समाजसुधारक प्रश्न उत्तर | Samjsudharak Question Answer in Marathi

maharashtra samaj sudharak mcq in marathi,samaj sudharak gk quiz in marathi,samaj sudharak mock test in marathi,samaj sudharak all question and answer


Samaj Sudharak Question Answer In Marathi


Samjsudharak Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक -
▪️ किसन फागूजी बंदसोडे
▪️ गोपाळ बाबा वलंगकर
▪️ केशवराव जेधे
▪️ दिनकरराव जवळकर
▪️ शिवराम जानबा कांबळे
▪️ उस्ताद लहुजी साळवे
▪️ बेहरामजी मलबारी
▪️ डॉ नरेंद्र दाभोळकर
यांच्या जीवनावर आधारित बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे .
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
खाली दिलेले सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा

maharashtra samaj sudharak mcq in marathi,samaj sudharak gk quiz in marathi,samaj sudharak mock test in marathi,samaj sudharak all question and answer

समाजसुधारक प्रश्न उत्तर

GK Question : 1
दलित समाजातील पहिले पत्रकार ( वार्ताहर ) म्हणून कोणाला ओळखले जाते ?
▪️ गोपाळ बाबा वलंगकर
▪️ शिवराम जानबा कांबळे
▪️ किसन फागूजी बंदसोडे
▪️ दादासाहेब गायकवाड
Correct Answer: गोपाळ बाबा वलंगकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
GK Question : 2
1890 मध्ये , दापोली येथे ' आनार्य दोष परिहारक समाज मंडळ ' कोणी स्थापन केला ?
▪️ शिवराम जानबा कांबळे
▪️ दादासाहेब गायकवाड
▪️ गोपाळ बाबा वलंगकर
▪️ किसन फागूजी बंदसोडे
Correct Answer: गोपाळ बाबा वलंगकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 3
गोपाळ बाबा वलंगकर ज्यांनी ' अनार्य दोष परिहारक समाज मंडळ ' 1890 मध्ये स्थापन केला , त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?
▪️ महात्मा ज्योतिबा फुले
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
Correct Answer: महात्मा ज्योतिबा फुले
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
GK Question : 4
' विटाळ विध्वंसन ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
▪️ महात्मा फुले
▪️ गोपाळ बाबा वलंगकर
▪️ आनंदीबाई जोशी
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: गोपाळ बाबा वलंगकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
GK Question : 5
दलितांना शिक्षण मिळावे म्हणून 1907 मध्ये चोखामेळा सुधारणा मंडळ कोणी सुरू केले ?
▪️ शिवराम जानबा कांबळे
▪️ दादासाहेब गायकवाड
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ किसन फागूजी बंदसोडे
Correct Answer: किसन फागूजी बंदसोडे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 6
इ.सन १९०३ मध्ये सन्मानबोधक निराश्रित समाजाची स्थापना कोणी केली ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ महात्मा फुले
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ किसन फागूजी बंदसोडे
Correct Answer: किसन फागूजी बंदसोडे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 7
पुढील वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती - योग्य उत्तर असलेला पर्याय निवडा ?
A) मजूर पत्रिका
B) निराश्रीत हिंदू नागरीक
C) विटाळ विध्वंसक
▪️ बाबा पद्मनजी
▪️ गोपाळ बाबा वलंगकर
▪️ किसन फागूजी बंदसोडे
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: किसन फागूजी बंदसोडे
किसन फागुजी बंदसोडे, गणेश आकाजी गवई व कालीचरण नंदा गवळी हे मध्यप्रांत-वऱ्हाडातील त्रिमूर्ती समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी निराश्रित हिंदू नागरिक, विटाळ विध्वंसक व मजूर पत्रिका ही वृत्तपत्रे वऱ्हाड प्रांतात चालवली होती.
GK Question : 8
आंबेडकर पूर्व दलित चळवळीचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणून कोणाला ओळखले जाते ?
▪️ गोपाळबाबा वलंगकर
▪️ किसन फागुजी बंदसोडे
▪️ शिवराम जानबा कांबळे
▪️ भास्करराव जाधव
Correct Answer: शिवराम जानबा कांबळे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 9
अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली ?
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ शिवराम जानबा कांबळे
▪️ गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer: शिवराम जानबा कांबळे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 10
पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा - ते जहाल विरोधी होते . जहालांच्या पक्षाची ते ' टवाळांचा पक्ष ' म्हणून संभावना करीत असत . ते जहालांच्या गोरक्षण , गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवास ' हस्तीदंती चळवळी ' म्हणत असत
▪️ महात्मा फुले
▪️ लोकमान्य टिळक
▪️ शिवराम जानबा कांबळे
▪️ गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer: शिवराम जानबा कांबळे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 11
अस्पृश्यांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री शंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज कोणी स्थापन केला ?
▪️ दादासाहेब गायकवाड
▪️ गोपाळ बाबा वलंगकर
▪️ दिनकरराव जवळकर
▪️ शिवराम जानबा कांबळे
Correct Answer: शिवराम जानबा कांबळे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 12
जुलै 1809 मध्ये ' सोमवंशीय मित्र ' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
▪️ सयाजीराव गायकवाड
▪️ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
▪️ शिवराम जानबा कांबळे
▪️ गोपाळ बाबा वलंगकर
Correct Answer: शिवराम जानबा कांबळे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 13
शिवराम जानबा कांबळे ज्यांनी ' सोमवंशीय हितवर्धक सभा ' 1910 मध्ये आयोजित केली , त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ? योग्य उत्तर असलेला पर्याय निवडा
▪️ गोपाळ बाबा वलंगकर व महात्मा फुले
▪️ गोपाळ गणेश आगरकर व स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ महात्मा गांधी व दादासाहेब खापर्डे
▪️ न्यायमूर्ती रानडे व डॉ बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: गोपाळ बाबा वलंगकर व महात्मा फुले
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
GK Question : 14
ब्राह्मणेतर चळवळीच्या पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी ' देशाचे दुश्मन ' पुस्तक लिहिल्यामुळे न्यायालयाने शिक्षा केली होती ?
▪️ महात्मा फुले व वालचंद कोठारी
▪️ आण्णासाहेब लठ्ठे व रामचंद्र बांदेकर
▪️ केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर
▪️ नारायणराव टिळक व सिताराम बोळे
Correct Answer: केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 15
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला पर्याय म्हणून 1922 मध्ये छत्रपती मेळा कोणी सुरू केला ?
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर व डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा फुले व गोपाळ बाबा वलंगकर
▪️ न्यायमूर्ती रानडे व महर्षी शिंदे
▪️ केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर
Correct Answer: केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 16
श्रीपतराव शिंदे , राजर्षी शाहू महाराज व भास्करराव जाधव यांनी पुणे येथे 19 डिसेंबर 1917 रोजी "ऑल इंडिया मराठी लीग" ची स्थापना केली . या स्थापनेत खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते ?
▪️ शिवराम जानबा कांबळे
▪️ केशवराव जेधे
▪️ दादासाहेब खापर्डे
▪️ गोपाळबाबा वलंगकर
Correct Answer: केशवराव जेधे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
GK Question : 17
1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी कोणाला अध्यक्ष म्हणून नियुक्त केले ?
▪️ भास्करराव जाधव
▪️ दादासाहेब गायकवाड
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer: भास्करराव जाधव
सत्यशोधक समाज - शाखा (कोल्हापूर)
▪️स्थापना - 11 जानेवारी 1911
▪️अध्यक्ष - भास्करराव जाधव
▪️उपाध्यक्ष - अण्णासाहेब लठ्ठे
▪️कार्यवाहक - हरिभाऊ चव्हाण
GK Question : 18
योग्य जोड्या लावा ?
गट अ : समाज
1 आनार्य दोष परिहारक समाज
2 चोखामेळा सुधारणा मंडळ
3 भारत कृषक समाज
4 सोमवंशीय हितवर्धक सभा
गट ब : संस्थापक
A शिवराम जानबा कांबळे
B पंजाबराव देशमुख
C गोपाळ बाबा वलंगकर
D किसन फागूजी बंदसोडे
▪️ 1-B , 2-C , 3-D , 4-A
▪️ 1-D , 2-A , 3-B , 4-C
▪️ 1-A , 2-B , 3-C , 4-D
▪️ 1-C , 2-D , 3-B , 4-A
Correct Answer: 1-C, 2-D, 3-B, 4-A
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 19
भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते ?
▪️ नारायणराव लोखंडे
▪️ भाई श्रीपाद डांगे
▪️ केशवराव जेधे
▪️ महात्मा फुले
Correct Answer: नारायणराव लोखंडे
GK Question : 20
२ ऑक्टोबर या दिवशी कोणाची जयंती साजरी केली जाते ?
▪️ लाल बहादूर शास्त्री
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ इंदिरा गांधी
▪️ लोकमान्य टिळक
Correct Answer: लाल बहादूर शास्त्री
GK Question : 21
जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ?
▪️ लालबहादूर शास्त्री
▪️ पंडित नेहरू
▪️ महात्मा गांधी
▪️ सरदार पटेल
Correct Answer: लालबहादूर शास्त्री
GK Question : 22
खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते ?
▪️ वासुदेव बळवंत फडके
▪️ सुभाषचंद्र बोस
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ अरविंद घोष
Correct Answer: वासुदेव बळवंत फडके
GK Question : 23
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते ?
▪️ सार्वजनिक काका
▪️ लोकमान्य टिळक
▪️ लोकहितवादी
▪️ रा गो भंडारकर
Correct Answer: सार्वजनिक काका
GK Question : 24
दलित चळवळीबाबत पुढील दोन विधानांपैकी काय बरोबर आहे ?
अ) गोपाळ बाबा वलंगकर यांनी दापोली येथे दलितांसाठी अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला
ब) शिवराम जानबा कांबळे यांनी दलितांना शिक्षण मिळावे म्हणून चोखामेळा मंडळ सुरू केले
▪️ फक्त अ
▪️ फक्त ब
▪️ अ आणि ब
▪️ वरीलपैकी एकही नाही
Correct Answer: फक्त अ
1907 मध्ये किसन फागूजी बंदसोडे यांनी चोखामेळा मंडळ सुरू केले
GK Question : 25
ते लहुजींचे शिष्य होते . लहुजींना त्यांचा अभिमान होता . ते लहुजींकडून मल्लविद्या , तलवार चालविणे , दांडपट्टा बंदूक चालविणे इत्यादी शिकले . त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता . ते कोण ?
▪️ महर्षी धोंडो केशव कर्वे
▪️ महात्मा ज्योतिबा फुले
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
Correct Answer: महात्मा ज्योतिबा फुले
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
GK Question : 26
1885 मध्ये मुंबई येथे सेवासदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
▪️ बेहरामजी मलबारी
▪️ पंडिता रमाबाई
▪️ महर्षी धोंडो केशव कर्वे
▪️ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
Correct Answer: बेहरामजी मलबारी
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
GK Question : 27
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?
▪️ विक्रम भावे
▪️ कैलाश सत्यार्थी
▪️ संजीव पुनाळेकर
▪️ डॉ . नरेंद्र दाभोलकर
Correct Answer: डॉ . नरेंद्र दाभोलकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 28
मुंबई कायदेमंडळात मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी कोणी केली होती ?
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ भास्करराव जाधव
▪️ लोकमान्य टिळक
▪️ श्रीपतराव शिंदे
Correct Answer: भास्करराव जाधव
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
GK Question : 29
7 डिसेंबर 1919 रोजी लोकमान्य टिळक लंडनहून परतल्याप्रित्यर्थ पुण्यात त्यांच्या सार्वजनिक सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात टिळकांना मानपत्र देण्यास खालीलपैकी कोणी विरोध केला होता ?
▪️ महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ न्यायमूर्ती म.गो रानडे व महर्षी वि.रा शिंदे
▪️ गोपाळ गणेश आगरकर व महात्मा ज्योतिबा फुले
▪️ केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर
Correct Answer: केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 30
बेहरामजी मलबारी यांनी स्थापन केलेल्या सेवासदन या संस्थेचा उद्देश काय होता ?
अ) हिंदू , मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे
ब) त्यांना औषध - पाण्याची मदत करणे
क) त्यांना गृहोद्योग शिकवणे
ड) विधवांच्या विवाह चालना देणे
▪️ अ, ब, क
▪️ अ, क, ड
▪️ क, ड
▪️ अ, ब, क, ड
Correct Answer: अ, ब, क
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
GK Question : 31
................ यांनी वडिलांना इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले . 17 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली
▪️ वस्ताद नानाजी साळवे
▪️ वस्ताद रघोजी साळवे
▪️ वस्ताद लहूजी साळवे
▪️ वस्ताद मोराजी साळवे
Correct Answer: वस्ताद लहूजी साळवे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 32
ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना कोणी केली ?
▪️ दिनकरराव जवळकर
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ केशवराव जेधे
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
Correct Answer: केशवराव जेधे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 33
एक गाव एक पानवठा या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले ?
▪️ संत गाडगेबाबा
▪️ महात्मा फुले
▪️ बाबा आढाव
▪️ महर्षी वि रा शिंदे
Correct Answer: बाबा आढाव
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 34
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ( AITUC ) पहिले अध्यक्ष कोण होते ?
▪️ एस.एम जोशी
▪️ लाला लजपतराय
▪️ एस.ए डांगे
▪️ एम.एन रॉय
Correct Answer: लाला लजपतराय
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
GK Question : 35
इ सन 1925 च्या केंद्रीय कायदे मंडळाचे सभापती कोण होते ?
▪️ यशवंतराव चव्हाण
▪️ वल्लभभाई पटेल
▪️ मोरारजी देसाई
▪️ विठ्ठलभाई पटेल
Correct Answer: विठ्ठलभाई पटेल
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 36
इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली ?
▪️ लाला हरदयाळ
▪️ पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
▪️ सुभाषचंद्र बोस
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
Correct Answer: पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
GK Question : 37
स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?
▪️ सावित्रीबाई फुले
▪️ सरोजिनी नायडू
▪️ पंडिता रमाबाई
▪️ ताराबाई शिंदे
Correct Answer: ताराबाई शिंदे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 38
राजा राम मोहन रॉय यांनी ......... या अन्याय प्रतिविरुद्ध आंदोलन सुरू केले ?
▪️ बालविवाह
▪️ सती
▪️ देवदासी
▪️ बालहत्या
Correct Answer: सती
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
GK Question : 39
इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार करण्यासाठी कलकत्ता येथे हिंदू कॉलेज व वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली ?
▪️ महर्षी शिंदे
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ जोनाथन डंकन
▪️ राजा राममोहन रॉय
Correct Answer: राजा राममोहन रॉय
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 40
आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
▪️ स्वामी विवेकानंद
▪️ राजा राम मोहन रॉय
▪️ स्वामी रामकृष्ण परमहंस
▪️ स्वामी दयानंद सरस्वती
Correct Answer: राजा राम मोहन रॉय
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
GK Question : 41
स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले ?
▪️ अखिल भारतीय महिला परिषद
▪️ अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद
▪️ अखिल भारतीय धर्म परिषद
▪️ अखिल भारतीय हिंदू महिला परिषद
Correct Answer: अखिल भारतीय महिला परिषद
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
GK Question : 42
गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण ?
▪️ रवींद्रनाथ टागोर
▪️ बंकिमचंद्र चटर्जी
▪️ कुसुमाग्रज
▪️ सुरेश भट
Correct Answer: रवींद्रनाथ टागोर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
GK Question : 43
3 मे 1939 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
▪️ सोशालिस्ट पार्टी
▪️ फॉरवर्ड ब्लॉक
▪️ आझाद हिंद पक्ष
▪️ नॅशनॅलिस्ट पार्टी
Correct Answer: फॉरवर्ड ब्लॉक
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
GK Question : 44
बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर ................... यांनी लेख लिहिले ?
▪️ ताराबाई शिंदे
▪️ विष्णूबुवा ब्रह्मचारी
▪️ बाबा पद्मनजी
▪️ बेहरामजी मलबारी
Correct Answer: बेहरामजी मलबारी
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
GK Question : 45
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?
▪️ डॉ ‌. नरेंद्र दाभोलकर
▪️ बाबा आढाव
▪️ प्रा. श्याम मानव
▪️ राजा राममोहन रॉय
Correct Answer: प्रा. श्याम मानव
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
GK Question : 46
' कोसवाडच्या टेकडीवर ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
▪️ पंडिता रमाबाई
▪️ अनुताई वाघ
▪️ ताराबाई मोडक
▪️ रमाबाई रानडे
Correct Answer: अनुताई वाघ
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post