पोलीस भरती बुद्धिमत्ता ऑनलाइन टेस्ट | Police Bharti Reasoning Online Test - 04
टेस्ट विषयी
- 🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
- 🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
- 🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
- 🔰 गुण : 25
- ⏲️ वेळ : 20 मिनिटे
संख्या मालिका पूर्ण करा : 5, 10, 15, 20, 25, -------------
▪️ 30
▪️ 35
▪️ 40
▪️ 28
जर A-B=2 आणि B-C=3 , जर A+B+c=298 तर A= ?
▪️ 14
▪️ 10
▪️ 12
▪️ 16
अक्षर मालिका पूर्ण करा : A, D, G, J, -----------------
▪️ M
▪️ L
▪️ N
▪️ O
जर 'GO' ला 'IP' असे लिहिले जाते, तर 'COME' ला कसे लिहिले जाईल ?
▪️ DP N F
▪️ E P O F
▪️ DP MF
▪️ DN E F
संबंध पूर्ण करा : 10 : 100 :: 13 : ?
▪️ 130
▪️ 133
▪️ 169
▪️ 196
14 मार्च 2013 रोजी गुरुवार होता तर 9 मे 2013 रोजी कोणता वार असेल ?
▪️ गुरुवार
▪️ सोमवार
▪️ रविवार
▪️ बुधवार
खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्यागट ओळखा ?
▪️ 81
▪️ 100
▪️ 144
▪️ 150
घड्याळात 7:30 वाजले आहेत जर मिनिट काटा दक्षिण दिशा दाखवत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल ?
▪️ आग्नेय
▪️ नैऋत्य
▪️ वायव्य
▪️ ईशान्य
A हा B चा मुलगा आहे. C ही B ची आई आहे. D हा C चा भाऊ आहे. तर A चा D शी काय संबंध आहे ?
▪️ मामा
▪️ भाचा
▪️ आजोबा
▪️ वडील
एका सांकेतिक भाषेत 'RAM' ला 'MAR' असे लिहिले, तर 'SITA' ला कसे लिहिले जाईल ?
▪️ ATIS
▪️ STIA
▪️ ITAS
▪️ TSIA
A हा B पेक्षा उंच , M हा A पेक्षा उंच , G हा N पेक्षा उंच , Y हा सर्वात उंच आहे . तर ; उंचीचे तुलनेत मध्यस्थानी कोण असेल ----------------
▪️ G
▪️ M
▪️ B
▪️ A
विधाने : सर्व पुरुष प्रामाणिक आहेत. काही प्रामाणिक लोक शिक्षक आहेत .
निष्कर्ष --------
निष्कर्ष --------
▪️ काही पुरुष शिक्षक आहेत
▪️ काही प्रामाणिक लोक पुरुष आहेत
▪️ सर्व शिक्षक प्रामाणिक आहेत
▪️ सर्व पुरुष शिक्षक आहेत
एका दोरीला 55 पताका लावल्या आहेत . मधल्या पताक्यात चांदणी चिटकावयाची आहे , तर मधल्या पताक्याचा क्रमांक कितवा ?
▪️ 28
▪️ 27
▪️ 26
▪️ 29
राधिकाला पाच काकू आहेत , तिचे काका शिक्षणाधिकारी आहेत , तर शिक्षणाधिकारी यांना किती भाऊ आहेत ?
▪️ 4
▪️ 6
▪️ 3
▪️ 5
अक्षर मालिका पूर्ण करा : P, R, T, V, -------------
▪️ W
▪️ X
▪️ Y
▪️ U
जर 'BAT' ला '2120' असे लिहिले जाते, तर 'CAT' चा कोड काय असेल ?
▪️ 3120
▪️ 2013
▪️ 1320
▪️ 3201
अंकिताचे घड्याळ प्रत्येक तासाला दोन मिनिटे पुढे जाते . आज तिने सकाळी सात वाजता घड्याळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी सकाळी 11 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील ?
▪️ 11:08
▪️ 11:00
▪️ 11:28
▪️ 11:45
एक व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे 90° अंश आणि नंतर डावीकडे 45° अंश वळला. त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे ?
▪️ दक्षिण-पश्चिम
▪️ उत्तर-पश्चिम
▪️ दक्षिण-पूर्व
▪️ पश्चिम
एका रांगेत सीता समोरून 12 वी आणि मागून 15 वी आहे. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?
▪️ 26
▪️ 27
▪️ 28
▪️ 25
जर 2023 साली 15 ऑगस्ट रोजी मंगळवार असेल, तर 15 ऑगस्ट 2024 रोजी कोणता वार असेल ?
▪️ बुधवार
▪️ गुरुवार
▪️ शुक्रवार
▪️ शनिवार
संबंध पूर्ण करा : 5³ : 125 :: 6³ : ?
▪️ 36
▪️ 216
▪️ 18
▪️ 1296
विधाने : काही झाडे फुले आहेत. काही फुले पांढरी आहेत .
निष्कर्ष -----------
निष्कर्ष -----------
▪️ काही झाडे पांढरी आहेत
▪️ काही पांढरी फुले आहेत
▪️ सर्व फुले झाडे आहेत
▪️ कोणताही निष्कर्ष नाही
LO , MN , NM , OL ,PK --------------
▪️ QR
▪️ PQ
▪️ QI
▪️ QP
RESERVATION हा शब्द उलट्या क्रमाने लिहिला तर पाचव्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल
▪️ T
▪️ A
▪️ R
▪️ V
विसंगत महिना ओळखा ?
▪️ जानेवारी
▪️ फेब्रुवारी
▪️ नोव्हेंबर
▪️ ऑक्टोबर
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
🕛 25:00
Attempted : 0/2
Your Result
🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
(%)
येथे क्लिक करा
Question Analysis
या टेस्टची लिंक
तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या
ग्रुप्समध्ये शेअर करा