गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न उत्तर | Gopal Krishna Gokhale Question Answer in Marathi

Maharashtra Samaj Sudharak MCQ Quiz in Marathi | Samaj Sudharak GK Questions


Gopal Krishna Gokhale Question Answer MCQ Quiz In Marathi


भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मध्यममार्गी विचारसरणीचे प्रमुख नेते आणि समाजसुधारक म्हणून गोपाळ कृष्ण गोखले यांचे नाव घेतले जाते

त्यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी ची स्थापना करून शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्य केले. ब्रिटिश राजवटीत संविधानिक सुधारणा आणि भारतीय हक्कांसाठी ते सातत्याने लढले. त्यांची राजकीय भूमिका संयम, संवाद आणि सुधारणा यावर आधारित होती

Gopal Krishna Gokhale Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जीवनावर आधारित 15+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत . प्रश्न काळजीपूर्वक वाचा

Gopal Krishna Gokhale Question Answer in Marathi, Gopal Krishna Gokhale MCQ, Gopal Krishna Gokhale Prashn Uttar, गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न उत्तर, Gopal Krishna Gokhale mahiti,

Gopal Krishna Gokhale Question Answer

Gk Question : 1
गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 10 जून 1866
▪️ 9 मे 1866
▪️ 11 जुलै 1866
▪️ 12 ऑगस्ट 1866
Correct Answer: 9 मे 1866 कोतळूक , ( जि . रत्नागिरी )
Gk Question : 2
गोपाळ कृष्ण गोखले यांचे मूळ गाव कोणते ?
▪️ वेळणेश्वर ( चिपळूण )
▪️ आष्टी बुद्रुक ( खेड )
▪️ हर्णे ( दापोली )
▪️ करवली ( राजापूर )
Correct Answer: वेळणेश्वर ( चिपळूण )
Gk Question : 3
गोपाळ कृष्ण गोखले यांचे संपूर्ण नाव काय ?
▪️ गोपाळकृष्ण श्रीधरपंत गोखले
▪️ गोपाळ रामकृष्ण गोखले
▪️ गोपाळकृष्ण हरीपंत गोखले
▪️ गोपाळ कृष्णराव गोखले
Correct Answer: गोपाळ कृष्णराव गोखले
Gk Question : 4
........... यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या महात्मा गांधींनी त्यांना आजन्म आपले ' राजकीय गुरु ' असे संबोधले होते
▪️ लोकमान्य टिळक
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer: गोपाळ कृष्ण गोखले
Gk Question : 5
गोपाळ कृष्ण गोखले यांचे सामाजिक गुरु गोपाळ गणेश आगरकर होते . हे विधान -
▪️ असत्य आहे
▪️ सत्य आहे
Correct Answer: सत्य आहे
Gk Question : 6
मुंबई इलाख्यात महिलांनासुद्धा व्यवसायिक प्रशिक्षण द्यावे अशी क्रांतिकारक सूचना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणास द्यावे लागते ?
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ जगन्नाथ शंकरशेठ
▪️ भाऊ दाजी लाड
▪️ दादोबा पांडुरंग
Correct Answer: गोपाळ कृष्ण गोखले
Gk Question : 7
खालीलपैकी कोणास आपण काँग्रेस मधील मवाळांचे नेते म्हणून ओळखतो ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ नामदार गोखले
▪️ सुधारक आगरकर
▪️ न्यायमूर्ती रानडे
Correct Answer: नामदार गोखले
Gk Question : 8
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पहिले विधेयक इ.सन 1911 मध्ये इंपीरिअल काऊन्सिल मध्ये कोणी मांडले ?
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ महर्षी कर्वे
▪️ फिरोजशहा मेहता
▪️ के.टी तेलंग
Correct Answer: गोपाळ कृष्ण गोखले
Gk Question : 9
' भारत सेवक समाजा ' ची स्थापना कोणी केली ?
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ लोकमान्य टिळक
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ महात्मा फुले
Correct Answer: गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखले यांनी सदनशीर मार्गाने चळवळ करून देशाची सर्वांगीण उन्नती करणे व त्यासाठी रचनात्मक कार्य करणारी तरुण पिढी तयार करण्याच्या उद्देशाने 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची स्थापना केली.
Gk Question : 10
गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बाबतीत कोणते विधान/ने सत्य आहे/त ?
1 ) त्यांनी पुणे येथे न्या. रानडेंच्या स्मरणार्थ ' इंडस्ट्रियल व इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट ' ची स्थापना केली
2 ) त्यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल व एडसम बुर्क यांचा प्रभाव होता
3 ) ते ' डेक्कन एज्युकेशन सोसायटी ' चे अजीवन सदस्य होते
4 ) त्यांनी पुणे महानगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काही काळ कारभार पाहिला
▪️ 1 आणि 4
▪️ 2 आणि 3
▪️ 1 , 3 आणि 4
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 11
खालीलपैकी कोण गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय गुरू होते ?
▪️ महात्मा गांधी
▪️ न्या. महादेव गोविंद रानडे
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ जॉन स्टुअर्ट मिल
Correct Answer: न्या. महादेव गोविंद रानडे
Gk Question : 12
गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबाबत कोणते विधान सत्य नाही , योग्य पर्याय निवडा
1 ) 1905 साली बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते
2 ) या अधिवेशनात त्यांनी कर्झनशाहीची औरंगशाहीसोबत तुलना केली
▪️ फक्त 1 सत्य
▪️ फक्त 2 सत्य
▪️ 1 आणि 2 सत्य नाही
▪️ सर्व विधाने सत्य आहेत
Correct Answer: सर्व विधाने सत्य आहेत
Gk Question : 13
आधी लायक व्हा , मग मागा , हिरावून घ्या , वाटेल ते करा . परंतु जे राखण्यास आपण समर्थ नाही ते मागण्यात अर्थ नाही अशा प्रकारचे विचार खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे आहेत
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ गोपाळ हरी देशमुख
▪️ गोपाळ बाबा वलंगकर
Correct Answer: गोपाळ कृष्ण गोखले
Gk Question : 14
गोपाळ कृष्ण गोखले संबंधी पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ने ओळखा
अ ) 1897 साली गोखलेंनी मँचेस्टर गार्डियन या वृत्तपत्रातून पुण्याच्या प्लेग कमिशनरवर टीका केली
ब ) त्या कृतीबद्दल गोखलेंनी इंग्लंडवरून भारतात परतल्यावर जाहीर माफी मागितली होती
▪️ अ आणि ब
▪️ फक्त ब
▪️ फक्त अ
▪️ दोन्ही नाही
Correct Answer: अ आणि ब
Gk Question : 15
गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य , राजकीय मतांबाबत टिळकांशी मतभेद नसलेले , व भारत पाक फाळणीस जबाबदार असलेले नेते कोण ?
▪️ महात्मा गांधी
▪️ लाला लजपत राय
▪️ पंडित नेहरू
▪️ बॅरिस्टर जीना
Correct Answer: बॅरिस्टर जीना
Gk Question : 16
गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ निफाड , ( जि . नाशिक )
▪️ कोतळूक , ( जि . रत्नागिरी )
▪️ टेंभू , ( जि . सातारा )
▪️ महाड , ( जि . रायगड )
Correct Answer: 9 मे 1866 कोतळूक , ( जि . रत्नागिरी )

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post