाहू महाराजांना कोणती ?
Correct Answer: L.L.D
GK Question : 59
छत्रपती शाहू महाराजांचा सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष असा गौरव कोणी केला ?
Correct Answer: महर्षी शिंदे
GK Question : 60
' नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत ' अशा यथार्थ शब्दात शाहू महाराजांचे वर्णन कोणत्या चरित्रकाराने केले आहे ?
Correct Answer: धनंजय कीर
GK Question : 61
शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले ?
Correct Answer: आर्य समाज
GK Question : 62
राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी केला ?
Correct Answer: इ.सन 1917
GK Question : 63
छत्रपती शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरु पिठाची निर्मिती कधी केली ?
Correct Answer: 12 ऑक्टोबर 1921
GK Question : 64
शाहू महाराजांनी सण 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Correct Answer: सत्यशोधक समाज
GK Question : 65
शाहू महाराजांनी स्थापन केलेली वस्तीगृह व समाज या संदर्भात अयोग्य जोडी ओळखा ?
Correct Answer: सारस्वत वस्तीगृह - ढोर /चांभार
GK Question : 66
छत्रपती शाहूंना कोणत्या नावाने ओळखले जात असे ?
Correct Answer: लोकांचा राजा
GK Question : 67
कोणत्या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा बोर्डिंग हाऊस या वस्तीगृहाची स्थापना केली ?
Correct Answer: 1901
GK Question : 68
छत्रपती शाहू महाराजांनी 10 जून 1917 रोजी करवीर पिठाची निर्मिती करून त्याचे प्रमुख ( शंकराचार्य ) म्हणून कोणाची नियुक्ती केली ?
Correct Answer: डॉ. कुर्तकोटी
GK Question : 69
राजर्षी शाहू महाराजांनी 1920 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरलेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते ?
Correct Answer: हुबळी
GK Question : 70
सन 1920 मध्ये माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेत अध्यक्ष स्थान कोणी भूषविले होते ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 71
इ.सन 1947 पूर्वी कोणत्या संस्थानांमध्ये मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये राखीव जागा होत्या ?
Correct Answer: कोल्हापूर
GK Question : 72
सन १९२० मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली ?
Correct Answer: राजर्षी शाहू महाराज
GK Question : 73
छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली वस्तीगृह व स्थापना वर्ष यासंदर्भात चुकीची जोडी ओळखा ?
Correct Answer: कार्य समाज गुरुकुल - 18 जानेवारी 1918
GK Question : 74
छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी काढलेल्या वटहुकूमाद्वारे कोणती पद्धत बंद केली ?
Correct Answer: हुंडा पद्धत
GK Question : 75
ताई महाराज प्रकरणी शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली ?
Correct Answer: 18 ऑगस्ट 1903
GK Question : 76
छत्रपती शाहू महाराजांनी पूर्वीचे प्रतिनिधी मंडळ बरखास्त करून नवीन प्रशासन मंडळात हुजूर चिटणीस म्हणून कोणाची नेमणूक केली ?
Correct Answer: रघुनाथ सबनीस
GK Question : 77
खालीलपैकी कोणता किताब / पदवी छत्रपती शाहू महाराजांना मिळालेला नाही ?
Correct Answer: भारतरत्न - भारत सरकारकडून
GK Question : 78
खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा ? त्यांची कोल्हापूर संस्थानातील सरकारी इस्पितळात डॉक्टर म्हणून नेमणूक , त्या 1895 साली पुणे येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या , त्या हिंदू लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत
Correct Answer: रखमाबाई केळवकर
GK Question : 79
वेदोक्त प्रकरण खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 80
छत्रपती शाहूंना ' महाराज ' ही पदवी कोणी दिली ?
Correct Answer: सम्राज्ञी व्हिक्टोरिया
GK Question : 81
खालीलपैकी कोणत्या संस्थानिक राजाने आपल्या संस्थांनात सार्वजनिक पाटबंधारे धोरण जाहीर करून पाटबंधारे खाते निर्माण केले ?
Correct Answer: राजर्षी शाहू महाराज
GK Question : 82
छत्रपती शाहू महाराजांनी ' दि किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी ' ची स्थापना कधी केली ?
Correct Answer: 15 नोव्हेंबर 1906
GK Question : 83
11 जानेवारी 1991 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करून अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली ?
Correct Answer: भास्करराव जाधव
GK Question : 84
करवीर संस्थानाचे पहिले रेसिडेंट होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला ?
Correct Answer: एफ.डब्ल्यू.वूडहाऊस
GK Question : 85
राजर्षी शाहू महाराजांनी धार्मिक विधीचे प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापुर संस्थानात ' सत्यशोधक ' शाळा स्थापन करून कोणाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली ?
Correct Answer: विठ्ठलराव डोणे
GK Question : 86
राजर्षी शाहू महाराजांच्या मार्गदर्शन व सहकार्याने कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही पहिली सहकारी संस्था कधी स्थापन झाली ?
Correct Answer: 30 सप्टेंबर 1913
GK Question : 87
' कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी ' ची स्थापना कोणी केली ?
Correct Answer: भास्करराव जाधव
GK Question : 88
सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार हा मराठी भाषेतूनच व्हायला हवा अशी राजाज्ञा शाहू महाराजांनी कधी केली ?
Correct Answer: 1 जानेवारी 1914
GK Question : 89
वंशपरंपरागत कुलकर्णी नेमणूक पद्धत बंद करून त्याऐवजी पगारी तलाठी नेमण्याची पद्धत कोणी सुरू केली ?
Correct Answer: राजर्षी शाहू महाराज
GK Question : 90
कोल्हापूर संस्थानात वंशपरंपरागत कुलकर्णी नेमणूक पद्धत बंद करून त्याऐवजी पगारी तलाठी नेमण्याची पद्धत कधी सुरू झाली ?
Correct Answer: 29 जुलै 1920
GK Question : 91
राजर्षी शाहू महाराजांच्या अवाहनानुसार सी.के बोले व सहकाऱ्यांनी मुंबईत कामगारांची संघटना स्थापन केली , त्या संघटनेचे नाव काय ?
Correct Answer: लोकसंघ
GK Question : 92
राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे आर्य समाज शाखेची स्थापना कधी केली ?
Correct Answer: जानेवारी 1918
GK Question : 93
राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मिश्र व आंतरजातीय विवाहाला पाठिंबा देणारा कायदा कधी जारी केला ?
Correct Answer: 23 फेब्रुवारी 1918
GK Question : 94
छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली ' अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय ' समाजाची 13 वी परिषद कुठे पार पडली ?
Correct Answer: कानपूर
लक्षात ठेवा : आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह कायदा 12 जुलै 1919 रोजी संस्थानात लागू झाला
GK Question : 95
19 एप्रिल 1919 रोजी कानपूर येथे भरलेल्या ' अ.भा कुर्मी क्षत्रिय परिषदेमध्ये कुर्मी क्षत्रिय समाजाकडून शाहू महाराजांना कोणती बहुमानाची पदवी बहाल करण्यात आली ?
Correct Answer: राजर्षि
GK Question : 96
राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक सहकार्यातून डॉ. आंबेडकरांनी कोणते साप्ताहिक सुरु केले ?
Correct Answer: मूकनायक
GK Question : 97
राजश्री शाहू महाराजांनी काढलेले पहिले वस्तीगृह कोणते ?
Correct Answer: मराठा बोर्डिंग
GK Question : 98
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या ?
Correct Answer: अस्पृश्यता व जातिभेद निवारण
GK Question : 99
सन 1920 मध्ये माणगाव येथे ' अस्पृश्यांची परिषद ' कोणी भरविली ?
Correct Answer: शाहू महाराज
GK Question : 100
योग्य जोड्या लावा ?
गट अ : कायदा
1. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा
2. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नोंदणी कायदा
3. स्त्री अत्याचार प्रतिबंधक व घटस्फोट मान्यता कायदा
4. घटस्फोट कायदा
गट ब : अंमलबजावणी
A. 29 सप्टेंबर 1917
B. 12 जुलै 1919
C. 2 ऑगस्ट 1919
D. 17 जुलै 1919
गट अ : कायदा
1. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा
2. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नोंदणी कायदा
3. स्त्री अत्याचार प्रतिबंधक व घटस्फोट मान्यता कायदा
4. घटस्फोट कायदा
गट ब : अंमलबजावणी
A. 29 सप्टेंबर 1917
B. 12 जुलै 1919
C. 2 ऑगस्ट 1919
D. 17 जुलै 1919
Correct Answer: 1-A , 2-B , 3-C , 4-D
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /