पंडिता रमाबाई यांच्या विषयी प्रश्न | Pandita Ramabai MCQ Questions Answer | Pandita Ramabai Prashn Uttar
पंडिता रमाबाई यांच्या जीवनावर आधारित सराव प्रश्नसंच
Pandita Ramabai Question Answer MCQ Quiz In Marathi
भारतीय समाजसुधार चळवळींच्या इतिहासात पंडिता रमाबाई या एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि स्त्री-हक्कांच्या अग्रदूत म्हणून ओळखल्या जातात. 23 एप्रिल 1858 रोजी जन्मलेल्या पंडिता रमाबाई यांनी विधवा स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य आयुष्यभर केले.
त्यांनी आर्य महिला समाज आणि शारदा सदन सारख्या संस्थांची स्थापना करून स्त्रीशिक्षणाचा प्रसार केला. स्त्रियांवरील अन्याय, अंधश्रद्धा आणि सामाजिक बंधने दूर करण्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे
Pandita Ramabai Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही पंडिता रमाबाई यांच्या जीवनावर आधारित 35+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे . हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
पंडिता रमाबाई प्रश्न उत्तर,pandita ramabai Question Answer in Marathi,pandita ramabai MCQ, पंडिता रमाबाई माहिती मराठी,pandita ramabai Prashn Uttar
Pandita Ramabai MCQ
Gk Question : 1
पंडिता रमाबाई यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 23 एप्रिल 1855
▪️ 23 एप्रिल 1856
▪️ 23 एप्रिल 1857
▪️ 23 एप्रिल 1858
Correct Answer: 23 एप्रिल 1858
Gk Question : 2
पंडिता रमाबाई यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ निपाणी
▪️ गंगामूळ
▪️ जमखंडी
▪️ बेळगाव
Correct Answer: गंगामूळ
पंडिता रमाबाईंचा जन्म कर्नाटक राज्यातील गंगामूळ येथे झाला.
Gk Question : 3
पंडिता रमाबाई यांचे पूर्ण नाव काय ?
▪️ रमा अनंतशास्त्री डोंगरे
▪️ रमा बाळशास्त्री डोंगरे
▪️ रमा धीरेंद्रशास्त्री डोंगरे
▪️ रमा सदानंदशास्त्री डोंगरे
Correct Answer: रमा अनंतशास्त्री डोंगरे
Gk Question : 4
पंडिता रमाबाईंचे मूळ गाव कोणते ?
▪️ यादगीर ( गुलबर्गा )
▪️ माळहेरंजी ( मंगळूर )
▪️ देवदुर्ग ( रायचूर )
▪️ जमखंडी ( बागलकोट )
Correct Answer: माळहेरंजी ( मंगळूर )
Gk Question : 5
पंडिता रमाबाई यांचा मृत्यू कधी व कोठे झाला ?
▪️ 5 एप्रिल 1922 ( पुणे )
▪️ 5 एप्रिल 1922 ( मुंबई )
▪️ 5 एप्रिल 1922 ( मंगळूर )
▪️ 5 एप्रिल 1922 ( कलकत्ता )
Correct Answer: 5 एप्रिल 1922 ( पुणे )
Gk Question : 6
कैसर ए हिंद ही पदवी सर्वप्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली ?
▪️ विजयालक्ष्मी पंडित
▪️ पंडिता रमाबाई
▪️ सरोजिनी नायडू
▪️ कस्तुरबा गांधी
Correct Answer: पंडिता रमाबाई
Gk Question : 7
पंडिता रमाबाईंच्या आईचे नाव काय होते ?
▪️ यशोदा
▪️ सगुणाबाई
▪️ स्वरुपादेवी
▪️ लक्ष्मीबाई
Correct Answer: लक्ष्मीबाई
Gk Question : 8
स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांना स्वावलंबी शिक्षण देण्याच्या उद्देशाने आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ?
▪️ पंडिता रमाबाई
▪️ रमाबाई रानडे
▪️ सावित्रीबाई फुले
▪️ ताराबाई शिंदे
Correct Answer: पंडिता रमाबाई
Gk Question : 9
खालीलपैकी कोणाच्या सहकार्याने पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली ?
▪️ डॉ रामकृष्ण भंडारकर
▪️ वामन आबाजी मोडक
▪️ न्या. महादेव गोविंद रानडे
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 10
पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाजाची स्थापना कधी व कोठे केली ?
▪️ 1 मे 1882 ( पुणे )
▪️ 1 मे 1882 ( मुंबई )
▪️ 1 मे 1882 ( जमखंडी )
▪️ 1 मे 1882 ( दिल्ली )
Correct Answer: 1 मे 1882 ( पुणे )
Gk Question : 11
इ.सन 1882 मध्ये स्त्रि धर्मनिती पुस्तक हे पुस्तक कोणी लिहिले ?
▪️ रमाबाई रानडे
▪️ पंडिता रमाबाई
▪️ आनंदीबाई जोशी
▪️ सावित्रीबाई फुले
Correct Answer: पंडिता रमाबाई
Gk Question : 12
आगरकर हे पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेचे हितचिंतक होते ?
▪️ कृपासदन
▪️ मुक्तीसदन
▪️ आर्य महिला समाज
▪️ शारदा सदन
Correct Answer: शारदा सदन
Gk Question : 13
लंडन येथील ' अकॅडमी ऑफ सायन्स ' सभागृहात पंडिता रमाबाई यांना आनंदीबाई जोशी यांच्या उपस्थितीत ' डॉक्टरेट ' पदवी प्रदान करण्यात आली हे विधान ----------
▪️ सत्य आहे
▪️ असत्य आहे
Correct Answer: असत्य आहे
Gk Question : 14
11 मार्च 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
▪️ पंडिता रमाबाई
▪️ रमाबाई रानडे
▪️ आनंदीबाई कर्वे
▪️ ताराबाई शिंदे
Correct Answer: पंडिता रमाबाई
Gk Question : 15
पंडिता रमाबाईंशी निगडित चुकीचे विधान ओळखा ?
▪️ शारदा सदन आणि मुक्तीसदनची स्थापना
▪️ निराश्रीत विधवा स्त्रियांसाठी कृपासदन व प्रितीसदनची स्थापना
▪️ त्यांच्या कार्याबद्दल कैसर-ए-हिंद ही पदवी बहाल
▪️ स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन
Correct Answer: स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन
Gk Question : 16
पंडिता रमाबाईंच्या वडिलांचे नाव काय होते ?
▪️ वल्लभशास्त्री
▪️ अनंतशास्त्री
▪️ धीरेंद्रशास्त्री
▪️ बाळशास्त्री
Correct Answer: अनंतशास्त्री
Gk Question : 17
सेवासदन या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता 1 ) हिंदू , मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे 2 ) त्यांना औषध पाण्यासाठी मदत करणे 3 ) त्यांना गृहउद्योग शिकवणे 4 ) विधवांच्या विवाहास चालना देणे
▪️ फक्त 1
▪️ 1 आणि 3
▪️ 1 , 2 आणि 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: 1 , 2 आणि 3
Gk Question : 18
पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या शारदा सदन मधील पहिल्या महिला विद्यार्थिनी कोण ?
▪️ काशीबाई
▪️ गंगुबाई
▪️ सावित्रीबाई
▪️ आनंदीबाई
Correct Answer: आनंदीबाई
Gk Question : 19
1 नोव्हेंबर 1890 ला शारदा सदन ही संस्था मुंबईहून पुण्याला हलविण्यात आली कारण ..........
▪️ पुरेशा मुली नव्हत्या म्हणून
▪️ स्त्री शिक्षणासाठी
▪️ विधवांच्या शिक्षणास असलेली प्रतिकूलता म्हणून
▪️ वरील सर्व विधाने बरोबर आहेत
Correct Answer: वरील सर्व विधाने बरोबर आहेत
Gk Question : 20
पंडिता रमाबाईबद्दल कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त 1 ) त्या संस्कृत भाषेतनिष्णात होत्या 2 ) त्या वेदांवर प्रवचन देत 3 ) त्यांनी त्यांच्या मुलीसह ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला
▪️ 1 आणि 2
▪️ 1 आणि 3
▪️ फक्त 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 21
पंडिता रमाबाई यांनी स्त्रीमुक्तीकरणात केलेले कार्य उल्लेखनीय आहे . याबाबत अयोग्य विधान असलेला पर्याय निवडा ?
▪️ त्यांनी अनाथांकरिता कृपा सदन सुरू केले
▪️ त्यांनी महिलांच्या स्थितीत सुधारणा आणण्याकरिता आर्य महिला समाज सुरू केला
▪️ त्यांनी विधवांकरीता शारदा सदन स्थापित केले
▪️ त्यांनी स्त्रियांना आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता लेडी डफरीन फंड सुरू केला
Correct Answer: त्यांनी अनाथांकरिता कृपा सदन सुरू केले
Gk Question : 22
भारतातील स्त्रियांची स्थिती व त्यातील बदलाच्या जाणिवेने रमाबाईंनी कोणते पुस्तक लिहिले सहा ?
▪️ स्त्री धर्मनीती
▪️ स्त्री पुरुष तुलना
▪️ विधवा धर्मनीती
▪️ द लो कास्ट हिंदू वूमन
Correct Answer: स्त्री धर्मनीती
Gk Question : 23
पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या , सुंदर आणि बुद्धिमान होत्या त्यांच्याबाबत पुढील विधानापैकी कोणते योग्य नाही ?
▪️ श्रीनिवास शास्त्री यांचा एकुलता एक भाऊ होता
▪️ बरेच आय.सी.एस अधिकारी यांच्याशी लग्न करायला तयार होते
▪️ त्यांनी बिपीनबिहारी दास यांच्याशी लग्न केले
▪️ वरील एकही नाही
Correct Answer: वरील एकही नाही
Gk Question : 24
पंडिता रमाबाई यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण म्हणून कोणी मानपत्र दिले ?
▪️ कानडी स्त्रियांनी
▪️ गुजराती स्त्रियांनी
▪️ बंगाली स्त्रियांनी
▪️ तमिळ स्त्रियांनी
Correct Answer: बंगाली स्त्रियांनी
Gk Question : 25
पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली ' शारदा सदन ' ही संस्था कोणासाठी कार्य करत होती ? 1 ) अस्पृश्यांसाठी 2 ) अनाथ स्त्रियांसाठी 3 ) निराश्रीत विधवांसाठी 4 ) गरिबांसाठी
▪️ फक्त 1 बरोबर
▪️ 1 , 2 आणि 3 बरोबर
▪️ फक्त 1 आणि 3 बरोबर
▪️ वरील सर्व बरोबर
Correct Answer: वरील सर्व बरोबर
Gk Question : 26
खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेली नाही ?
▪️ सुख सदन
▪️ प्रीतिसदन
▪️ सदानंद सदन
▪️ कृपासदन
Correct Answer: सुख सदन
Gk Question : 27
बायबलचे मराठीत भाषांतर करणारी पहिली महिला कोण ?
▪️ आनंदीबाई जोशी
▪️ पंडिता रमाबाई
▪️ सरोजिनी नायडू
▪️ ताराबाई शिंदे
Correct Answer: पंडिता रमाबाई
Gk Question : 28
पंडिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील एकमेव महिला कोण ?
▪️ रमाबाई रानडे
▪️ आनंदीबाई जोशी
▪️ सावित्रीबाई फुले
▪️ रमाबाई मेधावी
Correct Answer: रमाबाई मेधावी
Gk Question : 29
मुक्ती सदनातील स्त्रियांबद्दल लिहिताना खालीलपैकी कोणी ' मुक्ती म्हणजे 2500 बायकांचा तुरुंग ' असा लेख लिहून संभावना केली ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ महात्मा गांधी
▪️ न्यायमूर्ती रानडे
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 30
29 सप्टेंबर 1883 रोजी इंग्लंडमधील पॅरिस चर्चमध्ये पंडिता रमाबाईंनी मुलगी मनोरमासह ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला . खालीलपैकी कोणी त्यांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली ?
▪️ धर्मगुरू जॉन हेनरी न्यूमन
▪️ धर्मगुरू विल्यम बूथ
▪️ धर्मगुरू कॅनन बटलर
▪️ धर्मगुरू ड्वाइट एल.मूडी
Correct Answer: धर्मगुरू कॅनन बटलर
Gk Question : 31
मुक्ती सदन संदर्भात खालील विधाने पहा विधान 1 - केडगाव येथे मुक्ती सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी 1898 रोजी केली विधान 2 - शारदा सदनप्रमाणे येथेही अनाथ मुली व स्त्रिया यांच्या राहण्याची जेवणाची व शिक्षणाची सोय केली जात असे
▪️ विधान - 1 बरोबर 2 चूक
▪️ विधान - 2 बरोबर 1 चूक
▪️ विधान - 1 आणि 2 चूक
▪️ विधान - 1 आणि 2 बरोबर
Correct Answer: विधान - 1 आणि 2 बरोबर
Gk Question : 32
खालीलपैकी कोणती ग्रंथसंपदा पंडिता रमाबाई यांची नाही ?
▪️ स्त्री धर्मनीती
▪️ दी हाय कास्ट हिंदू वूमेन
▪️ शब्दबीज
▪️ स्त्री पुरुष तुलना
Correct Answer: स्त्री पुरुष तुलना
Gk Question : 33
शारदा सदनद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाखा व त्यांचा उद्देश या संदर्भात , अयोग्य जोडी ओळखा ?
▪️ सदानंद सदन - वृद्ध व आजारी स्त्रियांसाठी
▪️ कृपासदन - शोषण झालेल्या स्त्रियांसाठी
▪️ प्रीतिसदन - अशक्त , अपंग व निराधार स्त्रियांसाठी
▪️ मुक्तीसदन - निराश्रीत व विधवा स्त्रियांसाठी
Correct Answer: सदानंद सदन - वृद्ध व आजारी स्त्रियांसाठी
लक्षात ठेवा : सायंघरकुल - वृद्ध व आजारी स्त्रियांसाठी तर ; सदानंद सदन - लहान मुलींच्या शिक्षणासाठी.
Gk Question : 34
24 सप्टेंबर 1898 रोजी केडगाव ( जि. पुणे ) येथे रमाबाईंनी कोणती संस्था स्थापन केली ?
▪️ कृपा सदन
▪️ मुक्ती सदन
▪️ प्रीती सदन
▪️ सदानंद सदन
Correct Answer: मुक्ती सदन
Gk Question : 35
रमाबाईंना कोणत्या पदव्यांनी सन्मानित करण्यात आले ?