दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणत्या सभेची स्थापना केली | Dadoba Pandurang Tarkhadkar Question Answer In Marathi

Maharashtra Samaj Sudharak MCQ Quiz in Marathi | Samaj Sudharak GK Questions


Dadoba Pandurang Tarkhadkar Question Answer In Marathi


भारतीय समाजसुधार चळवळींच्या इतिहासात दादोबा पांडुरंग तर्खडकर हे एक प्रगतिशील विचारवंत, शिक्षक आणि लेखक म्हणून ओळखले जातात. 9 मे 1814 मध्ये जन्मलेल्या तर्खडकर यांनी अंधश्रद्धा, जातिव्यवस्था आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध ठाम भूमिका घेतली.

त्यांनी शिक्षणातील सुधारणा, स्त्रीशिक्षणाचा प्रसार आणि विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा प्रचार केला. दादोबा पांडुरंग हे 'मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण' या संकल्पनेचे प्रारंभिक पुरस्कर्ते होते. त्यांच्या लिखाणातून समाजातील प्रगतिशील विचारांना चालना मिळाली.

Dadoba Pandurang Tarkhadkar Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या जीवनावर आधारित 10+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, दिलेले सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा .

Dadoba Pandurang Tarkhadkar Question Answer,Dadoba Pandurang Tarkhadkar MCQ,Dadoba Pandurang Tarkhadkar Prashn Uttar, दादोबा पांडुरंग तर्खडकर प्रश्न उ

दादोबा पांडुरंग तर्खडकर

Gk Question : 1
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म कधी व कोठे झाला ?
▪️ 9 मे 1814 ( मुंबई )
▪️ 10 ऑगस्ट 1815 ( वसई )
▪️ 11 ऑक्टोबर 1816 ( दापोली )
▪️ 12 मार्च 1817 ( मुरबाड )
Correct Answer: 9 मे 1814 ( मुंबई )
Gk Question : 2
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे मूळ गाव कोणते ?
▪️ आंबिवली ( मुरबाड )
▪️ तर्खड ( वसई )
▪️ गंगापूर ( जव्हार )
▪️ घोलवड ( डहाणू )
Correct Answer: तर्खड ( वसई )
Gk Question : 3
दादोबा पांडुरंग तर्खडकरांशी संबंधित नसलेले विधान /ने ओळखा ?
1 ) त्यांनी एलफिस्टन इन्स्टिट्यूट मध्ये असिस्टंट टीचर म्हणून काम केले
2 ) सन 1844 च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता
3 ) त्यांनी बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत सहकार्य केले
4 ) त्यांना मराठी सोबतच , उर्दू , पार्शियन , गुजराती , तमिळ , तेलगू या भाषा अवगत होत्या
▪️ फक्त 1 आणि 4
▪️ फक्त 1 , 2 आणि 3
▪️ फक्त 3
▪️ वरीलपैकी एकही नाही
Correct Answer: वरीलपैकी एकही नाही
Gk Question : 4
ब्रिटिश सरकारद्वारे दादोबा पांडुरंग यांना कोणती पदवी देण्यात आली ?
▪️ रावबहादूर
▪️ जस्टिस ऑफ पीस
▪️ कैसर ए हिंद
▪️ युगपुरुष
Correct Answer: रावबहादूर
Gk Question : 5
दादोबा पांडुरंग यांच्याशी संबंधित असलेल्या संस्था कोणत्या ?
1) मानवधर्म सभा
2) परमहंस सभा
3) ज्ञान प्रसारक सभा
4) सरकारी पुस्तक समिती
▪️ 1 आणि 2
▪️ 1 आणि 3
▪️ 1 , 2 आणि 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 6
महाराष्ट्रात धर्मांतराची लाट चालू असताना दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या मदतीने शुद्ध करून हिंदू धर्मात घेतलेल्या व्यक्तीचे नाव काय होते ?
▪️ बाळकृष्ण जयकर
▪️ श्रीपाद शेषाद्री
▪️ भिकोबा चव्हाण
▪️ नारायण भिडे
Correct Answer: श्रीपाद शेषाद्री
Gk Question : 7
दादोबा पांडुरंग तर्खडकारांनी मोरोपंताच्या केकावलीवर लिहिलेली समीक्षणात्मक टीका कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?
▪️ विधवाश्रुर्माजन
▪️ धर्म विवेचन
▪️ दादोबा केकावली
▪️ यशोदा पांडुरंगी
Correct Answer: यशोदा पांडुरंगी
Gk Question : 8
मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली ?
▪️ दादोबा पांडुरंग
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ लोकमान्य टिळक
Correct Answer: दादोबा पांडुरंग
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी दिनमणी शंकर, दलपत राय , दलपतराम भागूभाई व दुर्गाराम मंछाराम मेहता यांच्या समवेत 22 जून 1844 रोजी सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना केली.
Gk Question : 9
मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ दादोबा पांडुरंग तर्खडकर
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ डॉ भाऊदाजी लाड
Correct Answer: दादोबा पांडुरंग तर्खडकर
Gk Question : 10
दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही ?
▪️ यशोदा पांडुरंगी
▪️ धर्म विवेचन
▪️ आत्मचरित्र
▪️ गिताई
Correct Answer: गिताई
Polity Question : 11
धर्म विवेचन हा ग्रंथ कोणी लिहिला ?
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ पंडिता रमाबाई
▪️ दादोबा पांडुरंग
Correct Answer: दादोबा पांडुरंग
Gk Question : 12
दादोबा पांडुरंग यांचे निधन कधी व कोठे झाले ?
▪️ 9 ऑगस्ट 1885 ( ठाणे )
▪️ 17 ऑक्टोबर 1882 ( मुंबई )
▪️ 7 मार्च 1888 ( पालघर )
▪️ 14 एप्रिल 1896 ( पुणे )
Correct Answer: 17 ऑक्टोबर 1882 ( मुंबई )

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post