महात्मा फुले प्रश्नमंजुषा | Mahatma Jyotiba Phule General Knowledge MCQ Questions - Mpsc battle

mahatma phule gk in marathi,jyotiba phule gk,mahatma phule mcq,jyotiba phule mcq, महात्मा फुले प्रश्नमंजुषा,jyotiba phule mcq questions,महात्मा फुले

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित प्रश्न - उत्तर


Mahatma Phule Question Answer In Marathi


या माहितीपूर्ण ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासातील एक प्रख्यात व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या असाधारण जीवनावर लक्ष केंद्रित करून विचारपूर्वक तयार केलेल्या Mahatma Jyotiba Phule General Knowledge (MCQs) प्रश्नांची मालिका सादर करत आहोत 

महात्मा फुले यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची सर्वसमावेशक माहिती देऊन स्पर्धा परीक्षांसाठी तुमची तयारी वाढवणे हे अत्यंत बारकाईने तयार केलेल्या या प्रश्नांचे उद्दिष्ट आहे . सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून, महात्मा फुले यांचे जीवन आणि तत्त्वे खूप महत्त्व देतात, ज्यामुळे ही प्रश्नमंजुषा तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी एक अमूल्य साधन बनते . त्याच्या प्रभावशाली प्रवासाच्या खोलात जा आणि यशस्वी परीक्षेच्या अनुभवासाठी स्वतःला ज्ञानाने सज्ज करा 

या ब्लॉग पोस्ट मध्ये महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 100 + सराव प्रनांचा समावेश आहे . महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्य सेवा, PSI-STI-ASO परीक्षा आणि तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आणि ZP भरती  यांसारख्या अनेक परीक्षांमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रश्न विचारले जातात .

In this blog post, we are excited to provide you Mahatma Jyotiba Phule General Knowledge MCQ Questions .  Whether you are preparing for competitive exams or interested in enhancing your knowledge, these questions will help you test your understanding of one of India's most influential social reformers .  

Mahatma Phule's contribution to education and social equality continues to inspire generations, and you can raise awareness of his remarkable journey by asking these questions.  So, let's jump into the quiz and challenge ourselves with interesting facts about Mahatma Phule's life.

There is no scoring system for these questions these questions are only designed to give you maximum practice for the Social Reformer component of the competitive exam 


Mahatma Jyotiba Phule Question Answer In Marathi


Mahatma Phule Question : 1

महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला ?





Mahatma Phule Question : 2

महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला ?




Mahatma Phule Question : 3

महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ?




Mahatma Phule Question : 4

महात्मा फुले यांच्या आजोबाचे नाव काय होते ?




Mahatma Phule Question : 5

महात्मा फुले यांच्या आजीचे नाव काय होते ?




Mahatma Phule Question : 6

महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते ?




Mahatma Phule Question : 7

महात्मा फुलेंच्या वडिलांचा व्यवसाय काय होता ?




Mahatma Phule Question : 8

महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला ?




Mahatma Phule Question : 9

महात्मा फुले यांचा मृत्यू कुठे झाला ?




Mahatma Phule Question : 10

महात्मा फुले यांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?




Mahatma Phule Question : 11

महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते ?




Mahatma Phule Question : 12

महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते ?




Mahatma Phule Question : 13

महात्मा फुले यांची मातृभाषा कोणती होती ?




Mahatma Phule Question : 14

महात्मा फुलेंची जात कोणती होती ?




Mahatma Phule Question : 15

महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते ?




Mahatma Phule Question : 16

महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती सामाजिक सुधारणा चळवळ सुरू केली ?




Mahatma Phule Question : 17

खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले आहे ?




Mahatma Phule Question : 18

महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली ?




Mahatma Phule Question : 19

महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली ?




Mahatma Phule Question : 20

महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोठे सुरू केली ?




Mahatma Phule Question : 21

महात्मा फुले यांनी 3 ऑगस्ट 1948 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली ?




Mahatma Phule Question : 22

महात्मा फुले एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले;आईच्या निधनानंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने त्यांचा सांभाळ केला ?




Mahatma Phule Question : 23

महात्मा फुले यांचे बंद पडलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी गोविंदराव फुले यांचे मतपरिवर्तन कोणी केले ?




Mahatma Phule Question : 24

युरोपियन लेखक थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता ?




Mahatma Phule Question : 25

खालीलपैकी कोण पहिल्या मुस्लिम शिक्षिका व सावित्रीबाईंच्या मैत्रिणीपैकी एक होत्या ?




Mahatma Phule Question : 26

शूद्रांसाठी केलेल्या शिक्षण कार्यामुळे महात्मा फुले व सावित्रीबाईंना गृहत्याग करावा लागला ; खालीलपैकी कोणी फुलेंना आश्रय दिला ?




Mahatma Phule Question : 27

महात्मा फुले यांनी 3 जुलै 1851 रोजी बुधवार पेठेतील आप्पासाहेब चिपळूणकारांच्या वाड्यात मुलींची शाळा कोणाच्या आर्थिक सहाय्याने सुरू केली ?




Mahatma Phule Question : 28

खालीलपैकी कोणी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला वाचा फोडली ?




Mahatma Phule Question : 29

महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला कशासाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता ?




Mahatma Phule Question : 30

महात्मा ज्योतिबा फुले यांचा काँग्रेस नेतृत्वावर विश्वास नव्हता कारण ..




Mahatma Phule Question : 31

सन 1888 पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले कारण ..




Mahatma Phule Question : 32

महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?




Mahatma Phule Question : 33

आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?





Mahatma Phule Question : 34

ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता ?




Mahatma Phule Question : 35

सन 1860 मध्ये कोणी विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा दिला ?




Mahatma Phule Question : 36

महात्मा फुले यांना ' महात्मा ' ही पदवी कोठे व केव्हा प्रदान करण्यात आली ?




Mahatma Phule Question : 37

ज्योतिबा फुले यांनी घेतलेल्या दत्तक पुत्राचे नाव काय होते ?




Mahatma Phule Question : 38

महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणती उपाधी देण्यात आली ?




Mahatma Phule Question : 39

महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या संघटनेचे नाव काय होते ?




Mahatma Phule Question : 40

ज्योतिबा फुलेंबाबत काय योग्य नाही ? 

1 ) ज्योतिबाच्या यात्रे दिवशी जन्म झाला म्हणून त्यांचे ज्योतिबा हे नाव ठेवले 

2 ) आजोबांचा फुलाचा व्यवसाय म्हणून आडनाव फुले





Mahatma Phule Question : 41

खालीलपैकी कोण सामाजिक क्रांतीचे जनक होते ?





Mahatma Phule Question : 42

ज्योतिबा फुलेंबाबत खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा ? 
 
1 ) राइट्स ऑफ मॅन या थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता  
2 ) विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांचे टीकाकार होते  
3 ) त्यांना मराठी , इंग्रजी , उर्दू , कन्नड तमिळ , गुजराती , भाषा येत होत्या   
4 ) विद्यावीना अर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणले




Mahatma Phule Question : 43

सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ?





Mahatma Phule Question : 44

पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली ?




Mahatma Phule Question : 45

सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?




Mahatma Phule Question : 46

महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळ पेठेत कधी शाळा सुरू केली ?




Mahatma Phule Question : 47

बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले ?




Mahatma Phule Question : 48

महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कधी केली ?




Mahatma Phule Question : 49

शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा सन 1990 मध्ये आयोजित केली त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?




Mahatma Phule Question : 50

महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतातील कोणत्या सामाजिक सुधारणा चळवळीतील योगदानासाठी ओळखले जाते ?





Mahatma Phule Question : 51

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?




Mahatma Phule Question : 52

तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण होते ?





Mahatma Phule Question : 53

महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ?





Mahatma Phule Question : 54

महात्मा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?





Mahatma Phule Question : 55

गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला ?





Mahatma Phule Question : 56

महात्मा फुलेंच्या कोणत्या ग्रंथांचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो ?





Mahatma Phule Question : 57

महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक सुधारणांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली ?





Mahatma Phule Question : 58

वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे ; असा विचार मांडणारे विचारवंत कोण ?





Mahatma Phule Question : 59

19 मे 1852 रोजी महात्मा फुले यांनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करून खालीलपैकी कोणाला दलित शिक्षक म्हणून अध्यापनासाठी नेमले ?





Mahatma Phule Question : 60

सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय होता ?





Mahatma Phule Question : 61

महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?





Mahatma Phule Question : 62

कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोग पुढे कोणी साक्ष दिली ?





Mahatma Phule Question : 63

महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरु केली ?




Mahatma Phule Question : 64

बहुजन समाजाला सवर्ण जातीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणति समाज स्थापन केला ?




Mahatma Phule Question : 65

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी कोणत्या ग्रंथाची रचना केली ?




Mahatma Phule Question : 66

महात्मा फुले याने 10 सप्टेंबर 1853 ला मंडळी या नावाची संस्था खालीलपैकी कोणत्या उद्देशाने स्थापन केली ?




Mahatma Phule Question : 67

महात्मा ज्योतिबा फुले बालवयात असताना त्यांना गोरगरिबांच्या सेवेचे व पुरोगामीत्वाचे धडे कोणाकडून मिळाले ?




Mahatma Phule Question : 68

देशातील प्रौढांसाठी पहिली रात्र शाळा महात्मा फुले यांनी केव्हा स्थापन केली ?




Mahatma Phule Question : 69

महात्मा फुले यांच्या विषयी काढलेले उद्गार व उद्गारकर्ते यांच्या योग्य जोड्या लावा ? 
 
1 ) आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतीकारक - स्वातंत्र्यवीर सावरकर  
2 ) हिंदुस्तानचे बुकर टी वॉशिंग्टन - महाराज सयाजीराव गायकवाड  
3 ) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग - राजर्षी शाहू महाराज  
4 ) आधुनिक भारताचे शिल्पकार - डॉ . रामचंद्र गुहा




Mahatma Phule Question : 70

खालीलपैकी कोणती ग्रंथसंपदा महात्मा फुले यांची नाही ? 
 
1 ) तृतीय रत्न  
2 ) ब्राह्मणांचे कसब  
3 ) गुलामगिरी   
4 ) सार्वजनिक सत्यधर्म




Mahatma Phule Question : 71

समाजाच्या उद्धारासाठी आणि सामाजिक स्थैर्य टिकवण्यासाठी कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्यावर खालीलपैकी कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला ?




Mahatma Phule Question : 72

महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील गोखले बागेत पहिला पुनर्विवाह कधी घडवून आणला ?




Mahatma Phule Question : 73

विधवा स्त्रियांची केशवपणाची प्रथा बंद पडण्यासाठी खालीलपैकी कोणी नाभिकांचा संप घडवून आणला ?




Mahatma Phule Question : 74

दुर्लक्षित मातांचे कल्याण , बालविवाह विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाज सेविका कोण ?





Mahatma Phule Question : 75

सत्यशोधक समाजाचे मुखपत्र असलेल्या दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कोण होते ?




Mahatma Phule Question : 76

ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला ?




Mahatma Phule Question : 77

खालीलपैकी कोणत्या एका महिलेने सत्यशोधक समाजाचे सचिव म्हणून कार्य केले होते ?




Mahatma Phule Question : 78

महार मांग या लोकांना विद्या शिकवण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली ?




Mahatma Phule Question : 79

सत्यशोधक समाजाचे मुखपत्र असलेले दिनबंधू हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले होते , योग्य पर्याय निवडा.‌





Mahatma Phule Question : 80

पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात खालीलपैकी कोणाचा सक्रिय पुढाकार होता ?




Mahatma Phule Question : 81

महात्मा फुले यांनी मोठ्या धाडसाने एक संस्था काढली जी भारतातील अशा स्वरूपाची पहिलीच संस्था होती , एका ब्राह्मणेतराने विधवा ब्राह्मण स्त्रियांच्या सहाय्यार्थ काढलेली ही संस्था कोणती ?




Mahatma Phule Question : 82

महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला स्त्री शिक्षिका कोण ?




Mahatma Phule Question : 83

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा फुले यांनी सुरू केले ?




Mahatma Phule Question : 84

महात्मा फुले यांनी ईश्वराला काय म्हटले आहे ?




Mahatma Phule Question : 85

महात्मा फुले व युवराज ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती ?





Mahatma Phule Question : 86

महात्मा फुलेंनी विधवा स्त्रियांच्या केशवपन प्रथेविरोधात न्हाव्यांचा एक दिवसीय संप कधी व कोठे घडवून आणला ?




Mahatma Phule Question : 87

महात्मा फुलेंच्या शाळेतील १४ वर्षाच्या मुक्ताबाई या मुलीने लिहिलेला निबंध प्रामुख्याने कशावर आधारित आहे ?




Mahatma Phule Question : 88

महात्मा फुले यांच्या सत्ता शोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला ?




Mahatma Phule Question : 89

सन 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कशासाठी केली ?




Mahatma Phule Question : 90

पाणीपुरवठ्यासाठी धरणाची उभारणी , शेतीचे आधुनिकीकरण , जातिवंत जनावरांची पैदास , फलोत्पादन शास्त्र संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम कोणी मांडल्या ?





Mahatma Phule Question : 91

महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे ?





Mahatma Phule Question : 92

योग्य जोड्या लावा ? 
 
  
गट अ : ग्रंथ गट ब : वर्ष
1 तृतीय रत्न A 1855
2 गुलामगिरी B 1873
3 सार्वजनिक सत्यधर्म C 1891
4 शेतकऱ्यांचा आसूड D 1888





Mahatma Phule Question : 93

शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असा संदेश महात्मा फुले यांनी कोणत्या पुस्तकातून दिला ?





Mahatma Phule Question : 24

जोड्या लावा व योग्य पर्याय निवडा ? 
 
  
गट अ : संस्था / समाज गट ब : स्थापना वर्ष
1 सत्यशोधक समाज A 1853
2 बालहत्या प्रतिबंधक गृह B 1880
3 मंडळी C 1873
4 बॉम्बे मिल हॅन्ड असोसिएशन D 1863





Mahatma Phule Question : 95

महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली ?





Mahatma Phule Question : 96

सन 1875 मध्ये महात्मा फुले यांनी अहमदनगर व जुन्नर येथे केलेले खत फोडीचे बंड कशासंबंधी होते ?





Mahatma Phule Question : 97

' वेदांकडे परत चला ' या विचारावर त्यांचा विश्वास नव्हता त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वतींच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देणे मान्य केले ते कोण ?





Mahatma Phule Question : 98

कोणत्या साली महात्मा जोतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते ?





Mahatma Phule Question : 99

महात्मा फुले यांच्या शाळेतील मुक्ताबाई या विद्यार्थिनी महार मागांच्या दुःखाविषयी लिहिलेला निबंध खालीलपैकी कोणत्या मासिकाने प्रसिद्ध केला होता ?





Mahatma Phule Question : 100

शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा सन 1910 मध्ये आयोजित केली त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?





Mahatma Phule Question : 101

तृतीय रत्न हे मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणी लिहिले ?





Mahatma Phule Question : 102

महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य कोणते होते ?





Mahatma Phule Question : 103

कोणाच्या नेतृत्वाखाली अहमदनगर व पुणे येथे सावकरशाही विरुद्ध खतपोडीचे बंड करण्यात आले ?





Mahatma Phule Question : 104

महात्मा फुले यांच्या विषयी काढलेले उद्गार व उद्गारकर्ते यांची अयोग्य जोडी ओळखा ? 
 
1 ) आद्य दलितोध्दारक - महर्षी वी.रा शिंदे  
2 ) खरा महात्मा - महात्मा गांधी  
3 ) आधुनिक भारताचे शिल्पकार - डॉ . रामचंद्र गुहा  
4 ) भारतीय सामाजिक क्रांतीचे आध्यजनक - धनंजय कीर





Mahatma Phule Question : 105

मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते  
 
अ ) सखाराम यशवंत परांजपे , सदाशिव गोविंद हाटे  
ब ) सदाशिव बल्लाळ गोवंडे , मोरो विठ्ठल वाळवेकर  
क ) विष्णुपंत थत्ते , केशव शिवराम भावळकर  
ड ) देवराव ठोसर , इ.सी जोन्स





In this blog post, we provided you with Jyotiba Phule MCQ Questions .These questions can be valuable for your upcoming competitive exams, as they test your understanding of Phule's contributions and his unwavering commitment to social reform and education. By engaging with these questions, you not only enhance your knowledge but also pay tribute to the vision and legacy of Mahatma Phule . 

So, take on the challenge and explore the inspiring journey of this extraordinary individual . Best of luck with your preparation !!

Post a Comment

Previous Post Next Post