
Gopal Ganesh Agarkar Question Answer MCQ Quiz In Marathi
भारतीय समाजसुधार चळवळीतील प्रखर विचारवंत आणि पत्रकार म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे . समाजातील अंधश्रद्धा, जातिव्यवस्था आणि सामाजिक अन्याय याविरुद्ध त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत .
Gopal Ganesh Agarkar Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही गोपाळ गणेश आगरकर यांच्या जीवनावर आधारित 50+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विशेषत: विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा . प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट जरुर करा
गोपाळ गणेश आगरकर प्रश्न उत्तर
Gk Question : 1
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 14 जुलै 1856
Gk Question : 2
गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोठे झाला ?
Correct Answer: टेंभू ( ता.कराड )
Gk Question : 3
आगरकरांचे पूर्ण नाव काय ?
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 4
जिवंतपणीच आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील कर्ते समाजसुधारक कोण ?
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 5
बुद्धिवादाचे जनक कोणास म्हणतात ?
Correct Answer: गो ग आगरकर
Gk Question : 6
आगरकरांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य नाही ?
1 ) त्यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव होता
2 ) टिळकांशी सामाजिक सुधारणांवर झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला
3 ) त्यांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेटचे मराठीत भाषांतर केले
4 ) ते देव न मानणाऱ्यापैकी एक होते
1 ) त्यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव होता
2 ) टिळकांशी सामाजिक सुधारणांवर झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला
3 ) त्यांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेटचे मराठीत भाषांतर केले
4 ) ते देव न मानणाऱ्यापैकी एक होते
Correct Answer: 2 आणि 3
Gk Question : 7
गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते ?
Correct Answer: बुद्धीप्रामाण्यवादी
Gk Question : 8
गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत ?
Correct Answer: जनमत
Gk Question : 9
गो.ग आगरकरांविषयी काय खरे नाही ?
Correct Answer: धर्माच्या चौकटीत राहूनच विवेकाचे पालन केले पाहिजे
Gk Question : 10
स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचे काय मत होते ?
Correct Answer: मुलींनी केवळ लिहिणे व मोजणे शिकावे
Gk Question : 11
सुधाकर या वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे लेखन गोपाळ कृष्ण गोखले करत तर मराठी आवृत्तीचे लेखन कोण करत असे ?
Correct Answer: गो.ग आगरकर
Gk Question : 12
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?
Correct Answer: नाशिक
Gk Question : 13
गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू कधी झाला ?
Correct Answer: 17 जून 1895
Gk Question : 14
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली
Correct Answer: 24 ऑक्टोबर 1884
Gk Question : 15
न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा प्रमुख सहभाग होता ?
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 16
आगरकर हे पूर्णतः बुद्धीप्रामाण्यवादी सुधारक होते : कारण ...........
Correct Answer: त्यांना समाजसुधारकांसाठी धर्माच्या आधाराची गरज वाटत नव्हती
Gk Question : 17
गोपाळ गणेश आगरकर यांच्या आईचे नाव काय होते ?
Correct Answer: सरस्वती
Gk Question : 18
गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेले पहिले पुस्तक कोणते ?
Correct Answer: डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस
Gk Question : 19
15 ऑक्टोबर 1888 रोजी आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कोणाच्या मदतीने सुरू केले ?
Correct Answer: गोपाळ कृष्ण गोखले
Gk Question : 20
अगरकरांचे सुधारक हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होत असे ?
Correct Answer: मराठी व इंग्रजी
Gk Question : 21
आगरकरांनी सुधारक पत्र केव्हा सुरू केले ?
Correct Answer: सन 1888
Gk Question : 22
योग्य जोडी निवडा ?
Correct Answer: 1891 - संमती वय विधेयकास पाठिंबा
Gk Question : 23
16 डिसेंबर 1884 साली संमती वय बिलावर आगरकरांनी केसरीतून कोणता लेख लिहिला होता ?
Correct Answer: वादे वादे जायते तत्वबोध
Gk Question : 24
आगरकरांनी सुरू केलेल्या साप्ताहिकाचे नाव काय होते ?
Correct Answer: सुधारक
Gk Question : 25
गोपाळ गणेश आगरकरांनी सर्वप्रथम कोणत्या वृत्तपत्राचे संपादक पद भूषविले होते ?
Correct Answer: केसरी
Gk Question : 26
लोकमान्य टिळकांनी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली ?
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 27
कोल्हापूर बर्वे प्रकरणात दोन वर्ष शिक्षा झालेले वामनराव रानडे हे कोणत्या वृत्तपत्राचे मालक होते ?
Correct Answer: ज्ञानप्रकाश
Gk Question : 28
मराठी व्याकरणातील कोणते पुस्तक आगरकरांनी लिहिले आहे ?
Correct Answer: वाक्यमीमांसा
Gk Question : 29
इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका कोणाची होती ?
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 30
1882 साली गो.ग आगरकर व लोकमान्य टिळकांना बर्वे प्रकरणी झालेल्या शिक्षेत त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले ?
Correct Answer: न्या रानडे व न्या जे.पी तेलंग
Gk Question : 31
लोकमान्य टिळक व आगरकर हे तुरुंगात असताना केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे कार्य कोणी सुरू ठेवले ?
Correct Answer: वामनराव आपटे व महादेव नामजोशी
Gk Question : 32
जे.एस.मिल व एच.स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण ?
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 33
गोपाळ गणेश आगरकरांचे आत्मचरित्र कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?
Correct Answer: फुटके नशीब
Gk Question : 34
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी ......... जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला
Correct Answer: सातारा
Gk Question : 35
' ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा . पण अंधानुकरण नको ' असे कोण म्हणाले ?
Correct Answer: गो.ग आगरकर
Gk Question : 36
स्त्री मुक्तीसंदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केले नाही ?
Correct Answer: गो.ग आगरकर
Gk Question : 37
" न्या. रानडे व डॉ. भांडारकर यांसारखे समाजसुधारकसुद्धा त्यांचे क्रांतिकारक समाजसुधारणावादी विचार समजून घेण्यात अपयशी ठरले " खालीलपैकी कोणाच्या संदर्भात हे विधान यथार्थ ठरले ?
Correct Answer: गो ग आगरकर
Gk Question : 38
समाजसुधारक गो. ग आगरकरांनी कोणते वर्तमानपत्र महाराष्ट्रात सुरू केले ?
Correct Answer: सुधारक
Gk Question : 39
हॅम्लेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठीत भाषांतर कोणी केले ?
Correct Answer: गो ग आगरकर
Gk Question : 40
डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस या पुस्तकाचे लेखक कोण ?
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 41
इ.सन 1884 मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
Correct Answer: लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 42
गो. ग आगरकर यांचा कशावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केले ?
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 43
आगरकर हे पंडिता रमाबाईंनी सुरू केलेल्या कोणत्या संस्थेचे हितचिंतक होते ?
Correct Answer: शारदा सदन
Gk Question : 44
अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला ?
Correct Answer: गो ग आगरकर
Gk Question : 45
गो . ग आगरकर व लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
Correct Answer: 1 जानेवारी 1880
Gk Question : 46
गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या महाविद्यालयात प्राचार्य होते ?
Correct Answer: फर्ग्युसन महाविद्यालय
Gk Question : 47
गो . ग आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?
Correct Answer: केसरी
Gk Question : 48
खालीलपैकी कोणत्या मुल्यांसाठी गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या आयुष्यात संघर्ष केला ?
Correct Answer: व्यक्तीस्वातंत्र्य व बुद्धिवाद
Gk Question : 49
आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्या मागचा उद्देश काय होता ?
Correct Answer: पश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार
Gk Question : 50
सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे म्हणणारे आद्य समाजसुधारक कोण ?
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /