दादाभाई नौरोजी | Dadabhai Naoroji Question Answer In Marathi | Dadabhai Naoroji Prashn Uttar

Maharashtra Samaj Sudharak MCQ Quiz in Marathi | Samaj Sudharak GK Questions

दादाभाई नौरोजी यांच्या जीवनावर आधारित
सराव प्रश्नसंच


Dadabhai Naoroji Question Answer MCQ Quiz In Marathi


भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या प्रारंभिक टप्प्यातील एक प्रमुख नेते म्हणून दादाभाई नौरोजी यांचे नाव आदराने घेतले जाते. 4 सप्टेंबर 1825 रोजी मुंबईत जन्मलेल्या नौरोजी हे "भारताचे ग्रँड ओल्ड मॅन" म्हणून ओळखले जातात. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पायाभरणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

दादाभाई नौरोजी यांनी 'द्रेन थिअरी' मांडून इंग्रजांच्या आर्थिक शोषणाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले. ते ब्रिटिश संसदेवर निवडून जाणारे पहिले भारतीय होते. त्यांनी शिक्षण, आर्थिक सुधारणा आणि स्वराज्याच्या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Dadabhai Naoroji Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही दादाभाई नौरोजी यांच्या जीवनावर आधारित 35+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेत्यांबद्दल माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

dadabhai naoroji Question Answer in Marathi,dadabhai naoroji MCQ,dadabhai naoroji Prashn Uttar,दादाभाई नौरोजी प्रश्न उत्तर,दादाभाई नौरोजी प्रश्नमंजुषा

Dadabhai Naoroji Question Answer

GK Question : 1
दादाभाई नौरोजी यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 4 सप्टेंबर 1885
▪️ 4 सप्टेंबर 1835
▪️ 4 सप्टेंबर 1815
▪️ 4 सप्टेंबर 1825
Correct Answer: 4 सप्टेंबर 1825
GK Question : 2
स्वतंत्रपूर्व भारतात, दादाभाई नौरोजी यांनी -------- या संकल्पनेवर सर्वप्रथम चर्चा केली
▪️ दारिद्र्यरेषा
▪️ बेरोजगारी
▪️ राष्ट्रीय उत्पन्न
▪️ निरक्षरता
Correct Answer: दारिद्र्यरेषा
GK Question : 3
भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते ?
▪️ महात्मा गांधी
▪️ पंडित नेहरू
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ लोकमान्य टिळक
Correct Answer: दादाभाई नौरोजी
GK Question : 4
दादाभाई नौरोजी यांनी एकूण किती वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष पद भूषविले ?
▪️ 3
▪️ 1
▪️ 4
▪️ 0
Correct Answer: 3
राष्ट्रीय सभेचे पहिले पारसी अध्यक्ष : दादाभाई नौरोजी ✅ 1 ) कलकत्ता अधिवेशन - 1886 ✅ 2 ) लाहोर अधिवेशन - 1893 ✅ 3 ) कलकत्ता अधिवेशन - 1906
GK Question : 5
रास्त गोफ्तार हे वर्तमान पत्र कोणी सुरू केले ?
▪️ व्योमेशचंद्र बॅनर्जी
▪️ सर सय्यद अहमद खान
▪️ देवेंद्रनाथ टागोर
▪️ दादाभाई नौरोजी
Correct Answer: दादाभाई नौरोजी
GK Question : 6
भारतीयांचे प्रश्न ब्रिटिश सरकारकडे सदनशीर मार्गाने मांडता यावेत यासाठी दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली
▪️ बॉम्बे असोसिएशन
▪️ लंडन इंडियन सोसायटी
▪️ ब्रिटिश इंडियन असोसिएशन
▪️ लँड ओनर्स असोसिएशन
Correct Answer: लंडन इंडियन सोसायटी
लंडन इंडियन सोसायटी ( 1865 ) व ईस्ट इंडिया असोसिएशन ( 1866 )
GK Question : 7
ब्रिटिशांकडून भारतीयांच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाचा अभ्यास करून ' आर्थिक निस्सारणाचा ' सिद्धांत कोणी मांडला ?
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ व्योमेशचंद्र बॅनर्जी
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: दादाभाई नौरोजी
GK Question : 8
' पॉवर्टी ॲण्ड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ' हे पुस्तक कोणी लिहिले ?
▪️ आर.सी.दत्त
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ अर्मत्य सेन
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: दादाभाई नौरोजी
GK Question : 9
चळवळ करा - चळवळ करा , अखंड चळवळ करा हा संदेश कोणी दिला ?
▪️ डॉ . बाबासाहेब आंबेडकर
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ महात्मा गांधी
▪️ दादाभाई नौरोजी
Correct Answer: दादाभाई नौरोजी
GK Question : 10
दादाभाई नौरोजी यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ मुंबई
▪️ कलकत्ता
▪️ अहमदाबाद
▪️ गोरखपूर
Correct Answer: मुंबई
GK Question : 11
' हाऊस ऑफ कॉमन्स ' मध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय सदस्य दादाभाई नौरोजी होते , हे विधान -------
▪️ सत्य आहे
▪️ असत्य आहे
Correct Answer: सत्य आहे

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post