🗒️ प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी, कृपया आधी टेस्ट सबमिट करा आणि नंतर Question Analysis बटणावर क्लिक करा
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾25 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये शेअर करा
🗒️ टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Quiz App
गटात न बसणारी संख्या कोणती ? 80, 63, 48, 35, 27, 8, 3
▪️ 27
▪️ 48
▪️ 63
▪️ 8
खालील शब्द समुहातील विसंगत शब्द ओळखा ?
▪️ WATCH
▪️ MATCH
▪️ CLOCK
▪️ CATCH
रीमाची आई ही दयाची मामी लागते तर दयाची आई ही रीमाच्या आईची कोण ?
▪️ नणंद
▪️ भावजय
▪️ बहिण
▪️ जाऊ
खालीलपैकी गटात न बसणारे अक्षर कोणते ?
▪️ C
▪️ K
▪️ N
▪️ E
ACBD : QSRT :: ? : MONP
▪️ GHEF
▪️ EGFH
▪️ HFGE
▪️ FGEH
जर A-B = 2 आणि B-C= 3 , जर A+B+C = 298 तर A = ?
▪️ 2
▪️ 11
▪️ 9
▪️ 12
AC, BE, CG, DI, ---------------
▪️ EH
▪️ FG
▪️ EK
▪️ HJ
जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात ?
▪️ पाणी
▪️ माती
▪️ हवा
▪️ अग्नी
एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नाली, अनिता, दिपाली, प्रतिज्ञा, सुशीला केंद्राकडे तोंड करून बोलत उभ्या आहेत . अनिता व सुशीला यांच्यामध्ये फक्त प्रतिज्ञा आहे. दिपाली सुशीलाच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास स्वप्नालीच्या उजव्या बाजूला कोण असेल ?
▪️ दिपाली
▪️ प्रतिज्ञा
▪️ सुशीला
▪️ अनिता
राधिकाचे घड्याळ प्रत्येक तासाला चार सेकंद पुढे जाते . सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल ?
▪️ 11.08
▪️ 11.02
▪️ 11.30
▪️ 11.45
अलोक प्रथम दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालला . त्यानंतर उजवीकडे 8 किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती ?
▪️ 15 कि.मी
▪️ 14 कि.मी
▪️ 17 कि.मी
▪️ 13 कि.मी
A हा B पेक्षा कमी धावतो आणि B हा C च्या वेगाएवढ्या वेगाने परंतु C पेक्षा जास्त वेगाने नव्हे, धावत असेल तर A शी तुलना करता C कसा धावतो ?
▪️ A पेक्षा कमी वेगाने
▪️ A पेक्षा जलध
▪️ A च्या वेगाएवढ्या वेगाने
▪️ दिलेली माहिती पुरेशी नाही
सकाळच्या वेळी गीता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे , ती डावीकडे 90 अंशाच्या कोनातून वळाली व पुन्हा मागे फिरली तर तिचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे ?
▪️ पश्चिम
▪️ उत्तर
▪️ पूर्व
▪️ दक्षिण
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा - 49, 4, 25, 16, 9, 36, ?
▪️ 8
▪️ 3
▪️ 1
▪️ 12
अनुराधाचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल ?
▪️ गुरुवार
▪️ मंगळवार
▪️ शुक्रवार
▪️ रविवार
ACEG, HJLN, OQSU, -------, CEGI
▪️ VXZB
▪️ VWYA
▪️ UWYA
▪️ VXZA
एका सांकेतिक भाषेत HOUSE हा शब्द ESUOH असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल ?
▪️ IGERT
▪️ TIGRE
▪️ REGIT
▪️ RGEIT
प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा 8, 17, 28, 37, 48, 57, ?
▪️ 68
▪️ 64
▪️ 67
▪️ 80
दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5:10 वाजेपर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?
▪️ 90°
▪️ 180°
▪️ 155°
▪️ 360°
A हा B च्या डावीकडे बसला आहे . B हा C च्या डावीकडे बसला आहे . C च्या उजवीकडे D व E बसले आहेत . तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे ?
▪️ B
▪️ A
▪️ C
▪️ D
सर्व रस्ते घड्याळे आहेत . सर्व घड्याळे टेबल्स आहेत तर -----
▪️ सर्व टेबल्स रस्ते आहेत
▪️ काही रस्ते टेबल्स नाहीत
▪️ सर्व रस्ते टेबल्स नाहीत
▪️ सर्व रस्ते टेबल्स आहेत
खाली दिलेल्या अक्षर मालिकेत काही अक्षरे गाळलेली आहेत गाळलेली अक्षरे योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा . cdd_eefg_ _ h_ij_jkk
▪️ dghij
▪️ eggij
▪️ agghj
▪️ eghhj
कवायतीच्या वेळी सचिन नैऋत्येकडे तोंड करून उभा होता, प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळाला, नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळाला, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
▪️ आग्नेय
▪️ ईशान्य
▪️ वायव्य
▪️ नैऋत्य
गुरुदीप आपल्या पत्नी पेक्षा पाच वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे, जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्षे होते, तर गुरुदीप चे आजचे वय किती ?
▪️ 35 वर्ष
▪️ 25 वर्ष
▪️ 55 वर्ष
▪️ 40 वर्ष
अंकाच्या स्थानांची अदलाबदल केल्यास कोणती संख्या सर्वात मोठी होईल ? 33, 22, 44, 12, 34
▪️ 44
▪️ 33
▪️ 22
▪️ 34
🕛 20:00
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
(%)
Question Analysis
✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या टेस्टमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या
🔂 या टेस्टची लिंक तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना या सिरीजचा फायदा घेता येईल