
Balshastri Jambhekar Question Answer In Marathi
"मराठी पत्रकारितेचे जनक" म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर हे एक प्रख्यात समाजसुधारक, शिक्षक आणि विचारवंत होते. ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून महाराष्ट्रात लोकजागृतीची नवी दिशा दिली.
त्यांनी शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या लेखनातून सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा मिळाली आणि पुढील पिढ्यांसाठी प्रबोधनाचा मार्ग खुला झाला.
Balshastri Jambhekar Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच सामान्य ज्ञान वृद्धीसाठी उपयुक्त ठरतील.
Balshastri Jambhekar Question Answer in Marathi
Gk Question : 1
बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 6 जानेवारी 1812 , पोंभूर्ले ( रत्नागिरी )
Gk Question : 2
बाळशास्त्री जांभेकर यांचे पूर्ण नाव काय होते ?
Correct Answer: बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर
Gk Question : 3
इ.सन 1840 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी भाऊ महाजन यांच्या सहकार्याने खालीलपैकी कोणते मराठी भाषेतील पहिले मासिक सुरू केले ?
Correct Answer: दिग्दर्शन
Gk Question : 4
राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणास ओळखले जाते ?
Correct Answer: बाळशास्त्री जांभेकर
Gk Question : 5
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
Correct Answer: दर्पण ( 6 जानेवारी 1832 रोजी भाऊ महाजन यांच्या सहकार्याने बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले )
Gk Question : 6
' दर्पणकार ' असे कोणास म्हटले जाते ?
Correct Answer: बाळशास्त्री जांभेकर
Gk Question : 7
6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
Correct Answer: पत्रकार दिन
Gk Question : 8
श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते , त्यांचे नाव काय ?
Correct Answer: बाळशास्त्री जांभेकर
Gk Question : 9
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
Correct Answer: बाळशास्त्री जांभेकर
Gk Question : 10
' दर्पणकार ' बाळशास्त्री जांभेकरांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा क्रम ' चढत्या क्रमाने ' सांगणारा योग्य पर्याय निवडा ?
अ ) दर्पण या मराठीतील पहिल्या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित
ब ) दिग्दर्शन मराठीतील पहिले मासिक सुरू
क ) बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून नियुक्ती
ड ) ब्रिटिश सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक म्हणून नेमणूक
अ ) दर्पण या मराठीतील पहिल्या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित
ब ) दिग्दर्शन मराठीतील पहिले मासिक सुरू
क ) बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून नियुक्ती
ड ) ब्रिटिश सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक म्हणून नेमणूक
Correct Answer: क , अ , ब , ड
Gk Question : 11
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी खालीलपैकी कोणते मराठी भाषेतील पहिले पुस्तक लिहिले ?
Correct Answer: नीतिकथा
Gk Question : 12
बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र ' दर्पण ' चे मराठी भाषेतील मजकूर कोण तयार करत असत ?
Correct Answer: भाऊ महाजन
Gk Question : 13
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात खाली दिलेल्या विधानापैकी योग्य विधान असलेला पर्याय निवडा ?
1 ) त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभूर्ले या गावी 6 जानेवारी 1812 रोजी झाला
2 ) 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन महाराष्ट्र सरकारतर्फे मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो
3 ) त्यांनी काही काळ मुंबई एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली
4 ) ते एल्फिन्स्टन कॉलेजमधील पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर होते
1 ) त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभूर्ले या गावी 6 जानेवारी 1812 रोजी झाला
2 ) 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन महाराष्ट्र सरकारतर्फे मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो
3 ) त्यांनी काही काळ मुंबई एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी केली
4 ) ते एल्फिन्स्टन कॉलेजमधील पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर होते
Correct Answer: 1 , 3 आणि 4
Gk Question : 14
बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला ?
Correct Answer: हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास
Gk Question : 15
ब्रिटिश सरकारने 1840 मध्ये जस्टीस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती ?
Correct Answer: बाळशास्त्री जांभेकर
Gk Question : 16
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म कोठे झाला ?
Correct Answer: पोंभूर्ले ( रत्नागिरी )
GK Question : 17
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक ' दिग्दर्शन ' हे कोणाच्या सहकार्याने सुरू केले ?
Correct Answer: भाऊ महाजन
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /