सराव प्रश्नसंच - 8
GK Question : 1
खालीलपैकी कोणता सर्वात मोठा, वेगवान आणि महागडा संगणक आहे ?
Correct Answer : सुपरकंप्युटर
GK Question : 2
प्रोसेसरचे तीन मुख्य भाग कोणते आहेत ?
Correct Answer : ALU , CU , Memory Unit
GK Question : 3
पुढीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही ?
Correct Answer : Microsoft Office
GK Question : 4
खालीलपैकी कोणते “Database” शी संबंधित आहे ?
Correct Answer : MySQL
GK Question : 5
खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणता आहे ?
Correct Answer : लेझर प्रिंटर
GK Question : 6
कीबोर्डमध्ये F द्वारे वापरल्या जाणार्या फंक्शन कीजची संख्या किती असते ?
Correct Answer : 12
GK Question : 7
वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज खालीलपैकी कोणती आहे ?
Correct Answer : JavaScript
GK Question : 8
इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्युमरिक एड्रेस असतो त्याला -------------- असे म्हणतात ?
Correct Answer : IP Address
GK Question : 9
DNS म्हणजे -------------
Correct Answer : Domain Name System
GK Question : 10
किबोर्डवरील F1,F2,F3 ------------ यांसारख्या किज ला काय म्हणतात ?
Correct Answer : फंक्शन कीज
GK Question : 11
0-9 पर्यंत लेबल असलेल्या कीज ना ------------- म्हणतात ?
Correct Answer : न्यूमरिक कीज
GK Question : 12
कॉम्पुटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?
Correct Answer : जॉयस्टिक
GK Question : 13
खालीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही ?
Correct Answer : प्रिंटर
GK Question : 14
भारतात विकसित करण्यात आलेल्या ‘परम’ सुपर कॉम्प्यूटरची स्थापना कोणत्या संस्थेने केली ?
Correct Answer : सीडीएसी ( C-DAC )
GK Question : 15
जेव्हा कंप्युटर वर आपण एखाद्या document file मध्ये काम करत असतो तेव्हा ते document तात्पुरते कुठे साठवले जाते ?
Correct Answer : RAM
GK Question : 16
आयबीएम चे पूर्ण नाव काय ?
Correct Answer : इंटरनेशनल बीजनेस मशीन
GK Question : 17
खालीलपैकी कोणते स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट आहे ?
Correct Answer : TB
GK Question : 18
किती बाइट्स एकत्र येऊन एक किलोबाइट बनते ?
Correct Answer : 1024
GK Question : 19
भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कुठे केला गेला होता ?
Correct Answer : भारतीय सांख्यिकी संस्थान, कोलकाता
GK Question : 20
वेबपेज वर एका लिंक वर क्लिक केल्यानंतर दुसरा वेबपेज ओपन होतो त्यास काय म्हटले जाते ?
Correct Answer : Hyperlink
GK Question : 21
भारतात इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू झाली ?
Correct Answer : 1995
GK Question : 22
कंप्युटर नेटवर्क संदर्भात वापरल्या जाणाऱ्या VPN या संबोधकाचे संक्षिप्त रूप काय ?
Correct Answer : Virtual Private Network
GK Question : 23
संगणकात फायरवॉलचा वापर कशासाठी केला जातो ?
Correct Answer : नेटवर्क ट्रॅफिक नियंत्रित करणे
GK Question : 24
भारतात सर्वप्रथम संगणक कोठे स्थापित केला गेला ?
Correct Answer : भारतीय सांख्यिकी संस्थान, कोलकाता
GK Question : 25
संगणकातील 'www' या संक्षेपाचा अर्थ काय ?
Correct Answer : C. World Wide Web
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /