भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
◾ बंकिमचंद्र चटर्जी
◾ रवींद्रनाथ टागोर
◾ सुभाष चंद्र बोस
◾ सरदार वल्लभभाई पटेल
भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे ?
◾ डॉलर
◾ दिनार
◾ रुपया
◾ पौंड
कोणत्या ग्रहाला 'लाल ग्रह' म्हणून ओळखले जाते ?
◾ शुक्र
◾ गुरु
◾ मंगळ
◾ बुध
पी.व्ही. सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
◾ टेनिस
◾ कुस्ती
◾ बॅडमिंटन
◾ क्रिकेट
फुटबॉलच्या एका संघात किती खेळाडू असतात ?
◾ 9
◾ 10
◾ 11
◾ 12
जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात आहे ?
◾ ऑस्ट्रेलिया
◾ इंग्लंड
◾ भारत
◾ दक्षिण आफ्रिका
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
◾ रायगड
◾ कळसुबाई
◾ हरिश्चंद्रगड
◾ तोरणा
महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे ?
◾ कमळ
◾ जास्वंद
◾ ताम्हण (जारूल)
◾ गुलाब
महाराष्ट्रातील 'संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी' कोठे आहे ?
◾ आळंदी
◾ पंढरपूर
◾ देहू
◾ नाशिक
इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
◾ पाच
◾ सहा
◾ सात
◾ आठ
सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
◾ पश्चिम
◾ पूर्व
◾ उत्तर
◾ दक्षिण
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?
◾ सिंह
◾ वाघ
◾ हत्ती
◾ जिराफ
अजिंठा आणि वेरूळची प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत ?
◾ गुजरात
◾ महाराष्ट्र
◾ राजस्थान
◾ तमिळनाडू
भारताचे 'राष्ट्रपिता' कोणाला म्हणतात ?
◾ सरदार वल्लभभाई पटेल
◾ आचार्य विनोबा भावे
◾ महात्मा गांधी
◾ पंडित जवाहरलाल नेहरू
ऑलिंपिक’ खेळ दर किती वर्षांनी आयोजित केले जातात ?
◾चार
◾तीन
◾पाच
◾सहा
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ?
◾ गुलाब
◾ कमळ
◾ सूर्यफूल
◾ मोगरा
एका आठवड्यात किती दिवस असतात ?
◾ 5
◾ 6
◾ 7
◾ 10
भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती आहे ?
◾ बँक ऑफ इंडिया
◾ बँक ऑफ बडोदा
◾ पंजाब नॅशनल बँक
◾ स्टेट बँक ऑफ इंडिया
महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?
◾ पुणे
◾ नागपूर
◾ मुंबई
◾ नाशिक
गणिताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
◾ चार्ल्स डार्विन
◾ आर्किमिडीज
◾ ॲडम स्मिथ
◾ जेम्स चॅडविक
सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे ?
◾ मंगळ
◾ शनि
◾ शुक्र
◾ बुध
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
◾ महात्मा गांधी
◾ पंडित जवाहरलाल नेहरू
◾ डॉक्टर राजेंद्र प्रसाद
◾ सरदार वल्लभभाई पटेल
कोणत्या देशाला "उगवत्या सूर्याची भूमी" म्हणून ओळखले जाते ?
◾जापान
◾ मेक्सिको
◾ इंडोनेशिया
◾ न्यूझीलंड
जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ?
◾ यूरोप
◾ अंटार्टिका
◾ ऑस्ट्रेलिया
◾ आशिया
कोणता प्राणी रंग बदलण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो ?
◾कासव
◾गिरगिट
◾तेंदुआ
◾बेडूक
प्रश्नमंजुषा सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
🕛 25:00
Attempted : 0/2
Your Result
🙂
एकूण प्रश्न :
सोडविलेले प्रश्न :
तुम्ही सोडविलेले बरोबर प्रश्न :
तुम्ही सोडविलेले चुकीचे प्रश्न :
तुम्हाला मिळालेले मार्क्स :
/
(%)