
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित
सराव प्रश्नसंच
Dr. Panjabrao Deshmukh Question Answer MCQ Quiz In Marathi
भारतातील कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणणारे आणि देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून ओळखले जाणारे डॉ. पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्रातील एक प्रख्यात समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी
Dr. Panjabrao Deshmukh Question Answer In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर आधारित 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत
Panjabrao Deshmukh Question Answer
Gk Question : 1
डॉ पंजाबराव देशमुख यांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 27 डिसेंबर 1898
Gk Question : 2
शिक्षणमहर्षी डॉ . पंजाबराव देशमुख यांचे संपूर्ण नाव काय ?
Correct Answer: पंजाबराव शामराव देशमुख
Gk Question : 3
कृषिरत्न , शिक्षणमहर्षी व सहकार महर्षी अशा उपाध्यांनी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले ?
Correct Answer: डॉ पंजाबराव देशमुख
Gk Question : 4
डॉ . पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ?
Correct Answer: कदम
Gk Question : 5
कृषिरत्न पंजाबराव देशमुख यांचा जन्म कोठे झाला ?
Correct Answer: पापळ
Gk Question : 6
डॉ पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव ' पापळ ' हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer: अमरावती
Gk Question : 7
कृषिरत्न पंजाबराव देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
Correct Answer: भाऊसाहेब
Gk Question : 8
कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या आईचे नाव काय होते ?
Correct Answer: राधाबाई
Gk Question : 9
स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कृषीमंत्री व कृषिरत्न सन्मानाचे पहिले मानकरी कोण ?
Correct Answer: डॉ पंजाबराव देशमुख
Gk Question : 10
अखिल भारतीय मागास जाती संघाची स्थापना करून कोणती अभिनव संघटना डॉ.पंजाबराव देशमुख यांनी उभारली ?
Correct Answer: लक्ष्मीभोजन
Gk Question : 11
1964 साली सरकारला नवा विद्यापीठ कायदा करावा लागला कारण -
Correct Answer: डॉ पंजाबराव देशमुख यांचा नागपूर विद्यापीठाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता
Gk Question : 12
डॉ पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली ?
Correct Answer: 1 जुलै 1932
Gk Question : 13
19 फेब्रुवारी 1955 रोजी भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?
Correct Answer: डॉ पंजाबराव देशमुख
Gk Question : 14
' वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास ' हा प्रबंध सादर करून पी.एच.डी प्राप्त करणारे राष्ट्रीय नेते पुढीलपैकी कोण ?
Correct Answer: कृषिरत्न पंजाबराव देशमुख
Gk Question : 15
डॉ पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले ?
Correct Answer: महाराष्ट्र केसरी
Gk Question : 16
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री कोण ? ( संदिग्ध प्रश्न )
Correct Answer: डॉ पंजाबराव देशमुख
Gk Question : 17
अमरावती येथे श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली ?
Correct Answer: डॉ पंजाबराव देशमुख
Gk Question : 18
डॉ पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू कोठे झाला ?
Correct Answer: दिल्ली
Gk Question : 19
श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले ?
Correct Answer: डॉ पंजाबराव देशमुख
Gk Question : 20
शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
Correct Answer: विमलाबाई
Gk Question : 21
' डॉ पंजाबराव देशमुख यांसारखे नेते जर घटना समितीत नसते तर घटना समिती मुक्या- बहिऱ्यांची ठरली असती ' हे उद्गार कोणाचे आहेत ?
Correct Answer: डॉ बाबासाहेब आंबेडकर
Gk Question : 22
डॉ. पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू कधी झाला ?
Correct Answer: 10 एप्रिल 1965
Gk Question : 23
1 जुलै 1932 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना केली ?
Correct Answer: श्री. शिवाजी शिक्षण संस्था
Gk Question : 24
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे आहे ?
Correct Answer: अकोला
Gk Question : 25
डॉ पंजाबराव देशमुख यांच्या बाबतचे असत्य विधान ओळखा ?
Correct Answer: त्यांचा मृत्यू अमरावती येथे झाला
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /